Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile
Manjusha Deepak Nagpure

@mdnagpure

|| जय श्रीराम ||

सौ. #मंजुषा_दीपक_नागपुरे
महापौर, पुणे | #Mayorofpune

ID: 1499754656616321028

calendar_today04-03-2022 14:32:45

820 Tweet

1,1K Followers

50 Following

Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

भक्ती आणि शक्तीचा ज्ञान आणि विज्ञानाचा कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा ! #मराठी_भाषा_गौरव_दिन तमाम मराठीजनांना मनपूर्वक शुभेच्छा ! ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर #कुसुमाग्रज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन । #MayMarathi #MarathiBhashadin

भक्ती आणि शक्तीचा ज्ञान आणि 
विज्ञानाचा कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा !
#मराठी_भाषा_गौरव_दिन
तमाम मराठीजनांना मनपूर्वक शुभेच्छा !

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ 
वि.वा. शिरवाडकर #कुसुमाग्रज 
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ।

#MayMarathi #MarathiBhashadin
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

आपल्या भारतमातेसाठी प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक #चंद्रशेखर_आझाद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! #ManjushaNagpure #Mayorofpune

आपल्या भारतमातेसाठी प्राणांची आहुती देणारे 
महान क्रांतिकारक 
#चंद्रशेखर_आझाद
यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

#ManjushaNagpure #Mayorofpune
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

भारतरत्न, समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण #नानाजी_देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! #ManjushaNagpure #Mayorofpune

भारतरत्न, समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण
#नानाजी_देशमुख
यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

#ManjushaNagpure #Mayorofpune
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

राज्याचे महसूल मंत्री व आमचे मार्गदर्शक चंद्रशेखर बावनकुळे साहेब आज पुणे दौर्‍यावर आले असताना त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री राजेश जी पांडे तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. Chandrashekhar Bawankule Rajesh Pande #ManjushaNagpure #Mayorofpune

राज्याचे महसूल मंत्री व आमचे मार्गदर्शक चंद्रशेखर बावनकुळे साहेब आज पुणे दौर्‍यावर आले असताना त्यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री राजेश जी पांडे तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

<a href="/cbawankule/">Chandrashekhar Bawankule</a>
<a href="/PandeRajeshBJP/">Rajesh Pande</a>

#ManjushaNagpure #Mayorofpune
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

पंढरीचा राजा, उभा भक्तकाजा उभारूनि भुजा वाट पाहे... #आमलकी_एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #ManjushaNagpure #Mayorofpune

पंढरीचा राजा, उभा भक्तकाजा उभारूनि भुजा वाट पाहे...
#आमलकी_एकादशी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#ManjushaNagpure #Mayorofpune
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ – मुख्य उद्घाटन समारंभ... एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ च्या मुख्य उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मा.

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ – मुख्य उद्घाटन समारंभ...

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ च्या मुख्य उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मा.
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

शहरी गरीब योजनेसाठीची मिळकतकराची अट रद्द करण्यास स्थायी समितीची मंजुरी..!! PMC Care #ManjushaNagpure #Mayorofpune

शहरी गरीब योजनेसाठीची मिळकतकराची अट रद्द करण्यास स्थायी समितीची मंजुरी..!!

<a href="/PMCPune/">PMC Care</a>

#ManjushaNagpure #Mayorofpune
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

जनतेच्या समस्या, प्रशासकीय उपाय! 🤝 आज महापौर कार्यालयात आयोजित 'जनसंवाद' उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारी व समस्या थेट जाणून घेतल्या. प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक निराकरण करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. पारदर्शक कारभारातून शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जनतेच्या समस्या, प्रशासकीय उपाय! 🤝

आज महापौर कार्यालयात आयोजित 'जनसंवाद' उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारी व समस्या थेट जाणून घेतल्या. प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक निराकरण करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. पारदर्शक कारभारातून शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांनी प्रेरित, त्यांच्या कार्यस्थान असलेल्या Fergusson College, पुणे येथील ॲम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांनी प्रेरित, त्यांच्या कार्यस्थान असलेल्या Fergusson College, पुणे येथील ॲम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

महापौर कार्यालयात आयोजित ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत आज विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्तरदायी व पारदर्शक प्रशासनातून नागरिकांना न्याय देणे हेच आमचे ध्येय आहे.

विज्ञान विचारांची धरुया कास... ज्ञानाची आस, घडवूया विकास... #राष्ट्रीय_विज्ञान_दिन भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते #चंद्रशेखर_व्यंकट_रमण यांचा सन्मान दिवस.. #ManjushaNagpure #Mayorofpune

विज्ञान विचारांची धरुया कास... 
ज्ञानाची आस, घडवूया विकास...
#राष्ट्रीय_विज्ञान_दिन

भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते 
#चंद्रशेखर_व्यंकट_रमण यांचा सन्मान दिवस..

#ManjushaNagpure #Mayorofpune
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

माणिकबाग ते सनसिटी डीपी रोड तसेच सनसिटी ते कर्वेनगर दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ते अधिक गतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी जागेवर जाऊन सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित

माणिकबाग ते सनसिटी डीपी रोड तसेच सनसिटी ते कर्वेनगर दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ते अधिक गतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी जागेवर जाऊन सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ – मुख्य उद्घाटन समारंभ... #MEAExpo2026 #Entrepreneurship #BusinessGrowth #ManjushaNagpure #Mayorofpune Chandrashekhar Bawankule Murlidhar Mohol Rajesh Pande Shrirang Appa Barne Shrinath Bhimale BJP

Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

🚧 वाहतूक बदल सूचना – नागरिकांनी सहकार्य करावे 🚧 भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलावर दुरुस्तीच्या कामामुळे रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे. आपल्या सहकार्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यास मदत होईल.

🚧 वाहतूक बदल सूचना – नागरिकांनी सहकार्य करावे 🚧

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलावर दुरुस्तीच्या कामामुळे रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे.
नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे.
आपल्या सहकार्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यास मदत होईल.
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

जैन सोशल ग्रुप ट्रस्ट, फेडरेशन – नारी संघटन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरसेनापती हैबतराव शिळीमकर विद्यालयातील कार्निवल मॉल हॅप्पी स्ट्रीट व डेझर्ट फेस्टच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. या मेळाव्यात महिला उद्योजिकांनी उभारलेल्या सुमारे ६०० ते ७००

जैन सोशल ग्रुप ट्रस्ट, फेडरेशन – नारी संघटन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरसेनापती हैबतराव शिळीमकर विद्यालयातील कार्निवल मॉल हॅप्पी स्ट्रीट व डेझर्ट फेस्टच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.

या मेळाव्यात महिला उद्योजिकांनी उभारलेल्या सुमारे ६०० ते ७००
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान’ अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सातारा जिल्ह्यांसाठीची संयुक्त प्रशिक्षण कार्यशाळा शनिवारी पुण्यात उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान’ अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सातारा जिल्ह्यांसाठीची संयुक्त प्रशिक्षण कार्यशाळा शनिवारी पुण्यात उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या कार्यशाळेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री.
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

पुणे परिवाराच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात माझी महापौरपदी निवड झाल्याबद्दल तसेच सर्व नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्री श्रीनाथ भिमाले, नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू दादा मानकर, सोनाली पंडित,

पुणे परिवाराच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात माझी महापौरपदी निवड झाल्याबद्दल तसेच सर्व नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्री श्रीनाथ भिमाले, नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू दादा मानकर, सोनाली पंडित,
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

सहकारी नगरसेविका वृषाली आनंद रिठे यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवीन घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🏠🙏✨ 🌷🚩🚩🚩🌷 || जय श्रीराम || आपले रामदूत सौ. मंजुषा दीपक नागपुरे महापौर,

सहकारी नगरसेविका वृषाली आनंद रिठे यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नवीन घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🏠🙏✨

🌷🚩🚩🚩🌷

|| जय श्रीराम ||
आपले रामदूत 

सौ. मंजुषा दीपक नागपुरे 
महापौर,
Manjusha Deepak Nagpure (@mdnagpure) 's Twitter Profile Photo

सन प्लॅनेट सहकारी गृहरचना संस्थेने आज आमंत्रित केले होते. सोसायटीच्या सभासदांतर्फे या वेळी माझा व सहकारी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वेळी सभासदांशी अनेक विषयांवर संवाद साधून तसेच रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या. #ManjushaNagpure #Mayorofpune

सन प्लॅनेट सहकारी गृहरचना संस्थेने आज आमंत्रित केले होते. सोसायटीच्या सभासदांतर्फे या वेळी माझा व सहकारी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच या वेळी सभासदांशी अनेक विषयांवर संवाद साधून तसेच रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

#ManjushaNagpure #Mayorofpune