
Dnyaneshwar Katke
@maulikatke
शिवसेना जिल्हा प्रमुख, पुणे जिल्हा परीषद सदस्य, (बांधकाम, कृषि, आरोग्य समिती)
ID: 1091709964991823873
02-02-2019 14:48:33
18 Tweet
535 Takipçi
11 Takip Edilen



आज खांदवे नगर येथील वाहतूक कोंडी सोडवीत असताना वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे वाहतुकीचे नियम पाळले जात नाही प्रत्येकाला घाई असते विरूद्ध दिशेने वाहन चालवणं क्रुपया सर्वांना विनंती आहे की वाहतुकीचे नियम पाळा Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Wagholi (वाघोली) MLA Baburao Pacharne Wagholi Times #Wagholikar Arijit Chatterjee





शिवसेन पुणे जिल्हा प्रमुख जि. प.सदस्य Dnyaneshwar Katke संपूर्ण गटामध्ये कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी आपले सहकारी Sandip Satav @Anilsatavpatil1 @RamkrushnaSatav व उपसरपंच,सदस्य बाकी सहकार्यांना सूचना देऊन देऊन करत आहेत CMO Maharashtra Uddhav Thackeray

**तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो* शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख आणि *जि. प.सदस्य Dnyaneshwar Katke आणि मित्र परिवार यांच्या वतीने लोकांना पोलीस बंदोबस्त मध्ये किराणा मालाचे वाटप करण्यात आले. **हाच खरा जनसेवक* @MPShivajirao Shiv Raj Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray