Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile
Dayanand Meshram

@meshramdayanand

Ex Member-Maharashtra Public Service Commission, Committed to reforms |Personal account | Alumnus @VNIT Nagpur | Former officer @DTE, CET cell, DVET, MSEB, MDL

ID: 1300021948638879744

calendar_today30-08-2020 10:46:31

240 Tweet

21,21K Followers

16 Following

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!समान गुणधारक उमेदवारांचा गुणवत्ताक्रम निश्चित करण्याच्या जुलै २०२०च्या निकषांंपैकी क्र(vii) वरील १०वीचे गुणांवर गुुणानुक्रम निश्चित करण्याचा पर्याय वगळून त्याऐवजी आडनावाचे आद्याक्षराचे क्रमावर गुणवत्ताक्रम निश्चितीचा #MPSC चा सप्टेंबर २०२२चा निकष तर्कहीन व असमर्थनीय

Sunday Wisdom!तंत्रज्ञानाचे फायदे तोट्याहून कितीतरी जास्त.ऑनलाईन गैरप्रकार होणे जसे शक्य तसे तंंत्रज्ञान पारंगत यंत्रणांना ते शोधणे व रोखणेही सोपे.त्यासाठी इच्छाशक्ती गरजेची.गैरप्रकाराच्या अनाठाही भितीपोटी ऑनलाईन परीक्षांना परीक्षार्थींकडूून अनेकदा होणारा विरोध अफवा व गैरसमजातून!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!काही देशांत भारतीयांवर निर्बंध लावून त्यांना देशाबाहेर घालविण्यासाठी तेथील नागरिकांची मोहीम अशातच अमेरीकन H1B व्हिसा फीसमधे मोठी वाढ.'Brain Drain' थांबवून देशाच्या विकास प्रक्रियेत तंत्रज्ञांना सहभागी करून घेण्यासाठी प्रभावी धोरण आणण्याची सरकारांसाठी हीच नामी संधी!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!नियुुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात #MPSC च्या बळकटीकरणातूून निवडप्रक्रियेतील विलंब टाळण्याचे मा. मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच स्वागतार्ह.मात्र तटस्थ,सुस्पष्ट व निःसंदिग्ध धोरणाअभावी उमेेवारांतील असंतोष वा उद्भवणारी न्यायीक प्रकरणे यात होणारा कालापव्यय टाळूनच हे शक्य!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!राज्य आयोगांकडील पारदर्शी कार्यपद्धत अनुसरत उत्तरतालीका लगेच जाहीर करण्याची #UPSC ने सर्वोच्च न्यायालयात दर्शविलेली तयारी,ही स्वागतार्ह बाब.तद्वतच "खुल्या व राखीव प्रवर्गातील उमेदवारांची सरमिसळ" करून "ओळख विरहित मुलाखत पद्धत" अवलंबणे तटस्थतेच्या दृष्टीने अधिक योग्य!

Sunday Wisdom!बिहारच्या राजकीय पटलावर जन सुराज्य पक्षाचा उदय या आधीच्या दिल्लीतील 'आप' शी तुलना करण्यायोग्य. प्रस्थापित नेतृत्वातील दोष,स्थानीय मूलभूत प्रश्न व भ्रष्टाचार हे मुद्दे नि सुशिक्षित नवीन नेतृत्व हे आकर्षण.राजकारणातील "जात वास्तव व पैशाचा प्रभाव" मात्र सर्वत्र जैसे थे!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!#MPSC च्या कार्य नियमावलीमधे 'सदस्य-सचिव'असे पद अस्तित्वात नाही तर केवळ 'सचिव' असे आहे.मात्र सा.प्र.विभागाने सदोष पदस्थापना करून अध्यक्ष व पाच सदस्य अशा एकूूण सहा सदस्यांच्या मिळून बनलेल्या आयोगात सातव्या सदस्याची तर भर घातली नाही ना? तसे नसल्यास शुद्धीपत्रकाची गरज!

Sunday Wisdom!साफ्टवेअर क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराचा नोकर्‍यांंवरील परिणाम,संगणक/माहिती तंत्रज्ञान शाखेकडे मेंढराप्रमाणे जाणाऱ्या लोढ्यांना सावध करणारा.वैविध्यपूर्ण ज्ञान व कौशल्य वृध्दीस पोषक पारंपरिक शाखांतील उमेदवारांना उत्पादन व सुविधा विकास क्षेत्रात चांगला वाव!

Sunday Wisdom!बिहार निकालाच्या त्सुनामीने अनेकांंचे मनसुबे धुळीस. नितीशकुमार,पासवान,मांझी व कुशवाह समर्थक मागास समाजाच्या प्रभावाचे एनडीएला बळ तर जनसुराज व एमआयएमच्या मुस्लिम उमेदवारांमुळे राजद व काँग्रेसच्या आशेवर पाणी.रेवडी,जंगलराज व गठबंधनमधील अंतर्विरोध निर्णायक,अन्य सर्व गौण

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!"टीईटी व सेट/नेट" पेपरफुटीच्या लाभार्थ्यांकडून नैतिक मूल्यांची कसली अपेक्षा? खोलवर रूजलेल्या आणि कक्षा रुंदावत चाललेल्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी पिढी न घडो,यासाठी समाजभान गरजेचे.'पैशाने सर्व काही शक्य' ही धारणाच समूळ नष्ट करण्यासाठी,प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!कुशाग्र बुद्धी व तत्पर आकलन क्षमताधारक उमेदवार प्रशासनात यावेत व सततच्या अपयशानंंतरचे नैराश्य टळावे यासाठी प्रयत्नांच्या कमाल संधी सिमीत करणे आवश्यक.#UPSC चे धर्तीवर सी-सॅट,वैकल्पिक विषयासह वर्णनात्मक मुख्य परीक्षा ह्या निर्णयांप्रमाणे #MPSC साठी हाही निर्णय गरजेचा!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!उच्च शिक्षण संस्थांच्या मान्यता प्रक्रियेचे एकत्रित नियमन,गुणवत्ता व मानांकन धोरणात एकसूत्रता,संशोधन व संस्थात्मक कामगिरीच्या मुल्यांकनाच्या आदर्श मापदंडांंत समानता यासाठी हा निर्णय स्वागतार्ह.केन्द्रीकरण व हितसंबंधातील विरोधाभास यासारखी आव्हाने मात्र यापुढेही कायम!

Sunday Wisdom!'महापौर हा अमूक भाषीक वा धर्मीय होईल' नेत्यांकडून महापालिका निवडणुकीत दिली गेेलेली ही जाहीर ग्वाही,नागरिकांचे समानाधिकार नाकारणारी.मतदारांना भावनिक भुरळ घालण्याच्या नादात राज्यघटनेतील मूलभूत तत्वे पायदळी तुुडविले जावू नयेत याचे भान राखणे लोकशाहीत सर्वांच्याच हिताचे!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!प्रश्न भटक्या कुत्र्यांचा असो,पर्यावरण रक्षणाचा किंंवा ध्वनी वा वायु प्रदुषणाचा,न्यायालयाने कठोरतेने निर्देश दिल्याशिवाय प्रशासन हलत नाही,हे हल्ली नित्याचे.प्रशासनीक सुचिता व संवेदना नष्ट होत चालल्याने न्यायालयीन हस्तक्षेपाची वाढती सक्रीयता.हे चित्र बदलणे लोकहिताचे!

Sunday Wisdom!#MPSC च्या भरतीप्रक्रियेतील विलंबाचा फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे तर लोकसेवांना सुद्धा. यासाठी प्रभावी व कालबद्ध नियोजन जसे महत्वाचे तशीच अंमलबजावणी सुद्धा.ORTची तत्वे व पद्धतींनुसार आयोगाच्या अंतर्गत कार्यप्रणालीची समीक्षा करून विलंबाची कारणे शोधणे व दूर करणे शक्य!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!'वर्णनात्मक उत्तरपत्रिका तपासणी व वैयक्तिक मुलाखती' ज्यांत व्यक्तिसापेक्षता वस्तुनिष्ठतेच्या आड येण्याची शक्यता,अशा प्रकरणी कृत्रिम बुद्धीमत्ता मदतीला. स्पर्धा परिक्षा घेणाऱ्या यंत्रणांनी यासाठी योग्य मॉडेल विकसीत करण्याचे दृष्टिने लगेच पाउल टाकणे गरजेचे व हिताचेही!

Dayanand Meshram (@meshramdayanand) 's Twitter Profile Photo

Sunday Wisdom!अनुदानीत खाजगी संंस्थांंमधे प्राध्यापक,शिक्षक व कर्मचारी नियुक्त्यांंत होणारी आर्थिक उलाढाल व स्वजनपक्षपात ह्या बाबी सर्वश्रूत.जिथे देणाऱ्यांत चढाओढ तिथे घेणाऱ्यांचे चांगभले. सुधारणांत अग्रणी असणार्‍या महाराष्ट्रात सक्षम, तटस्थ व पारदर्शी निवड यंत्रणेची नितांत गरज!