Bahujan(@MyselfBahujan) 's Twitter Profile Photo

Wish you all a very happy 'April Full Moon Day'. 🌕

सभी लोगों को 'चैत्र पूर्णिमा' की मंगल कामनाएं।

सर्व लोकांना 'चैत्र पौर्णिमेच्या' मंगलमय शुभेच्छा.

☸ May all beings be happy ☸

Wish you all a very happy 'April Full Moon Day'. 🌕

सभी लोगों को 'चैत्र पूर्णिमा' की मंगल कामनाएं।

सर्व लोकांना 'चैत्र पौर्णिमेच्या' मंगलमय शुभेच्छा. 

☸ May all beings be happy ☸
account_circle
It's My Way..(@Rajkuma30227811) 's Twitter Profile Photo

Bahujan बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगून आंबेडकर वादी फालोवर मिळवायचे व नंतर आंबेडकर घराण्याशी, त्यांची विचारधारा पुढे नेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात गरळ ओकायची ही स्ट्रॅटेजी आहे मुळातुन कांग्रेसी असलेल्या हरिजनाची..
Unfollow करा सर्व जण
मी केलंय..

@MyselfBahujan बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगून आंबेडकर वादी फालोवर मिळवायचे व नंतर आंबेडकर घराण्याशी, त्यांची विचारधारा पुढे नेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात गरळ ओकायची ही स्ट्रॅटेजी आहे मुळातुन कांग्रेसी असलेल्या हरिजनाची..
Unfollow करा सर्व जण 
मी केलंय..
account_circle
Bahujan(@MyselfBahujan) 's Twitter Profile Photo

या चादरमोदामुळे खैरलांजी प्रकरणातील गुन्हेगारांना व्यवस्थित न्याय मिळाला नाही.

एक नंबरचा मनुवादी माणूस आहे हा.

account_circle
Bahujan(@MyselfBahujan) 's Twitter Profile Photo

मनुवादियो के दो “स्कूल”
पहला “हाथ” दूसरा “फूल”।

account_circle
Bahujan(@MyselfBahujan) 's Twitter Profile Photo

CongReSS = BJP

Look how this castiest person is spreading misinformation about Buddha.
m.economictimes.com/news/politics-…

account_circle
Suraj Bhagat(@SurajBhaga85604) 's Twitter Profile Photo

Bahujan भाजप निवडून आल्यावर तुडवल्यावर बोबलू नको म्हणजे झालं..

account_circle
Bahujan(@MyselfBahujan) 's Twitter Profile Photo

आंबेडकर नावाची किती ती जळजळ पाटील?
Burnol लावून झोप शांत. 😂

account_circle
Bahujan(@MyselfBahujan) 's Twitter Profile Photo

समाजहित आणि स्वाभिमानाचा लढा दुसऱ्यांची गुलामी करणाऱ्यांना कधी समजला न्हवता आणि कधी समजणारही नाही.

account_circle
Suraj Bhagat(@SurajBhaga85604) 's Twitter Profile Photo

Bahujan Sujat Ambedkar Vasant More | वसंत मोरे काँग्रेस च्या नेत्यांचे एक तरी विधान दाखवा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात. उलट प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांना मागे टाकले आहे उलट सुलट विधाने करण्यात. अशी असणारी परिस्थिती आहे.. प्रकाश एकटा लढायला निघाल्यावर मीडिया विचारते का आता? मतांच विभाजन झालं मीडिया च काम झालं.

account_circle