महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile
महाराष्ट्र परिचय केंद्र

@mahagovtmic

Official Account of Maharashtra Information Centre,Govt.Of Maharashtra. New Delhi. For English Tweets follow @micnewdelhi & Hindi follow @MahaMicHindi

ID: 848120738225827840

linkhttps://mahasamvad.in/ calendar_today01-04-2017 10:31:56

23,23K Tweet

52,52K Takipçi

16 Takip Edilen

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

🔔 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने केलेली तयारी, नियोजन तसेच मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देणारी राज्य निवडणूक आयुक्त

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त #नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व

“हिंद-दी-चादर”श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० शहीदी समागम वर्षानिमित्त #नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत

महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सदन येथे मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी” आयोजन केले आहे. या महोत्सवाला दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी” महोत्सवाला दिल्लीकारांनी अवश्य भेट द्यावी. स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली

महाराष्ट्र सदन येथे मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी” आयोजन केले आहे. या  महोत्सवाला दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी” महोत्सवाला दिल्लीकारांनी अवश्य भेट द्यावी.
स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली
महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile Photo

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या३५० शहीदी समागम वर्षानिमित्त #नांदेड येथे २४ व २५ जानेवारी२०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.

मकर संक्रांत महोत्सव आणि हुरडा पार्टी निमित्त महाराष्ट्र सदन येथे फाईन लाईन आर्ट अकॅडमी' तर्फे नवोदित कलाकार तसेच विद्यार्थ्यांसाठी 'लाईव्ह पेंटिंग' (Live Painting Activity) हा उत्साहवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

मकर संक्रांत महोत्सव आणि हुरडा पार्टी निमित्त महाराष्ट्र सदन येथे फाईन लाईन आर्ट अकॅडमी' तर्फे नवोदित कलाकार तसेच विद्यार्थ्यांसाठी 'लाईव्ह पेंटिंग' (Live Painting Activity) हा उत्साहवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍#नांदेड ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (मोदी मैदान) येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सुमारे १५०० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून #श्रमदान उपक्रम

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

🔔 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत (भाग-१) पाहा... #सायबरसुरक्षा #सोशलमीडिया #सायबरगुन्हे #CyberCrime #SocialMedia

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१; तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा

महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile Photo

ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला आहे.

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष 'अॅट होम' कार्यक्रमासाठी नेरळ (जि.रायगड) येथील सगुणा बागचे संस्थापक आणि कृषिरत्न चंद्रशेखर हरी भडसावळे यांना राष्ट्रपती #द्रौपदी_मुर्मू यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. #प्रजासत्ताकदिन

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष 'अॅट होम' कार्यक्रमासाठी नेरळ (जि.रायगड) येथील सगुणा बागचे संस्थापक आणि कृषिरत्न चंद्रशेखर हरी भडसावळे यांना राष्ट्रपती #द्रौपदी_मुर्मू यांच्या वतीने  निमंत्रण देण्यात आले आहे.
#प्रजासत्ताकदिन
महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile Photo

नवी दिल्ली येथे १४ ते १६ जानेवारी दरम्यान होत असलेल्या राष्ट्रकुल सभापती आणि पीठासन अधिकाऱ्यांच्या परिषदेसाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित आहेत. यानिमित्ताने 'महाराष्ट्र सदन' येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि या परिषदेची सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रकुलच्या सभापती आणि पिठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल - विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

राष्ट्रकुलच्या सभापती आणि पिठासीन अधिकाऱ्यांच्या  परिषदेच्या माध्यमातून  भारतीय लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच  ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल - विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, महानगरपालिका व अन्य यंत्रणांना प्रत्येक पायाभूत विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र संपत्ती पंजीकरण पद्धती (महासंपत्ती-Maharashtra Asset Registry System-MARS) १ ऑक्टोबर २०२५ पासून अनिवार्य करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी

भारत सरकारच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (#डीपीआयआयटी) आणि स्टार्टअप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ निमित्त पाचव्या स्टेट्स स्टार्ट अप इकोसिस्टीम रँकिंग अंतर्गत महाराष्ट्र राज्याला लीडर्स श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारत सरकारच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (#डीपीआयआयटी) आणि स्टार्टअप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ निमित्त पाचव्या स्टेट्स स्टार्ट अप इकोसिस्टीम रँकिंग अंतर्गत महाराष्ट्र राज्याला लीडर्स श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण आंतरराष्ट्रीय सायकलिंग ग्रँड टूर २०२६ अंतर्गत खेळाडूंच्या सत्कार समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती… #LIVE

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 सह्याद्री शासकीय अतिथीगृह, मुंबई भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वल्सा नायर- सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल

📍 सह्याद्री शासकीय अतिथीगृह, मुंबई
भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वल्सा नायर- सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

@मंत्रिमंडळ निर्णय मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या

@मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या
महाराष्ट्र परिचय केंद्र (@mahagovtmic) 's Twitter Profile Photo

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे निमित्ताने हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. या भव्य संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ 'गणेशोत्सव:आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेतून राज्याची परंपरा आणि आर्थिक शक्तीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार आहे.