Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile
Nagpur City Police

@nagpurpolice

Official Twitter account of the Nagpur City Police. For emergency Dial 112

ID: 4682054384

linkhttp://nagpurpolice.gov.in calendar_today31-12-2015 07:38:10

11,11K Tweet

90,90K Followers

4 Following

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

On this Friendship Day, let’s bridge the gap and strengthen our bond. Nagpur City Police is committed to being your friend and protector, always striving to serve you better. #NagpurCityPolice #RavinderSingal

परिमंडळ ५ मधील पोलीस ठाण्यांनी पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बींग गस्त राबवली.फरार आरोपीसह अटक वारंटधारी २ आरोपी अटक. सराईत गुन्हेगार ७६,शरिराविरूध्द गुन्हेगार ५६,म.पो.का १२२ कलमाखाली ३,एन.डी.पी.एस १,दारूबंदी कायदा १० यांवर कारवाई.#nagpurcitypolice #ravindersingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाने नागपूरमधील कामठी रोड येथे देह व्यवसाय प्रकरणी कारवाई केली असता, दोन आरोपींना अटक करून २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. २ मोबाईल, ₹१०,००० रोख व इतर साहित्य जप्त. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल.#nagpurcitypolice #RavinderSingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

नागपूर शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह आढावा बैठक मा. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. रस्ता अपघात टाळण्यासाठी उपाय व सुचना दिल्या.वाहतूक सुरळीत व अपघातमुक्त करण्यासाठी व्यावसायिकांना सक्त निर्देश.#Nagpurcitypolice #Ravindersingal #TrafficSafety

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

Beware of cyber frauds! Stay alert against fake calls and deceptive messages. Protect your personal information and stay safe online. #NagpurCityPolice #RavinderSingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी दि.८/८/२४ रोजी शहरातील विविध शाळा/कॉलेज येथे सायबर क्लबची शुभारंभ "रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग"येथून केला. सायबर क्लब हे विद्यार्थ्यांच्या सायबर तक्रारी व जनजागृतीपर कार्य करेल.

Happy Independence Day, Friends! As your Commissioner of Police, I urge all citizens to join us in making our city safer and more beautiful. Together, let's honor our freedom by building a community of peace and pride. Stay vigilant, stay united! #NagpurCityPolice #RavinderSingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

Congratulations to ASI Rajesh Paidalwar for being honored with the Police Medal for Meritorious Services. His relentless efforts have been instrumental in bringing many criminals to justice. #RavinderSingal #NagpurCityPolice

नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वाहतूक पोलिस अँक्शन मोडवर.अतिउत्साही तरुणांनी वाहतूक नियम मोडल्याने दिवसभरात ५ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई.शहरातील बाइक व कार रॅलीत रॅश ड्रायव्हिंग,स्टंटबाजी आणि सीटबेल्ट न लावण्याच्या घटनांवर कडक पाऊल. #nagpurcitypolice #ravindersingal

Let’s celebrate the invaluable bond of safety and service...! Heartfelt wishes on Rakhi Purnima. #NagpurCityPolie #RavinderSingal

Let’s celebrate the invaluable bond of safety and service...!  
Heartfelt wishes on Rakhi Purnima. #NagpurCityPolie #RavinderSingal
Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

२२ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तांनी GMC नागपूर आणि मेयो हॉस्पिटलला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी व डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरक्षा आणि सहकार्य यावर भर देण्यात आला. एकत्र येऊन सुरक्षित वातावरण निर्माण करू असे सांगीतले. #NagpurPolice #RavinderSingal

Join Dr. Ravinder Singal, Commissioner of Police, as he leads the critical conversation on combating the drug crisis and forging a path to a healthier community. #InitiativeOfNagpurPolice #FightAgainstDrugs #CommunitySafety #RavinderSingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

आज नागपूर पोलीस आयुक्तांनी विदर्भ दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात दिव्यांग खेळाडूंशी संवाद साधला. दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक करून आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत यांचे विशेष अभिनंदन केले व इतरांना प्रेरणा दिली. #nagpurpolice #ravindersingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

नागपूर गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने नवजात बालकाची विक्री करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली. पिडीत बालकाला तात्पुरते संरक्षणार्थ अनाथालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करून मोठी कामगिरी केली आहे. #nagpurcitypolice #ravindersingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

गुन्हेशाखा युनिट ५ ने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून गॅस सिलेंडरचा काळाबाजारी करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले. ५९ सिलेंडर्स, गॅस रिफिलिंग मशीन आणि वाहन जप्त, ३.११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू. #nagpurcitypolice #ravindersingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपक्रमात पोलिस आयुक्तांचा सहभाग, मुलांसोबत मातीच्या मूर्ती बनवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, आणि उत्कृष्ट मूर्तीला पुरस्कार प्रदान केला. #nagpurpolice #ravindersingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

१४३ वर्षांची परंपरा, काळी-पिवळी-लाल मारबतचा सांस्कृतिक वारसा. सामाजिक एकजुटीचा संदेश देणारा हा सण आजही ऐतिहासिक प्रतिकाराची आठवण करून देतो. नागपूर पोलिस आयुक्तांनी या सणाचे महत्त्वपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद केले.#nagpur #nagpurpolice #ravindersingal

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

Guiding us with discipline and safety every day. Happy Teacher’s Day to our traffic police! 👮‍♂️ #RoadSafety #nagpurcitypolice #ravindersingal

ईद-ए-मिलाद जुलूस पर नागपुर पुलिस और सदस्यों ने सकारात्मक संवाद किया, जिसमें सुरक्षा, शांति, और सहयोग को मजबूत करने पर चर्चा हुई। डीजे डेसिबल लिमिट और भीड़ नियंत्रण पर रचनात्मक सुझाव दिए गए।#ravindersingal #nagpurcitypolice