Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile
Milind Wadekar

@milindwadekar9

सरचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई...
𝗦𝗔𝗡𝗦𝗞𝗥𝗨𝗧𝗜 𝗖𝗢𝗡𝗦𝗧𝗥𝗨𝗖𝗧𝗜𝗢𝗡

ID: 1512272220801757185

calendar_today08-04-2022 03:33:27

293 Tweet

145 Takipçi

43 Takip Edilen

Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

कुशल युवा नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, भाजयुमो मुंबईचे यशस्वी अध्यक्ष मा श्री तेजिंदर सिंग तिवाना यांना वाढदिवसाच्या सागरा एवढ्या शुभेच्छा 💐💐🎂 Tajinder Singh Tiwana BJP Mumbai BJYM MUMBAI BJYM MUMBAI

कुशल युवा नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, भाजयुमो मुंबईचे यशस्वी अध्यक्ष मा श्री तेजिंदर सिंग तिवाना यांना वाढदिवसाच्या सागरा एवढ्या शुभेच्छा 💐💐🎂
Tajinder Singh Tiwana BJP Mumbai BJYM MUMBAI BJYM MUMBAI
Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

मुबंई भाजपा सचिव, आमचे मार्गदर्शक मा श्री आचार्य पवन त्रिपाठी जी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! Pawan Tripathi BJP Mumbai BJYM MUMBAI

मुबंई भाजपा सचिव, आमचे मार्गदर्शक
मा श्री आचार्य पवन त्रिपाठी जी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! Pawan Tripathi BJP Mumbai BJYM MUMBAI
Tajinder Singh Tiwana (@tajindertiwana) 's Twitter Profile Photo

#BookMyShow is letting down the youth of India with the Coldplay ticket scam! The site crashes the moment sales go live, trapping fans in endless queues—only for tickets to resurface at insane black market prices. ₹12,500 tickets are being sold for ₹3 lakh! How are agents

Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

आज मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार श्री तेजस्वी सूर्या यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचा उत्साह आणि यश नव्या उंचीवर पोहोचत आहे... Tejasvi Surya BJYM BJP Mumbai

आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, भारतीय जनता पार्टी मुंबई, अध्यक्ष व आमदार ऍड आशिष शेलार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎉🎊 BJP Mumbai

आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, भारतीय जनता पार्टी मुंबई, अध्यक्ष व आमदार ऍड आशिष शेलार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎉🎊 BJP Mumbai
Vidya Thakur (@vidyathakurbjp) 's Twitter Profile Photo

गोरेगाव विधानसभेतील "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर " उद्यानाच्या नूतनीकरण व सुशोभीकरणा चे काम पूर्ण झाले असून उद्यानाचे उद्घाटन, आमदार व मुंबई भाजप अध्यक्ष माननीय श्री. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

राज्यपाल नियुक्त नवनिर्वाचित विधान परिषद आमदार श्रीमती Chitra Kishor Wagh जी यांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या कणखर नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देत राहाल, अशी अपेक्षा. आगामी कार्यासाठी शुभेच्छा! 🙏🏼 #ChitraWagh #Maharashtra

भाजपा मुंबई सरचिटणीस श्री संजय उपाध्याय जी यांना बोरिवली विधानसभेतून महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🎊 BJP Mumbai Sanjay Upadhyay さ 2024

“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला* *दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ..!!! 🎊 •••🏮 *ll शुभ दीपावलीll* 🏮••• 🪔 🪔 🪔 🪔 🪔 BJP Mumbai BJYM MUMBAI Tajinder Singh Tiwana

“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला*
*दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ..!!! 🎊

•••🏮 *ll शुभ दीपावलीll* 🏮•••

BJP Mumbai BJYM MUMBAI Tajinder Singh Tiwana
Vidya Thakur (@vidyathakurbjp) 's Twitter Profile Photo

हौसले है बुलंद और इरादे है मजबूत! #VidyaThakur4goregaon #GoregaonVidhansabha #साथगोरेगावकरांचीविश्वासगोरेगावकरांचा #गोरेगावकरांच्यासेवेतगोरेगावकरांच्यासोबत #ladkibahinyojna #लाडकीबहीणयोजना Narendra Modi Devendra Fadnavis BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Chandrashekhar Bawankule

Vidya Thakur (@vidyathakurbjp) 's Twitter Profile Photo

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल गोरेगाव मतदारसंघातील एफ.एम.बँकवेट हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या "महायुती कार्यकर्ता मेळाव्यात" सहभाग घेतला. #GoregaonVidhansabha #साथगोरेगावकरांचीविश्वासगोरेगावकरांचा #कार्यकर्तामेळावा

Ameet Satam (@ameetsatam) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचतात, ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी प्रचार करतात, अशा वोट जिहाद करणाऱ्यांच्या हाती मुंबईची महानगरपालिका गेली तर मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल हे आपण होऊ देणार का? जागो मुंबईकर जागो ! एक रहेंगे तो

Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

माननीय कॅबिनेट मंत्री आमदार श्री. आशिष शेलार जी यांची मुंबई उपनगर पालक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. #आशिषशेलार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार BJP Mumbai BJYM MUMBAI

माननीय कॅबिनेट मंत्री आमदार श्री. आशिष शेलार जी यांची मुंबई उपनगर पालक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
#आशिषशेलार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
BJP Mumbai BJYM MUMBAI
Dilip Patel MODI KA PARIVAR (@dilippatel123) 's Twitter Profile Photo

आज मझा द्वारे बनवलेला सन्मान सोसायटी मधील खाजगी रस्त्याचे कोंक्रीटीकरण करुन स्थानीकां साठी खुला करणयात आला. भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

आज मझा द्वारे बनवलेला सन्मान सोसायटी मधील खाजगी रस्त्याचे कोंक्रीटीकरण करुन स्थानीकां साठी खुला करणयात आला.
भाजपा महाराष्ट्र
BJP Mumbai
Devendra Fadnavis
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

कार्यसम्राट आमदार, कणखर प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी मा श्री अमितजी साटम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 Ameet Satam BJP MUMBAI

कार्यसम्राट आमदार, कणखर प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी मा श्री अमितजी साटम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
Ameet Satam BJP MUMBAI
Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

तरुण तडफदार, अस्सल मुंबईकर आणि आम्हा युवकांचे प्रेरणास्थान, आदरणीय श्री अमितजी साटम यांची भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! Ameet Satam #AmeetSatam #BJPMumbai #Congratulations #Leadership

तरुण तडफदार, अस्सल मुंबईकर आणि आम्हा युवकांचे प्रेरणास्थान, आदरणीय श्री अमितजी साटम यांची भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! Ameet Satam
#AmeetSatam #BJPMumbai #Congratulations #Leadership
Milind Wadekar (@milindwadekar9) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जी यांची काल विसर्जना निमित भेट झाली, त्यांनी पक्ष कार्याबद्दल विचारपूस केली आणि प्रोत्साहन दिले... Smriti Z Irani

Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 58 च्या त्रीकौनी मैदान येथील भगिनींसाठी 'हळदी-कुंकू' सोहळ्याचे आयोजन केले होते. यानिमित्ताने महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी 'विकासाचे वाण; सुरक्षेचे वाण' हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. BJP Mumbai

भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 58 च्या त्रीकौनी मैदान येथील भगिनींसाठी 'हळदी-कुंकू' सोहळ्याचे आयोजन केले होते. यानिमित्ताने महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी 'विकासाचे वाण; सुरक्षेचे वाण' हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
BJP Mumbai