Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profileg
Rashmi Puranik

@Marathi_Rash

Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKb

ID:121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

56,9K Tweets

208,0K Followers

517 Following

Follow People
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

ललित पाटील ससून हॉस्पिटल मध्ये बसून धंदा करत होता आता हे..आरोपीचे ब्लड सँपल कचऱ्यात फेकले.. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे...कोणी फोन केले, कोणी दबाव टाकला रिपोर्ट द्या, कोणते पोलिस वाचवत होते?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

लहान मुलांच्या खेळण्याच्या झोन मध्ये आग लागली.. २० हुन अधिक पालक आणि मुलांचा जीव गेल्याचे वृत्त आहे! उन्हाळ्याची सुट्टी त्यामुळे गर्दी असणार..

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

मुंबईत हेच होत होते तेव्हा राजकारण करू नका अस भाजप नेते बोलत होते!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिघडली आहे!
महाराष्ट्राचे एक दशक वाया गेले.. एक पिढी वाया गेली..

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

उद्योग मंत्र्यांना इतका माज?
रस्त्यावर दोन खून करणाऱ्या आरोपीला क्लिनचीट देणाऱ्या व्यवस्थेला ताळ्यावर आणणारा लोकप्रतिनिधी धनगेकर आहे.. जनतेला दिसत आहे एकीकडे पैश्याचा माज दुसरीकडे सत्तेचा माज!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांचे निधन... घरात एक अपघात झाला होता त्यानंतर रुग्णालयात दाखल होते..पण ती झुंज अपयशी ठरली..कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नुकसान..

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

दोन दिवसांनी का होईना दोन खून केलेल्या पोराच्या पप्पांना पोलिसांनी अखेरीस अटक केले..
आता ह्यांना पण २४ तासात जामीन मिळणार का?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

मुंबईत मुलुंड मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 59.6% मतदान झाले..

मोठ्या रांगा असून उन्हात थांबून मुलुंडकरानी मतदान केले... मुलुंड मध्ये देखील धीम्या पद्धतीने मतदान झाले..

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

पुण्यात गाडी चालवून हत्या करणाऱ्या आरोपीला जितक्या पटापट जामीन मिळाला,तितक्या पटापट त्याच्या वडिलांवर कारवाई का झाली नाही? आरोपीच्या वडिलांना पळून जाण्याची संधी दिली का? की पिझ्झं बर्गर बनवायला वेळ दिला होता? एकच यंत्रणा पण काम कशी करते!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रतील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे... चार जून निकाल पर्यंत वाट बघावी लागेल!
पण ही सुरूवात आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधान सभा निवडणुका अजूनही बाकी आहेत!

चार जून नंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील...

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

यावर्षी मुंबईकरांनी खरंच कमाल केली..
सकाळपासून रांगेत मुंबईकर मतदानासाठी बाहेर आले

निवडणूक आयोगच अकार्यक्षम असल्याने मतदारांची चूक नाही!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

जाणून बुजून निवडणूक आयोगाने मुंबईत मतदान धीम्या गतीने केले, ज्यामुळे मतदान कमी व्हावे, सत्ताधाऱ्यांना फायदा व्हावा?
मराठी बहुल भागात मतदान प्रक्रियेत अडथळे जास्त जाणवले? मतदार यादीतील घोळ देखील होता, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

कुलाबा इथे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
मतदान संपल्यानंतर आढावा घ्यायला नार्वेकर आले असताना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी आमने सामने

account_circle