Mangal Prabhat Lodha
@mplodha
Minister of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.
ID: 1479387656
http://mangalprabhatlodha.com/ 03-06-2013 10:27:40
14,14K Tweet
54,54K Followers
324 Following
गणेशोत्सवानिमित्त ZEE २४ तास च्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. प्रसंगी #Zee24Taas टीमसोबत संवाद साधला व त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #Ganeshotsav2024 #Zee24Taas #GanpatiDarshan #Mumbai
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपा मुंबई कोअर कमिटीची बैठक राष्ट्रीय सह संघटनमंत्री श्री Shivprakash जी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांशी स्नेहभोजनाच्या निमित्ताने टिफिन बैठकीत
Sheikh Khaled bin Mohamed bin Zayed Al Nahyan, the Crown Prince of Abu Dhabi, landed at Mumbai’s Chhatrapati Shivaji Maharaj International Airport today. I was there to welcome him along with Chief Secretary Sujata Saunik.
गणेशोत्सवानिमित्त News18Lokmat वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली. प्रसंगी विराजमान झालेल्या श्री गणेशाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासह आमदार श्री Nitesh Rane हे देखील उपस्थित होते. प्रसंगी #News18Lokmat टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #News18Lokmat
गणेशोत्सवानिमित्त SaamTV News वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. प्रसंगी श्री गणेशाची आरती करून आशीर्वाद घेतला. यावेळी साम टीव्हीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #SaaMTV #GaneshDarshan #Ganeshotsav2024
गणेशोत्सव निमित्त NDTV Marathi वृत्तवाहिनीच्या कार्यालयात भेट देऊन श्री गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणेशाची आरती केली व NDTV मराठीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #NDTVMarathi #GaneshDarshan #Ganeshotsav2024 #GanpatiBappaMorya
Today, Hon'ble PM Shri Narendra Modi ji inaugurated SEMICON India 2024 with a vision of making India a global hub for semiconductor design, manufacturing, and technological innovation. Modi ji envisions a future where Indian-made chips power devices across the globe, reflecting
गणेशोत्सवानिमित्त मनसे नेते श्री. Bala Nandgaonkar यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. #Ganeshotsav2024 #GanpatiDarshan #Mumbai #GanpatiBappaMorya