Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile
Narayan Rane

@menarayanrane

MP, Ratnagiri Sindhudurg Lok Sabha. Former Chief Minister of Maharashtra & Former Union Cabinet Minister.

ID: 3101104742

linkhttp://menarayanrane.com calendar_today21-03-2015 06:44:20

8,8K Tweet

207,207K Takipçi

185 Takip Edilen

Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile Photo

काल माझ्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना उपस्थित राहून माझ्यावरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

काल माझ्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमांना उपस्थित राहून माझ्यावरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile Photo

आज आमच्या ओम गणेश या निवासस्थानी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ श्री. जयकुमारजी रावल यांनी सदिच्छा भेट दिली. Jaykumar Rawal

आज आमच्या ओम गणेश या निवासस्थानी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ श्री. जयकुमारजी रावल यांनी सदिच्छा भेट दिली.

<a href="/JaykumarRawal/">Jaykumar Rawal</a>
Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आज पाली हिल, युनियन पार्क, बांद्रा पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile Photo

भारत माता की जय ! माननीय पंतप्रधान Narendra Modi जी ऑपरेशन सिंदूर बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आपले मनःपूर्वक अभिनंदन. जय हिंद 🇮🇳 #OperationSindoor

भारत माता की जय ! 

 माननीय पंतप्रधान <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जी ऑपरेशन सिंदूर बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आपले मनःपूर्वक अभिनंदन. 

जय हिंद 🇮🇳
#OperationSindoor
Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile Photo

कणकवली, सिंधुदुर्ग गोवर्धन गोशाळा कोकण भव्य उद्घाटन सोहळा..!

Narayan Rane (@menarayanrane) 's Twitter Profile Photo

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन व दर्शन सोहळा..!