Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profileg
Being Hindu

@Manoj93Rane

ID:1419541037148606465

linkhttp://ranemanoj.blogspot.com calendar_today26-07-2021 06:12:29

28,6K Tweets

5,5K Followers

14 Following

Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या १-२ दिवस आधी शरद पवार हे हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतात.खोटं वाटतं असेल मागील निवडणुकांचा इतिहास तपासून पहा.
छत्री असूनही जे पवार पावसात भिजून भाषण करु शकतात,तर त्यांच्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी
हॉस्पिटलमध्ये दाखल म्हणजे अतिसामान्य गोष्ट.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

तुमच्या मतांची तुमच्या घरात किंमत नसली तरी देशाला तुमच्या मतांची किंमत आहे,काळजी आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत न चुकता मतदान करा.

😉😁😄

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

RSS ने न केलेला बनावट सर्वे काॅग्रेसवाले सोशल मिडीयावर ३-४ दिवस पोस्ट करत होते...२ दिवसांपूर्वीच IB च्या नावाने आणखी एक बनावट सर्वे काॅग्रेसवाल्यांनी ट्विटरवर आणला होता.
आता सर्व न्यूज चॅनल्सचे अधिकृत सर्वे आले तर काॅग्रेसचे समर्थक त्या सर्वेंना बनावट म्हणत आहेत.

😁😁😁

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत मुंबईत उद्धव ठाकरेचा बाजार उठणार,हे आम्ही नाही, पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या राजीव खांडेकरच्या एबीपीच्या ओपिनियन पोलमध्येच ही गोष्ट सिद्ध झाली आहे.
मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये उबाठा गटाचा सुपडा साफ होणार हे आधीपासूनच सर्वांना माहिती आहे.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

मतदानाची टक्केवारी वाढली की भाजपची विजयश्री सुनिश्चित असते,हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
मोदीच पंतप्रधान होणार ही भावना देशभरात पसरलेली असल्याने मतदार निष्काळजी राहू शकतात.त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हक्काच्या मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्रावर आणलेच पाहिजे.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात भाजप महायुती ४० च्या खाली येत नाही हे लिहून घ्या.मोदींच्या सभा महाराष्ट्रात सुरु झाल्या की निवडणुकीत खरी रंगत येईल.जोडीला मोदींच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात ...
मोदी, फडणवीस,राज ठाकरे,अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सभा महाराष्ट्र दणाणून सोडणार आहेत.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

महाआघाडीची एकजूट...😄😄😄

उबाठा गट समर्थक आणि काॅग्रेस समर्थक तर मतदानापूर्वीच एकमेकांचे कपडे फाडायला लागले.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे काॅग्रेस सरकार जाऊन भाजपचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात.BSF ने १८ नक्षलवाद्यांचा खात्मा करत ७ एके ४७, ३ एलएमजी आणि इतर शस्त्रे/स्फोटके जप्त केली आहेत.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ मतदारसंघांपैकी ४२ मतदारसंघात भाजप महायुतीचा विजय होणार असल्याचा अंदाज INDIA TV-CNX ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होणार असून सुनेत्रा पवार विजयी होणार असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

ABP-C Voter च्या फायनल ओपिनियन पोलनुसार मोदींच्या सुनामीने पुन्हा एकदा गुजरातमध्ये काॅग्रेसचा बाजार उठणार आहे.गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

ABP-C Voter घ्या फायनल ओपिनियन पोलनुसार ईशान्य भारतात मोदींची सुनामी.
ज्या ईशान्य भारतात भाजपचे नामोनिशाण नव्हते,त्या ईशान्य भारतातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी २० जागांवर भाजप विजयी होणार असल्याचा अंदाज. भाजपने ईशान्य भारतातील सर्व जागा जिंकल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

शरद पवारांचे ८४ वय वर्ष पाहता आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी विदर्भातील तीव्र उन्हात प्रचार सभा न घेणं समजून येतं,
पण मुकेश अंबानींच्या मुलाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी बायको पोरासकट टणाटण उड्या मारत गुजरातमधील जामनगरमध्ये जाणा-या उद्धवला प्रचार सभा न घ्यायला काय धाड भरली होती?

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

विदर्भातील ४५°c तापमान,सूर्य आग ओकत असताना फडणवीसांनी पूर्व विदर्भात २० सभा घेतल्या. फडणवीसांच्या महाराष्ट्रात १२५ सभा आहेत.उद्धव-पवारांनी उन्हाच्या भितीने विदर्भात एकही सभा घेतलेली नाही.
फडणवीसांची जात काढत टीका करणे सोपे आहे,देवाभाऊसारखे पक्षासाठी कष्ट करा,डांग फाटेल तुमची.

विदर्भातील ४५°c तापमान,सूर्य आग ओकत असताना फडणवीसांनी पूर्व विदर्भात २० सभा घेतल्या. फडणवीसांच्या महाराष्ट्रात १२५ सभा आहेत.उद्धव-पवारांनी उन्हाच्या भितीने विदर्भात एकही सभा घेतलेली नाही. फडणवीसांची जात काढत टीका करणे सोपे आहे,देवाभाऊसारखे पक्षासाठी कष्ट करा,डांग फाटेल तुमची.
account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

ABP-C Voter च्या फायनल ओपिनियन पोलनुसार या राज्यांत मोदींची लाट नाही,सुनामी आहे.

दिल्ली-भाजप:7,काँग्रेस:0,आप:0
हरियाणा-भाजप:9,काँग्रेस:1
बिहार-भाजप +: 33,राजद +:7
मध्यप्रदेश-भाजप:28,काँग्रेस:1
राजस्थान-भाजप:25,काँग्रेस:0
छत्तीसगड-भाजप:10,काँग्रेस:1
कर्नाटक-भाजप +:23,काँग्रेस:5

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

शाळाच 'मल्टीप्रपोज' असल्याने शाळेतील मुलामुलींचा आनंद द्विगुणित होत असेल.मराठी न्यूज चॅनलचे अद्वितीय मराठी भाषा लेखन वाचून प्रेक्षकांचाही
'ग्नानोदय' झाला असणार.
मराठी न्यूज चॅनल्सवरील गचाळ मराठी पाहता,या चॅनल्सच्या स्टुडिओ बाहेर फिरते पोकळ बांबू फटके केंद्र उभे करणे आवश्यक आहे.

शाळाच 'मल्टीप्रपोज' असल्याने शाळेतील मुलामुलींचा आनंद द्विगुणित होत असेल.मराठी न्यूज चॅनलचे अद्वितीय मराठी भाषा लेखन वाचून प्रेक्षकांचाही 'ग्नानोदय' झाला असणार. मराठी न्यूज चॅनल्सवरील गचाळ मराठी पाहता,या चॅनल्सच्या स्टुडिओ बाहेर फिरते पोकळ बांबू फटके केंद्र उभे करणे आवश्यक आहे.
account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

१९ एप्रिलला मतदान आहे.महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघात उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असूनही उद्धव ठाकरे-पवार हे तेथे प्रचाराला गेले नाहीत,कारण तेथे काॅग्रेसचे उमेदवार आहेत.
मुंबईतील जागांशिवाय उद्धवला इतर जागांमध्ये रस नाही, आणि लेकीच्या मतदारसंघाशिवाय पवारांना कोठेही रस नाही.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

सचिन सावंत मतिमंद आहे हे माहिती होते,पण सचिन सावंतचा मेंदू पूर्णपणे दिवाळखोर झाला आहे हे माहिती नव्हते.
कोणत्या गोष्टींचा विरोध करावा,कोणत्या गोष्टींचा निषेध करावा,याचेही काहीतरी तारतम्य असावे.सगळेच लोक कोळीवाड्या जवळच्या रस्त्यावरवरुन जाताना नाकाला रुमाल लावतात,यात नवीन काय आहे?

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

कोण रोखणार हे भगवं वादळ ....!!!
हिंमत असेल तर काश्मिरच्या द-याखो-यात घोंघावणारे हे भगवं वादळ रोखून दाखवा....
शेहला रशिद म्हणजे राष्ट्रवादाचा हुंकार.

हुश्श !!!

माणसानं खोटं तरी किती बोलायचं..😁

बाकी एक गोष्ट मात्र खरी की शेहला रशिद केशरी रंगाच्या पोशाखात अधिकच सुंदर दिसत आहे.😍

कोण रोखणार हे भगवं वादळ ....!!! हिंमत असेल तर काश्मिरच्या द-याखो-यात घोंघावणारे हे भगवं वादळ रोखून दाखवा.... शेहला रशिद म्हणजे राष्ट्रवादाचा हुंकार. हुश्श !!! माणसानं खोटं तरी किती बोलायचं..😁 बाकी एक गोष्ट मात्र खरी की शेहला रशिद केशरी रंगाच्या पोशाखात अधिकच सुंदर दिसत आहे.😍
account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

ज्या काॅग्रेसमध्ये लोकमान्य टिळक, मदनमोहन मालवीय,के.एस.मुन्शी, यांसारखे अनेक हिंदुत्ववादी नेते होते,ज्या काॅग्रेस नेत्यांनी मूळ राज्यघटनेत सनातन हिंदू धर्म संस्कृतीची रेखाचित्रे काढलेली होती,त्या काॅग्रेसचे नेते मुस्लिम मतांसाठी आजकाल हिंदू धर्माला शिवीगाळ करतात,टिंगलटवाळी करतात.

account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

मुस्लिम मतांसाठी लाचारी करणे हे रोहित पवारचे उदिष्ट आहे,पण त्याचवेळी हिंदू आता जागरुक झाले असून धर्मनिरपेक्षतेचा गरजेपेक्षा जास्त कॅब्रे डान्स केला तर महाराष्ट्रातील हिंदू बुडावर लाथा घालतील,ही भितीही रोहित पवारच्या मनात आहे.
मग काय,शेंबड्या रोहित पवारने असा उपाय शोधून काढला.

मुस्लिम मतांसाठी लाचारी करणे हे रोहित पवारचे उदिष्ट आहे,पण त्याचवेळी हिंदू आता जागरुक झाले असून धर्मनिरपेक्षतेचा गरजेपेक्षा जास्त कॅब्रे डान्स केला तर महाराष्ट्रातील हिंदू बुडावर लाथा घालतील,ही भितीही रोहित पवारच्या मनात आहे. मग काय,शेंबड्या रोहित पवारने असा उपाय शोधून काढला.
account_circle