महाराष्ट्र कारागृह विभाग - Maharashtra Prison Dept (@mahaprison) 's Twitter Profile
महाराष्ट्र कारागृह विभाग - Maharashtra Prison Dept

@mahaprison

The Official Account of the Maharashtra Prison Department. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अधिकृत खाते.

ID: 1477884808176881664

linkhttp://www.mahaprisons.gov.in/ calendar_today03-01-2022 06:09:52

954 Tweet

588 Followers

25 Following

महाराष्ट्र कारागृह विभाग - Maharashtra Prison Dept (@mahaprison) 's Twitter Profile Photo

धाराशिव जिल्हा कार्यालय येथे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी धाराशिव यांचे कार्यालय मार्फत 30 बंद्यासाठी 15 दिवसांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

*हिवाळी अधिवेशन- 2024* निमित्ताने अधिवेशनामध्ये उपस्थित माननीय आमदार, शासनाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विक्रीकरिता नागपुर मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तु विक्री केंद्र

तुरंगातील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ वित्तीय वर्षाकरिता येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृहात Full Height Turnstile gate (Biometric Access system) panic Alarm System व public Addressing system प्रणाली

मा.श्री प्रशांत बुरडे,अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक , कारागृह व सुधारसेवा ,महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये कारागृह उपमहानिरीक्षक व अधीक्षक मध्यवर्ती कारागृह यांचेकरिता ePrisons-ICJS प्रणाली प्रशिक्षण

येरवडा मध्यवती कारागृह व येरवडा महिला कारागृहातील बंद्यांसाठी बेड साईड केअर गिव्हर्स" हा २० दिवसांचा प्रशिक्षण व मार्गदशन उपक्रम राबविण्यात येत आहे mahapolicenews.in/?p=3991

महाराष्ट्र कारागृह विभाग - Maharashtra Prison Dept (@mahaprison) 's Twitter Profile Photo

मा.श्री.सुहास वारके सर,अप्पर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 4.3.25 रोजी कार्यभार स्वीकारला त्यावेळी मा. श्री. जालिंदर सुपेकर सर, विशेष पोलिस महानिरीक्षक (मुख्यालय) यांनी त्याचे स्वागत केले.

दिनांक 26.03.2025 रोजी मा. श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे सदिच्छ भेट दिली.

मा. श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांनी आज दिनांक 17/04/2025रोजी कारागृह विभागाची मासिक बैठक घेवून सर्व कामामध्ये गतिमानता येण्यासाठी विविध विषयांचा आढावा घेतला.

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहासाठी २५ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुम तयार करण्यासाठी जिल्या नियोजनातून ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

1 मे 2025 रोजी 65 वा महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे मा. डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे हस्ते सकाळी 7.00 वा. ध्वजारोहन संपन्न झाले.

दिनांक 22.05.2025 रोजी मा. श्री.योगेश कदम, राज्य मंत्री गृह (शहरे), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय. मुंबई यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहास भेट दिली.

आदरणीय श्रीमती स्वाती साठे मॅडम यांना विशेष कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, या पदावर पदोन्नती मिळाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.💐💐

आज दिनांक 30/06/2025 रोजी तुकडी क्र. 122 यांचा दिक्षांत संचलन सोहळा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे पार पडला.

श्रीमती स्वाती साठे, महाराष्ट्र कारागृह विभागातील पहिल्या कारागृह महानिरीक्षक यांचा आज दिनांक ३१.०७.२०२५ रोजी सेवापूर्तीचा समारंभ पार पडला

आदरनीय मा. श्री. योगेश देसाई सर यांना विशेष कारागृह महानिरीक्षक , महाराष्ट्र राज्य या पदावर पदोन्नती मिळाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.