Nalawade Nilesh (@nalawadenilesh4) 's Twitter Profile
Nalawade Nilesh

@nalawadenilesh4

ID: 3286761907

calendar_today21-07-2015 17:33:42

42 Tweet

43 Takipçi

52 Takip Edilen

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

रोज स्वत:ला चॅलेंज करा - आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधीत कमीतकमी १० नवीन शब्दांचा शोध घ्यायचा. त्यांचा नीट अर्थ समजून घ्या. आपल्या विषयात ‘नैपुण्य’ मिळविण्याच्या दृष्टीने टाकलेले ते पहिले पाऊल असते. हेच ‘ज्ञान’ आपले ‘भविष्य’ घडवते.

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

सोलार पॉवर, विंड एनर्जी, बायोडिझेल, असो की इलेक्ट्रिक सिस्टम्स हे सर्व बॅकअप म्हणून उत्तम….. उर्जेचे नवे स्त्रोत शोधून त्यावर काम करणं गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि संपुर्ण देशभरात उर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्राधान्य हवे!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

वर्षातून दोनतीन वेळा भरपूर पैसे आले तरी ताणतणाव राहतात पण तेवढेच पैसे वर्षभरात येत असतील तर जीवनशैली सकारात्मक,आनंदी व प्रवाही बनते. सातत्यपुर्ण आर्थिक उत्पन्न अधिक यश तर देतेच पण स्थिरताही आणते! पुढे याचा उपयोग करून अधिकाधिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करायला हवेत #आर्थिकसाक्षरता

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

कोळसा, सेमीकंडक्टर चिप्स, कॉपर, क्रूडऑईल येणाऱ्या काळात जगभरात हाहाःकार माजवतील असेच वाटतेय. आपला देश या बहुतांश बाबतीत आयातीवर अवलंबून असल्याने व रूपयाचे अवमूल्यन यामुळे भविष्यात उर्जा,इंन्फ्रास्ट्रक्चर, दळणवळण व तांत्रिक उत्पादनात प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जायला लागू शकते.

Raj Gandre (@rajgandre) 's Twitter Profile Photo

ट्विटरवरील आवडत्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या Prafulla Wankhede 🇮🇳 सरांच्या पुस्तकाला सर्वांनी दिलेला प्रतिसाद मला एक मराठी म्हणुन देखील खूप सुखावणारा आहे. माहिती देणारी पुस्तके बरीच असतात, पण अनुभवसिद्ध ज्ञान देणारे असे पुस्तक विरळच आणि 5000 प्रतींची नोंदणी हा देखील विक्रमच❤️❤️

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

स्वप्न पहायला हवीत…..ती खरी होतात! लहानपणापासून आजपर्यंत नवी पुस्तकं खरेदी केली त्याच्या पानावरुन हात फिरवायला, तो फिल घ्यायला, नव्या पानंचा सुवास घ्यायला खुप आवडायचं… स्वतःच्या पुस्तकाची अशी जन्मापासूनची प्रक्रिया पाहणं अवर्णनीय आहे. आनंदाचं पान❣️

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत. पहायला विसरू नका उद्या दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.30 वाजता. आपल्या बोलभिडू यू ट्यूब चॅनेलवर. #गोष्टपैशापाण्याची #प्रफुल्लवानखेडे Prafulla Wankhede 🇮🇳 OK..... Sorry..... Thank You!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

रतन टाटा होणं इतक सोप्प नक्कीच नाही, आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या काळात आपला जन्म झाला….. खूप आदर, खूप प्रेम ✊❣️

रतन टाटा होणं इतक सोप्प नक्कीच नाही, 

आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या काळात आपला जन्म झाला….. खूप आदर, खूप प्रेम ✊❣️
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

भेटूया, उद्या सायंकाळी, नांदेड ❣️🙏 #गोष्टपैशापाण्याची

भेटूया, उद्या सायंकाळी, 
नांदेड ❣️🙏

#गोष्टपैशापाण्याची
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आजीने घेतलेला हा वाचन वसा स्वप्नवत आहे ❤️✊📚 #वाचनचळवळ

पूर्णिमा (@sanatanipurnima) 's Twitter Profile Photo

बाहर बारिश हो रही थी और अन्दर क्लास चल रही थी, तभी टीचर ने बच्चों से पूछा कि अगर तुम सभी को 100-100 रुपये दिए जाए तो तुम सब क्या क्या खरीदोगे? किसी ने कहा कि मैं वीडियो गेम खरीदुंगा। किसी ने कहा मैं क्रिकेट का बेट खरीदुंगा। किसी ने कहा कि मैं अपने लिए प्यारी सी गुड़िया खरीदुंगी,

Raj Malhotra (@rajmalhotrachd) 's Twitter Profile Photo

🟠Comparing and Contrasting #Tourism and #Scenic Beauty: 🟠 #Maldives 🇲🇻 vs. #Lakshadweep 🇮🇳 🟠Tourism: 🟢Maldives: 👉Upscale Luxury: Renowned for overwater bungalows, private islands, and luxury resorts with world-class spas and gourmet dining. 👉Honeymoon Paradise:

🟠Comparing and Contrasting #Tourism and #Scenic Beauty: 

🟠 #Maldives 🇲🇻  vs. #Lakshadweep 🇮🇳

🟠Tourism:

🟢Maldives:

👉Upscale Luxury: Renowned for overwater bungalows, private islands, and luxury resorts with world-class spas and gourmet dining.

👉Honeymoon Paradise:
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

स्वराज्य - रयतेचं राज्य आणि सर्वात महत्वाचं त्यात होती सर्वांना सोबत घेऊन जायची विलक्षण शक्ती. हे सर्व ३५० वर्षांपूर्वी. महाराष्ट्रधर्म जपूया, वृद्धींगत करूया, मानाने जगुया. ✊🙌🙏 #शिवराज्याभिषेक

स्वराज्य - रयतेचं राज्य आणि सर्वात महत्वाचं त्यात होती सर्वांना सोबत घेऊन जायची विलक्षण शक्ती.

हे सर्व ३५० वर्षांपूर्वी.

महाराष्ट्रधर्म जपूया, वृद्धींगत करूया, मानाने जगुया. ✊🙌🙏

 #शिवराज्याभिषेक
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधींचा फोटोजेनिक सबस्टंस फार जबरा आहे. चष्मा, काठी, चप्पल, पुस्तकं, घड्याळ, चरखा, डोकं, मांडी घातलेला,चालत असलेला, बसलेला, ब्लॅक ॲंड व्हाईट की कलर…कसाही…गांधी लगेच समजतो. काय गारूड घातलं असेल त्यावेळी या माणसाने. स्वातंत्र्याच्या चळवळीने फार समृद्ध केलंय या देशाला.

महात्मा गांधींचा फोटोजेनिक सबस्टंस फार जबरा आहे.

चष्मा, काठी, चप्पल, पुस्तकं, घड्याळ, चरखा, डोकं, मांडी घातलेला,चालत असलेला, बसलेला, ब्लॅक ॲंड व्हाईट की कलर…कसाही…गांधी लगेच समजतो.

काय गारूड घातलं असेल त्यावेळी या माणसाने.

स्वातंत्र्याच्या चळवळीने फार समृद्ध केलंय या देशाला.
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

सर्वात पहिलं - आपल्याच घरातला “आपला पोरगा” IPS झाल्याचा हा फिल भारी वाटतोय….. हा एकोपा संबंध महाराष्ट्रात असाच वाढायला हवा! ❤️ दुसरं - UPSC च्या सिलेक्शन प्रोसेसबद्दल आदर दुणावला 🙏

सर्वात पहिलं - आपल्याच घरातला “आपला पोरगा” IPS झाल्याचा हा फिल भारी वाटतोय….. हा एकोपा संबंध महाराष्ट्रात असाच वाढायला हवा! ❤️

दुसरं - UPSC च्या सिलेक्शन प्रोसेसबद्दल आदर दुणावला 🙏