Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile
Shrirang Appa Barne

@mpshrirangbarne

Maha Sansad Ratna Award Winner @ParliamentOfIndia | Member of Parliament, Maval Constituency, Maharashtra | Social Worker |

ID: 2881936741

linkhttp://shrirangappabarne.com calendar_today29-10-2014 09:54:48

5,5K Tweet

13,13K Followers

210 Following

Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न! “धरण तब्बल ९५% क्षमतेपर्यंत जलसाठ्याने समृद्ध” आज पवन मावळ येथील पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न झाली. माझ्या योगदानातून सलग ७-८ वर्षांपासून गाळ काढण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, सुमारे ८५,००० क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला

पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न! “धरण तब्बल ९५% क्षमतेपर्यंत जलसाठ्याने समृद्ध”

आज पवन मावळ येथील पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न झाली. माझ्या योगदानातून सलग ७-८ वर्षांपासून गाळ काढण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, सुमारे ८५,००० क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

🙏 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दर्शन आज रावेत येथील इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमीच्या पावन प्रसंगी भगवान श्रीकृष्णाचे मनोभावी दर्शन घेण्याचा योग लाभला. या वेळी श्री. जगदीश गौरांग प्रभू, श्री. गोपती प्रभू, श्री. जगदीश दास स्वामी, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख मा. निलेश तरस

🙏 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दर्शन 

आज रावेत येथील इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमीच्या पावन प्रसंगी भगवान श्रीकृष्णाचे मनोभावी दर्शन घेण्याचा योग लाभला.

या वेळी श्री. जगदीश गौरांग प्रभू, श्री. गोपती प्रभू, श्री. जगदीश दास स्वामी, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख मा. निलेश तरस
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

बेबडओव्होळ ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण “बेबडओव्होळ ते निगडी PMPML बससेवेचा शुभारंभ” आज बेबडओव्होळ येथे बेबडओव्होळ ते निगडी PMPML बससेवेचा शुभारंभ संपन्न झाला. ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर पूर्णत्वास आली आहे. बेबडओव्होळ ते निगडी

Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न! “धरण तब्बल ९५% क्षमतेपर्यंत जलसाठ्याने समृद्ध” आज पवन मावळ येथील पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न झाली. माझ्या योगदानातून सलग ७-८ वर्षांपासून गाळ काढण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, सुमारे ८५,००० क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला

Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

दहीहंडी उत्सव २०२५ 📍पिंपरी चिंचवड आज पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळांना भेट देण्याचा आनंद मला लाभला. दहीहंडी हा फक्त एक उत्सव नसून समाजात एकता, श्रद्धा आणि उत्साह जागवणारा सोहळा आहे. शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, सरिता साने, सागर लांगे तसेच माजी

दहीहंडी उत्सव २०२५
📍पिंपरी चिंचवड 

आज पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळांना भेट देण्याचा आनंद मला लाभला.
दहीहंडी हा फक्त एक उत्सव नसून समाजात एकता, श्रद्धा आणि उत्साह जागवणारा सोहळा आहे.
शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, सरिता साने, सागर लांगे तसेच माजी
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी पुण्याचे वीर वैमानिक सन्मानित! ऑपरेशन सिंदूर (७ मे - १० मे) या मोहिमेत दाखवलेल्या शौर्य, धैर्य आणि समर्पणासाठी भारतीय वायुसेनेचे दोन वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट आकाश बिबीकर (निगडी प्राधिकरण) आणि स्क्वॉड्रन लीडर सौरभ धर्माधिकारी (कसबा पेठ) "

ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी पुण्याचे वीर वैमानिक सन्मानित!

ऑपरेशन सिंदूर (७ मे - १० मे) या मोहिमेत दाखवलेल्या शौर्य, धैर्य आणि समर्पणासाठी भारतीय वायुसेनेचे दोन  वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट आकाश बिबीकर (निगडी प्राधिकरण) आणि स्क्वॉड्रन लीडर सौरभ धर्माधिकारी (कसबा पेठ) "
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

🗓️ १७-०८-२०२५ थेरगाव जनसंपर्क कार्यालय “विश्वासाचा सेतू” नागरिकांशी संवाद साधताना जाणवतं, जनतेचा आवाज हीच खरी ताकद आहे, आणि त्याच ताकदीवर माझा विश्वास आहे. आपल्या प्रत्येक अडचणी, अपेक्षा आणि स्वप्नं ही माझी जबाबदारी आहे. जनतेशी जोडलेला प्रत्येक क्षण मला नव्या उर्जेने काम

🗓️ १७-०८-२०२५
थेरगाव जनसंपर्क कार्यालय 
“विश्वासाचा सेतू”

नागरिकांशी संवाद साधताना जाणवतं, जनतेचा आवाज हीच खरी ताकद आहे, आणि त्याच ताकदीवर माझा विश्वास आहे.
आपल्या प्रत्येक अडचणी, अपेक्षा आणि स्वप्नं ही माझी जबाबदारी आहे.

जनतेशी जोडलेला प्रत्येक क्षण मला नव्या उर्जेने काम
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

आज श्री समीर कुलकर्णी यांनी माझ्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या संघर्षाचा अनुभव समर्पितरित्या सांगितला. त्यांच्या प्रवासात संघर्षाची ताकद आणि आत्मबल जाणवलं, अशा लढयाच्या प्रतीकांना सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या मर्यादांनंतरही पुढे जात राहणाऱ्या अशा लढवय्यांना

आज श्री समीर कुलकर्णी यांनी माझ्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या संघर्षाचा अनुभव समर्पितरित्या सांगितला. 
त्यांच्या प्रवासात संघर्षाची ताकद आणि आत्मबल जाणवलं, अशा लढयाच्या प्रतीकांना सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आपल्या मर्यादांनंतरही पुढे जात राहणाऱ्या अशा लढवय्यांना
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

युवा कर्तृत्वाचा सन्मान, मावळचा अभिमान! आज कार्ला येथे युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे यांनी आयोजित, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. विश्वजितदादा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता १० वी व १२ वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

युवा कर्तृत्वाचा सन्मान, मावळचा अभिमान!

आज कार्ला येथे युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे यांनी आयोजित, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. विश्वजितदादा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता १० वी व १२ वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णन जी यांच्या नावाची घोषणा झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐 राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या राधाकृष्णन जींचे मार्गदर्शन नक्कीच देशाच्या लोकशाही

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णन जी यांच्या नावाची घोषणा झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐

राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या राधाकृष्णन जींचे मार्गदर्शन नक्कीच देशाच्या लोकशाही
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट; शिवकालीन किल्ल्यांना युनेस्को मान्यता याबद्दल आभार! आज नवी दिल्ली येथे भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. "महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ शिवकालीन किल्ल्यांना ‘मराठा सैन्य परिदृश्य’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट; शिवकालीन किल्ल्यांना युनेस्को मान्यता याबद्दल आभार!

आज नवी दिल्ली येथे भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

"महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ शिवकालीन किल्ल्यांना ‘मराठा सैन्य परिदृश्य’
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

भारत-दक्षिण कोरिया ऊर्जा सहकार्य बैठक आज दिल्ली येथे दक्षिण कोरियाच्या 22व्या नॅशनल असेंब्लीचे माननीय सदस्य मो ग्योंग-जोंग व किम योंग-ते तसेच अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत ऊर्जा विषयक स्थायी समिती सदस्य व भारत सरकारचे परराष्ट्र, विद्युत व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे

भारत-दक्षिण कोरिया ऊर्जा सहकार्य बैठक

आज दिल्ली येथे दक्षिण कोरियाच्या 22व्या नॅशनल असेंब्लीचे माननीय सदस्य मो ग्योंग-जोंग व किम योंग-ते तसेच अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत ऊर्जा विषयक स्थायी समिती सदस्य व भारत सरकारचे परराष्ट्र, विद्युत व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

काल दिल्ली येथे भारतश्री बॉडीबिल्डिंगचे मानकरी सुहास खामकर यांची भेट घेण्याचा मान लाभला. त्यांचा आगामी “राजवीर” हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून – व्यसनाधीन तरुणांना आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य दिशा देणारा प्रेरणादायी संदेश घेऊन येतो. शरीर सौष्ठवाच्या माध्यमातून

काल दिल्ली येथे भारतश्री बॉडीबिल्डिंगचे मानकरी सुहास खामकर यांची भेट घेण्याचा मान लाभला.
त्यांचा आगामी “राजवीर” हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून – व्यसनाधीन तरुणांना आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य दिशा देणारा प्रेरणादायी संदेश घेऊन येतो.

शरीर सौष्ठवाच्या माध्यमातून
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

रेल्वेच्या गतीने... मावळची प्रगती! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. गेली अनेक वर्षे प्रवाशांनी पाहिलेलं हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होऊ लागलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी यांच्याकडे सातत्याने

रेल्वेच्या गतीने... मावळची प्रगती!

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. गेली अनेक वर्षे प्रवाशांनी पाहिलेलं हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होऊ लागलं आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी यांच्याकडे सातत्याने
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

🇮🇳 दिल्ली संसदेत महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी एकत्र आज दिल्ली पार्लमेंट आवारात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील माने, खासदार नरेश म्हस्के, खासदार श्री. अनूप

🇮🇳 दिल्ली संसदेत महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी एकत्र

आज दिल्ली पार्लमेंट आवारात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील माने, खासदार नरेश म्हस्के, खासदार श्री. अनूप
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची यशस्वी सांगता! संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा यशस्वी समारोप झाला. महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण चर्चा व निर्णय पार पडले. जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न या अधिवेशनात झाला. लोकशाही बळकट करण्यासाठी विविध विषयांवर विधायक

Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

📖 हिंदी सलाहकार समिति बैठक 📍 दिल्ली आज संसदीय कार्य मंत्रालय आयोजित हिंदी सलाहकार समिति की बैठक दिल्ली येथे संपन्न झाली. या बैठकीत संसदीय कार्य राज्य मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल, संसदीय कार्य व माहिती एवं प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरूगन, तसेच मी लोकसभा सदस्य म्हणून

📖 हिंदी सलाहकार समिति बैठक
📍 दिल्ली

आज संसदीय कार्य मंत्रालय आयोजित हिंदी सलाहकार समिति की बैठक दिल्ली येथे संपन्न झाली.

या बैठकीत संसदीय कार्य राज्य मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल, संसदीय कार्य व माहिती एवं प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरूगन, तसेच मी लोकसभा सदस्य म्हणून
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

संकल्प महिला हक्क परिषद व महिला सन्मान सोहळा 📍पिंपरी येथे भव्य आयोजन आज पिंपरी येथील आचार्य आत्रे सभागृहात संकल्प महिला हक्क परिषद व महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला श्रीमती मिनाक्षीताई पाटील, डॉ. विजय दहिफळे, श्री. नानासाहेब कामठे, श्री. वसंतराव

संकल्प महिला हक्क परिषद व महिला सन्मान सोहळा 
📍पिंपरी येथे भव्य आयोजन 

आज पिंपरी येथील आचार्य आत्रे सभागृहात संकल्प महिला हक्क परिषद व महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला श्रीमती मिनाक्षीताई पाटील, डॉ. विजय दहिफळे, श्री. नानासाहेब कामठे, श्री. वसंतराव
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

सकाळ वास्तू एक्स्पो २०२५ – नवनिर्मिती आणि प्रगतीचा प्रवास! आज सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ वास्तू एक्स्पो-२०२५ चे उद्घाटन माझ्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी कार्यकारी संपादक सकाळ न्यूज पुणे सौ. शितलताई पवार, सकाळ न्यूज मार्केटिंग सरव्यवस्थापक पुणे श्री. मिलिंद भुजबळ, श्री.

सकाळ वास्तू एक्स्पो २०२५ – नवनिर्मिती आणि प्रगतीचा प्रवास!

आज सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ वास्तू एक्स्पो-२०२५ चे उद्घाटन माझ्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी कार्यकारी संपादक सकाळ न्यूज पुणे सौ. शितलताई पवार, सकाळ न्यूज मार्केटिंग सरव्यवस्थापक पुणे श्री. मिलिंद भुजबळ, श्री.
Shrirang Appa Barne (@mpshrirangbarne) 's Twitter Profile Photo

स्वच्छतेचा सन्मान – समाजाचा अभिमान! आज प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित स्वच्छ सन्मान सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब

स्वच्छतेचा सन्मान – समाजाचा अभिमान! 

आज प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित स्वच्छ सन्मान सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब