Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile
Divya Marathi

@marathidivya

News App For Realtime Updates, Local News, Short Video News, Install App
divya-m.in/download

ID: 3003352620

linkhttps://divyamarathi.bhaskar.com/ calendar_today30-01-2015 12:45:41

105,105K Tweet

5,5K Followers

1 Following

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

LIVE: पहिली कसोटी- बांगलादेशी वेगवान गोलंदाजांनी भारतावर दबाव आणला: 39 धावा केल्यानंतर पंत आऊट; हसन महमूदची चौथी विकेट #RohitSharma #ViratKohli link.divyamarathi.com/vhWTZSGR0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

BREAKING: सलमाननंतर आता त्याचे वडील सलीम खान यांना धमकी:मॉर्निंग वॉक करताना महिला म्हणाली, "नीट राहा, नाहीतर लॉरेन्सला सांगू का?" #SalmanKhan #SalimKhan link.divyamarathi.com/4IolbPGS0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट:जाणीवपूर्वक फेक न्युज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा - गर्जे #ShivajiraoGarje #AjitPawar link.divyamarathi.com/DxAgFCiU0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

विसर्जन मिरवणूक बघताना छत कोसळले, 40 महिला जखमी:भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरच्या बारव्हातील घटना, व्हिडिओ आला समोर #BhandaraAccident link.divyamarathi.com/XW1YuFmU0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

भाजपने म्हटले- राहुल पाकिस्तानची भाषा बोलतात: काँग्रेस त्यांचे बाहुले; पाक संरक्षण मंत्री म्हणाले होते- कलम 370 पूर्ववत व्हावे अशी आमचीही इच्छा #RahulGandhi #AmitShah link.divyamarathi.com/yAEDo9DW0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

आज सोने घसरले, चांदी महागली: सोने 73,202 रुपये, चांदी 869 रुपयांनी वाढून 88,275 रुपये प्रति किलोवर #GoldPrice link.divyamarathi.com/RwU6hJtX0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

कोलकाता रेप-हत्या, संप मागे घेण्यास डॉक्टरांचा नकार:म्हणाले- आम्ही चर्चेवर समाधानी नाही; TMC खासदार जवाहर सरकारांनी राजीनामा दिला #KolkataCase link.divyamarathi.com/MtkVwuyX0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

भाजप-शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवार नाराज: थेट भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार; त्यांचे उत्तरही विचारण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन #AjitPawar #ChandrakantPatil #SanjayShirsat link.divyamarathi.com/jHqhEiu00Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

गणेश विसर्जन मिरवणूक पाहताना छत कोसळला:40 महिला जखमी, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरच्या बारव्हातील घटनेचा व्हिडिओ समोर #BhandaraAccident link.divyamarathi.com/XW1YuFmU0Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

आतिशींसह मंत्रिमंडळाचा शपथविधी 21 सप्टेंबरला:मुकेश अहलावत असतील नवा चेहरा; गोपाल राय व कैलाश गेहलोतांसह 4 मंत्री कायम राहतील #AtishiNewCM link.divyamarathi.com/HrsAArI00Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

आर्केड डेव्हलपर्सचा IPO तीन दिवसांत 31.73 पट सबस्क्राइब: नॉर्दर्न आर्क कॅपिटलचा इश्यूही 21.51 पट भरला, आज बोलीचा शेवटचा दिवस #ArkadeDevelopers #NorthernArcCapital link.divyamarathi.com/2DkQbHO00Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

'वन नेशन, वन इलेक्शन' म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव: अशी निवडणूक घेणे शक्य आहे का? जयंत पाटील यांची जोरदार टीका #JayantPatil #OneNationOneElection link.divyamarathi.com/E6oGMaT00Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या: ​​​​​​​ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा टोला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कायदा कळत नसल्याचा आरोप #LaxmanHake #ManojJarange link.divyamarathi.com/7Bvcdi000Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह: हिंदू घाबरलेले, कॅमेरावर बोलायला कचरतात:बांगलादेशातील हिंसेनंतर पिंड दानसाठी गया गाठले, म्हणाले- कुटुंबावर हल्ला होऊ शकतो #Hindu #Bangladesh link.divyamarathi.com/aD2dT1400Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

रुपाली चाकणकर - रोहिणी खडसेंत जुंपली: आमदारकीच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या महिला नेत्यांनी काढला एकमेकींचा बाप #RupaliChakankar #RohiniKhadse link.divyamarathi.com/MMTRe5Q20Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

बॉडी शेमिंगची शिकार झाली मसाबा: जर कोणी तुमच्या दिसण्यावर, रंगावर, शरीरावर टिप्पणी करत असेल तर या 6 प्रकारे द्या उत्तर, तज्ञांच्या 10 टिप्स #BodyShaming #Health link.divyamarathi.com/izcNUxj30Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

अनेक आरोग्य समस्या आहेत व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण: व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चिंता आणि उच्च रक्तदाबाची समस्या देखील होऊ शकते #HealthProblems link.divyamarathi.com/sb27Ttm40Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

IPL लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होण्याची शक्यता: संघांना रिटेंशनच्या नियमांची प्रतीक्षा; विक्रम राठौर राजस्थान रॉयल्समध्ये सामील होऊ शकतात #IndianPremierLeague link.divyamarathi.com/hlZtSaO50Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

काँग्रेस-भाजपला उखडून फेकण्याचे दिवस:या दोन्ही पक्षांनी लुटारू व्यवस्था निर्माण करत आमच्या डोळ्यांतून पाणी काढले -बच्चू कडू #BacchuKadu link.divyamarathi.com/M3CkmWS50Mb

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

5 वर्षे सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार: देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, विरोधक योजनेत आडकाठी आणत असल्याचा आरोप #DevendraFadnavis link.divyamarathi.com/4qGMCi980Mb