Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile
Nandurbar Smart City

@nandurbarsmart

सर्व स्मार्ट नंदुरबारकराना डिजिटल प्लॅटफॉर्म वर एकत्र जोडण्याच्या एक छोटासा प्रयत्न #नंदुरबार_स्मार्ट_सिटी करीत आहे.
येथे मांडलेले मत आमचं वयक्तिक मत आहे

ID: 739798708175310852

calendar_today06-06-2016 12:38:51

1,1K Tweet

2,2K Followers

21 Following

Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

नंदुरबार येथील शिवधाम येथे बसवण्यात येणारे महाशिव प्रतिमेचे सुंदर रूप

नंदुरबार येथील शिवधाम येथे बसवण्यात येणारे महाशिव प्रतिमेचे सुंदर रूप
DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR (@infonandurbar) 's Twitter Profile Photo

#नंदुरबार शहरात दोन गटात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे . नंदुरबार पोलीस|Nandurbar Police Mittali Sethi Anil Bhaidas Patil Dr. Vijaykumar Gavit

Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

रंगभूमीच्या उत्कर्षासाठी योगदान दिलेल्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नाट्यनिर्माते नाट्यरसिकांना रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!

रंगभूमीच्या उत्कर्षासाठी योगदान दिलेल्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नाट्यनिर्माते नाट्यरसिकांना रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!
PIB Fact Check (@pibfactcheck) 's Twitter Profile Photo

In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda. It's crucial to scrutinize every piece of information carefully. If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation,

In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda.

It's crucial to scrutinize every piece of information carefully. 

If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation,
Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

खोट्या आणि फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका, भारतीय सैन्य आपल्या देशासाठी प्राण पणाला लावत आहेत.. त्यांच्याकडून अधिकृत माहिती येईपर्यंत खोट पसरवू नका...!!!

Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

🚧 महत्त्वाची वाहतूक सूचना 🚧 नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी कळविण्यात येते की, अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती वळविण्यात येत आहे.

🚧 महत्त्वाची वाहतूक सूचना 🚧
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी कळविण्यात येते की, अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती वळविण्यात येत आहे.
Nandurbar Police (नंदुरबार पोलीस) (@nandurbarpolice) 's Twitter Profile Photo

🇮🇳 एकतेचा जयघोष! 💪 भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित "एकता दौड 2025" 🏃‍♂️🏃‍♀️ राष्ट्राच्या ऐक्य, एकजुटी आणि देशभक्तीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम! ❤️🇮🇳 #एकता_दौड #UnityRun2025 #SardarVallabhbhaiPatel

Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

रणधुमाळी सुरू! महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. आता लढा होईल थेट जनतेच्या मैदानात! 🗓️ मतदान: २ डिसेंबर 🗳️ निकाल: ३ डिसेंबर आपल्या शहराचं भवितव्य आपल्या हातात सज्ज रहा! #MaharashtraNagarpalikaElection #नंदुरबार #Nandurbar

रणधुमाळी सुरू!
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.
आता लढा होईल थेट जनतेच्या मैदानात!
🗓️ मतदान: २ डिसेंबर
🗳️ निकाल: ३ डिसेंबर
आपल्या शहराचं भवितव्य आपल्या हातात
सज्ज रहा!
#MaharashtraNagarpalikaElection
#नंदुरबार #Nandurbar
Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

जागरूक रहा, सावध रहा! आपल्या कष्टाच्या पैशाचे रक्षण करा. ​#नंदुरबार #Nandurbar #ScamAlert #फसवणूक

जागरूक रहा, सावध रहा! आपल्या कष्टाच्या पैशाचे रक्षण करा.
​#नंदुरबार #Nandurbar #ScamAlert #फसवणूक
Nandurbar Smart City (@nandurbarsmart) 's Twitter Profile Photo

🚨 नंदुरबार आणि खान्देशसाठी हवामान अलर्ट! 🚨 शेतकरी बांधव आणि नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी! हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, १९ ते २२ एप्रिल दरम्यान आपल्या उत्तर खान्देशसह राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे.

🚨 नंदुरबार आणि खान्देशसाठी हवामान अलर्ट! 🚨
शेतकरी बांधव आणि नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी! हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, १९ ते २२ एप्रिल दरम्यान आपल्या उत्तर खान्देशसह राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे.