Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

@mmmocl_official

MMMOCL an organisation formed to operate and maintain the upcoming metro lines which consists of 225 station spread across 337 Kms within MMR #MumbaiInMinutes

ID: 1264142986134392832

linkhttps://www.mmmocl.co.in/ calendar_today23-05-2020 10:38:27

1,1K Tweet

15,15K Followers

12 Following

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

वर्सोवा ते वाशी, डोंबिवली ते दहिसर… मुंबई महानगर प्रदेश विशाल आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो एकमेकांशी घट्टपणे जोडला गेलेला सुद्धा आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वे, मेट्रो, बसेस अशा विविध वाहतूक सेवांचा वापर करून मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतात.

वर्सोवा ते वाशी, डोंबिवली ते दहिसर… मुंबई महानगर प्रदेश विशाल आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो एकमेकांशी घट्टपणे जोडला गेलेला सुद्धा आहे.
दररोज लाखो प्रवासी रेल्वे, मेट्रो, बसेस अशा विविध वाहतूक सेवांचा वापर करून मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतात.
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

The Mumbai Metropolitan Region is an experience that shifts at every turn. From the sea breeze at Marine Drive to a historical fort in Sewri, from high-street fashion in Colaba to a Bollywood shoot in Madh Island, there’s so much to discover. Exploring it all is now simpler than

✨ दिवाळी धमाका! मुंबईकरांनी पुन्हा एकदा इतिहास रचला! 💥 १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, तब्बल ३,४४,३११ मुंबईकरांनी मेट्रो मार्गिका २अ आणि ७ वर प्रवास करून नवा विक्रम रचला.. हा महा मुंबई मेट्रोचा आजवरचा सर्वात मोठा एकदिवसीय प्रवासी आकडा आहे.  ही यशोगाथा आहे तुमच्या प्रेमाची, विश्वासाची

✨ दिवाळी धमाका!

मुंबईकरांनी पुन्हा एकदा इतिहास रचला! 💥

१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, तब्बल ३,४४,३११ मुंबईकरांनी मेट्रो मार्गिका २अ आणि ७ वर प्रवास करून नवा विक्रम रचला.. हा महा मुंबई मेट्रोचा आजवरचा सर्वात मोठा एकदिवसीय प्रवासी आकडा आहे. 

ही यशोगाथा आहे तुमच्या प्रेमाची, विश्वासाची
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

✨ Mumbaikars, thank you for the early Diwali gift! 🎉 Maha Mumbai Metro sets a new ridership record. On October 15, 2025, 3,44,311 passengers travelled on Metro Line 2A & Line 7, our highest single-day ridership ever. Truly a Diwali Dhamaka. Thank you, Mumbai for lighting up

✨ Mumbaikars, thank you for the early Diwali gift! 🎉

Maha Mumbai Metro sets a new ridership record.

On October 15, 2025, 3,44,311 passengers travelled on Metro Line 2A & Line 7, our highest single-day ridership ever.

Truly a Diwali Dhamaka. Thank you, Mumbai for lighting up
MMRDA (@mmrdaofficial) 's Twitter Profile Photo

Is switching from train to metro to bus part of your daily hustle? And as you rush do you lose precious time rummaging through your bag to fetch the card/pass/change to book tickets for each different mode of transport? Now here's something to make your life simpler. With the

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

आज वसुबारस. दिवाळीच्या आनंदमयी पर्वाचा पहिला दिवस. या शुभदिनी घरोघरी यश, समृद्धी आणि सुख नांदो. गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, उदारता आणि प्रसन्नता सर्वांना लाभो, हीच मंगलमय कामना. #वसुबारस #दिवाळी #Diwali2025 #Diwali #MahaMumbaiMetro #MMRDA #DiwaliVibes #FestiveVibes

MMRDA (@mmrdaofficial) 's Twitter Profile Photo

Thrilled that journalists from some of the financial capital's toughest newsrooms are taking the Mumbai One App on a test-drive, and they're finding that we deliver what we promise. Plan your journey with Mumbai's new age travel partner, built by the MMRDA as a transport

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

महा मुंबई मेट्रो परिवारातर्फे आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा! धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो ही सदिच्छा. धन्वंतरी आणि लक्ष्मीची कृपा आपणा

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

Maha Mumbai Metro Parivar wishes you all a very Happy Dhanteras. May Lord Dhanvantari bless everyone with happiness, prosperity and good health. This Dhanteras, begin a new chapter of seamless, smart and uninterrupted travel. If you’re stepping out to celebrate with family

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

This Diwali, you can give your loved ones something truly precious — your time. In a city that never stops, festival days can mean multi-tasking, work commitments and errands. With the Mumbai One App, you can finally skip the queues, avoid the ticket counters, and make these

This Diwali, you can give your loved ones something truly precious — your time.

In a city that never stops, festival days can mean multi-tasking, work commitments and errands. With the Mumbai One App, you can finally skip the queues, avoid the ticket counters, and make these
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

|| शुभ दीपावली || सर्वांना नरक चतुर्दशीच्या स्नेहमय शुभेच्छा! आजच्या या सणाच्या निमित्तानं सर्वांच्या जीवनातील अडथळे दूर होवोत, यशाचा मार्ग मेट्रोसारखा वेगवान होवो, ध्येयाच्या दिशेनं सुरू असलेला प्रवास हा मेट्रो प्रवासासारखाच सुलभ होवो, हीच सदिच्छा. महा मुंबई मेट्रोच्या

|| शुभ दीपावली ||

सर्वांना नरक चतुर्दशीच्या स्नेहमय शुभेच्छा!

आजच्या या सणाच्या निमित्तानं सर्वांच्या जीवनातील अडथळे दूर होवोत, यशाचा मार्ग मेट्रोसारखा वेगवान होवो, ध्येयाच्या दिशेनं सुरू असलेला प्रवास हा मेट्रो प्रवासासारखाच सुलभ होवो, हीच सदिच्छा.

महा मुंबई मेट्रोच्या
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

ह्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना आपली अमूल्य 'वेळ' ही भेट म्हणून द्या. आपल्या जिवाभावाच्या माणसांना याहून मोठं गिफ्ट काय असू शकतं.. बरोबर ना... त्यामुळे आता वेळ वाया घालवू नका.. रांगेत उभं राहण्याची काही गरज नाही.. सुरक्षित, आरामदायी, जलद प्रवास करा आणि आपल्या कुटुंबासोबत यंदाची

ह्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना आपली अमूल्य 'वेळ' ही भेट म्हणून द्या. आपल्या जिवाभावाच्या माणसांना याहून मोठं गिफ्ट काय असू शकतं.. बरोबर ना...

त्यामुळे आता वेळ वाया घालवू नका.. रांगेत उभं राहण्याची काही गरज नाही.. सुरक्षित, आरामदायी, जलद प्रवास करा आणि आपल्या कुटुंबासोबत यंदाची
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

ही दिवाळी यश, कीर्तीचा आलेख उंचावणारी, प्रगतीच्या दिशा प्रकाशमान करणारी ठरो... महा मुंबई मेट्रो परिवाराकडून आपणा सर्वांना दीपावली आणि लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! दिवाळीच्या लक्ष लक्ष ज्योतींच्या तेजानं सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश सर्वत्र पसरून आपल्या जीवनात यश, कीर्ती,

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

✨ Wishing everyone a very Happy Diwali! ✨ May the glow of diyas bring joy, prosperity, and happiness to every home. As we light up Mumbai this festive season, we continue to build a seamless Metro network that connects not just places, but people and possibilities. Each new

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

Mumbaikars know that real wealth isn’t in the bank, it is measured in minutes well spent.  This #LakshmiPujan, you can celebrate clarity, purpose and efficiency that keep life moving smoothly. The Mumbai One App brings together 11 public transport operators — metros, local

Mumbaikars know that real wealth isn’t in the bank, it is measured in minutes well spent. 

This #LakshmiPujan, you can celebrate clarity, purpose and efficiency that keep life moving smoothly. The Mumbai One App brings together 11 public transport operators — metros, local
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांना चांगलंच ठाऊक आहे की, खरी संपत्ती ही बँकेत नसते, ती मोजली जाते वेळेच्या योग्य उपयोगात... या लक्ष्मीपूजनाच्या शुभ प्रसंगी, आयुष्यातील स्पष्टता, उद्देश आणि कार्यक्षमतेचा उत्सव साजरा करा. सुलभ आणि अखंड प्रवास घडावा, याकरिता मुंबई महानगर प्रदेशाच्या ११ सार्वजनिक वाहतूक

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

दीपावली पाडवा म्हणजे नव्या वेगवान सुरुवातीचा आणि चिरंतन नात्यांचा सण! या मंगलदिनानिमित्त महा मुंबई मेट्रो परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. प्रगतीच्या नव्या मार्गिकांसह मुंबईचा प्रवास आज अधिक वेगवान, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक बनला आहे. प्रत्येक प्रवासात

दीपावली पाडवा म्हणजे नव्या वेगवान सुरुवातीचा आणि चिरंतन नात्यांचा सण! या मंगलदिनानिमित्त महा मुंबई मेट्रो परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

प्रगतीच्या नव्या मार्गिकांसह मुंबईचा प्रवास आज अधिक वेगवान, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक बनला आहे. प्रत्येक प्रवासात
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@mmmocl_official) 's Twitter Profile Photo

सर्वांना भाऊबीज निमित्त आनंदमयी शुभेच्छा! या भाऊबीजेला साजरा करा नातेबंधातील गोडवा.. जो नेहमी हसण्यात, छोट्या-छोट्या गोड भांडणांत, काळजीत आणि असंख्य आठवणींमधून झळकत असतो. असंच एक विश्वासाचं नातं महा मुंबई मेट्रोसोबत गुंफलं आहे. असा प्रवास जो मुंबईकरांच्या भावनांना वाट मोकळी

MMRDA (@mmrdaofficial) 's Twitter Profile Photo

सर्वांना भाऊबीज या सणाच्या हार्दिक शुभेच्छा! आपले हे विश्वास आणि विकासाचे नातेबंध... जसे भावा-बहिणीचे नाते हे प्रेमाने, जिव्हाळ्याने जोडलेले आहे, अगदी त्याचप्रमाणे तुमचे-आमचे नाते हे प्रगतीने जोडले गेलेले आहे. नात्यांची आणि विकासाची ही गोड साथ अशीच कायम राहो, हीच सदिच्छा.