Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profileg
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

@NCPspeaks

Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID:1670467506

linkhttp://www.ncp.org.in calendar_today14-08-2013 13:22:53

63,5K Tweets

763,8K Followers

43 Following

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

४ जून २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. यावेळी मतमोजणी सदस्य म्हणून उपस्थित असताना कुठल्या गोष्टी बारकाईने पाहाव्यात याविषयी ज्येष्ठ विधीज्ञ आणि खासदार कपील सिब्बल यांनी एक चार्ट तयार केला आहे. या चार्टमधील मुद्द्यांना अनुसरूनच मतमोजणी प्रक्रिया

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

भाजपमधील जुन्या नेत्यांना संधी देण्याऐवजी कंगना रौनतसारख्या बाहेरून आलेल्या आयत्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्यामुळे भाजपमधील निष्ठावान नाराज आहेत. परंतु भाजपच्या उमेदवार कंगना रौनतच अशा निष्ठावंतांना 'श्वानाची' उपमा देऊन मोदींच्या गॅरंटीचा प्रचार करत आहेत.

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यातील ससून रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं रुग्णालय आहे. परंतु सद्या ससूनमधील गलथान कारभारामुळे जनतेच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र सत्ताकारणात व्यस्त आहेत ही दुर्दैवी बाब!

भ्रष्टाचा-यांना सोबत घेऊन त्यांना प्रोत्साहन देणा-या मोदींच्या या ढोंगी वृत्तीला जनता मुळीच माफ करणार नाही, हे मात्र नक्की आहे!

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

दुष्काळाची भीषणता असतानाही चारा छावण्यांची पुरेशी व्यवस्था न करता बळीराजाचा महत्त्वाचा आधार असणा-या मुक्या जनावरांना उपाशी ठेवण्याचं काम शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने केलेलं आहे. राज्यातील शेतकरी हा महायुती सरकारला कधीच माफ करणार नाही!

शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून राज्यात भोंगळ कारभार सुरु आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन जीवांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याऐवजी एका धनाढ्य व्यावसायिक कुटुंबाला वाचवणं हे महायुती सरकारला अधिक महत्त्वाचं वाटतं! भ्रष्टाचाराने राज्य सरकारला पोखरून

एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नेतृत्वाला वय नसल्याचं सांगतात आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या गोटातले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेतृत्वाला वयाचं बंधन असल्याचं सांगतात. कदाचित अजित पवारांना अमित शहांचे विचार पटत नाहीत. त्यामुळे अमित शहा आणि अजित पवार यांच्यात

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

माता रमाईंनी आपल्या जीवनात केलेले संघर्ष आणि दिलेले बलिदान हे फार मोठे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनात त्यांचे स्थान महत्वपूर्ण राहिलेले आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट व अडचणींचा अत्यंत जिद्दीने सामना करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांना

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पद भूषवणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशात सार्वभौम लोकशाही प्रस्थापित केली. नेहरूंच्याच पुढाकाराने भारतात आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले व औद्योगिकरणाचा पाया घातला गेला. लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे भारतरत्न पंडीत जवाहरलाल

उच्चशिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही. भाजपच्या रोजगार देण्याच्या ढोंगी गॅरंटीचा फज्जा उडाला आहे!

देशातील गरीब श्रीमंतांमधील दरी वाढवण्यास मोदी सरकारचे धनाढ्यांसाठी असणारे धोरण कारणीभूत आहे. स्वार्थी भाजपचा पाडाव होणारच हे मात्र नक्की आहे!

महाराष्ट्रातील मराठी युवकांना हक्काचा रोजगार देणारे उद्योग प्रकल्प हे इतर भाजपशासित राज्यात पळवण्याचं काम करण्यात महायुती अग्रेसर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राला राख आणि इतर भाजपशासित राज्यांना रांगोळी देण्यासाठी शिंदे-फडणवीस-अजित पवार पुरेपूर कार्यरत आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, मा. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यातील अनेक धरणं आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्याने तळ गाठला आहे !

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळाच्या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री उपस्थित राहात नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे!

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

सबंध महाराष्ट्रात टँकरने पाणी पुरवठा सुरु असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टँकर पाणीपुरवठ्याची संख्या अधिक.

account_circle