
Kishor Bobade
@luckybobade
#राष्ट्रसर्वप्रथम🇮🇳
#मोदीभक्त 🙏
#देवेंद्रजी💖
#भाजप_समर्थक🌷
#जय_श्रीराम🚩
#RTs ❎ endorsement
✡️महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया कार्यकारणी सदस्य
ID: 4879790981
06-02-2016 02:22:38
51,51K Tweet
3,3K Takipçi
3,3K Takip Edilen


सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही. 'डीजे'वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर. ...आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान






Asim Sarode is the lawyer who filed the petition to stay Shivaji Maharaj's statue in Arabian Sea. He represented Uddhav Thackeray in multiple cases . He was part of "Nirbhay Bano" campaigning for INDI alliance. He states that Atharv Sudame is endorsed by Raj Thackeray .


ही आहे ब्रँड न्यू बंबार्डिअर एसी लोकल! अशा तब्बल 268 गारेगार लोकल्स मुंबईत धावणार आहेत आणि तिकीट? ते सेकंड क्लासचं! लय भारी!! आता शेजाऱ्याच्या माणसाचा निथळणारा घाम आपल्या अंगावर पडणार नाही बावा.. हे मुंबईकरांचे सगळ्यात मोठं दुःख दूर केल्याबद्दल खूप धन्यवाद Devendra Fadnavis भाऊ ❣️








