Shantanu Jagtap (@mr_shantanu18) 's Twitter Profile
Shantanu Jagtap

@mr_shantanu18

Mechanical Engg.
Pune, Maharashtra.
Blogger.

ID: 1281678818642669570

linkhttps://www.appsdrama.blogspot.com calendar_today10-07-2020 19:57:16

27 Tweet

9 Takipçi

15 Takip Edilen

Vijay Nakashe (Real Family Man) (@nakashe_vijay) 's Twitter Profile Photo

इतिहास साक्षी असेल कोट्यावधी मराठे मुंबईकडे चालले होते आणि मुख्यमंत्री शेतात उपटत होते.

इतिहास साक्षी असेल कोट्यावधी मराठे मुंबईकडे चालले होते आणि मुख्यमंत्री शेतात उपटत होते.
Kohlified 🗿 (@shreegzunjarrao) 's Twitter Profile Photo

Huge Crowd of Maratha Lakhs and Lakhs With Reservation Demand Marching To Mumbai. Manoj Jarange Patil to Start Indefinite Hunger Strike On Republic Day. #manojjarangepatil #MarathaReservation #MarathaAandolan #marathaprotest #MarathaArakshan #Maratha

Swarup Rahane (@swaruprahane88) 's Twitter Profile Photo

The saffron storm of the Marathas 🚩is hitting the threshold of Mumbai. No power in the world can stop peaceful protest like Marathas did earlier in more than 58 protests💪🏻 #MarathaReservation

The saffron storm of the Marathas 🚩is hitting the threshold of Mumbai. No power in the world can stop peaceful protest like Marathas did earlier in  more than 58 protests💪🏻
#MarathaReservation
Abhay 👔 (@xavviieerrrrrr) 's Twitter Profile Photo

#महत्त्वाचे :- मराठा आंदोलनाला आमच्या मुस्लिम बांधवांनी खूप मदत केली, जाहीर पाठिंबा देखील दिला ❤️ परंतु विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS, शिवप्रतिष्ठान यांसारख्या हिंदुत्ववादी संस्थांनी काडीची मदत नाही केली, ना पाठिंबा दिला. आपल्या संघर्षात आपल्या सोबत कोण आहे लक्षात ठेवा 🙏

#महत्त्वाचे :-

मराठा आंदोलनाला आमच्या मुस्लिम बांधवांनी खूप मदत केली, जाहीर पाठिंबा देखील दिला ❤️

परंतु विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS, शिवप्रतिष्ठान यांसारख्या हिंदुत्ववादी संस्थांनी काडीची मदत नाही केली, ना पाठिंबा दिला.
 
आपल्या संघर्षात आपल्या सोबत कोण आहे लक्षात ठेवा 🙏
Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

लाखांच्या गर्दीत अँब्युलन्स ५५ सेकंदात बाहेर निघाली. ❤️

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाच्या मागण्या व आंदोलन झाली तेव्हा तेव्हा सरकारने आश्वासनाचे गाजर दिले व आंदोलन शांत केले हा आजपर्यंत चा इतिहास आहे यावरून आता समाजाने धडा घेतला पाहिजे पुर्ण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही #मराठा_आरक्षण #maratha_Reservation

Amit Dilip Shinde (@ashinde72) 's Twitter Profile Photo

थोड्याच वेळात जीआर आणि अमुक तमुक म्हणून ब्रेकिंग न्यूज देण्याचा बालिशपणा करू नका. जीआर आलाच तर जरांगे पाटील वाचून दाखवतील.पाटील यांच्या आधी रान हाणायची सवय बंद करा. #maratha_Reservation #मराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील

Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

Visuals of Maratha march that halted at Vashi in Navi Mumbai. The visuals are taken by drone. Maratha march will move to Mumbai to press their reservations demands. Maratha quota leader Manoj Jarange Patil expressed unhappiness over Govt’s lacklustre approach 4 reservation.

पाटील (@patil_g_) 's Twitter Profile Photo

दलाल मिडिया आणि दलाल मराठा नेत्यांनपासून सावधान. निवडणूक जवळ येत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना खुश करण्यासाठी ते लवकरच आंदोलन तोडण्यासाठी सहभागी होताना दिसतील. #MarathaReservation #Maratha #MARATHAMORCHA

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. #maratha_Reservation #manojjarangepatil

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. #maratha_Reservation #manojjarangepatil
अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar (@abhikapshikar) 's Twitter Profile Photo

राज्यसरकारने लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य केल्यात. आज #मराठा_आंदोलन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मागे घेतले जात आहे. धन्यवाद CMO Maharashtra Devendra Fadnavis 🙏🚩 #मराठा #maratha_Reservation #Team_Devendra #Maharashtra Mahendra Ghatge🇮🇳 Shivash Patil 🚩🔔🔱 Avi Kundalik jadhav 🔱🔔🚩 Sunaina Holey