LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profileg
LoksattaLive

@LoksattaLive

Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH

ID:491986148

linkhttps://www.loksatta.com/ calendar_today14-02-2012 07:09:44

496,8K Tweet

548,7K Takipçi

863 Takip Edilen

LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

दारुच्या नशेत अपघात अन् रस्त्यावर स्पीकर लावून धिंगाणा; गोव्यात राडा घालणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल

loksatta.com/trending/drunk…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निर्माणाचे काम ठाणे जिल्ह्यातील कसारा भागात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी लोखंडी तुळई पडून २० कामगारांचा मृत्यू झाला होता. नुकतेच आणखी एका मजूराचा ठेकेदार आणि कंत्राटी कंपनीच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे.

loksatta.com/thane/mumbai-n…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

उलटा चष्मा : विश्वगुरूंची खंत रास्तच!
loksatta.com/sampadkiya/col…
गांधींवरचा चित्रपट इंदिरा गांधींच्या कार्यकाळात प्रदर्शित झाला. त्याला सरकारने अर्थसाहाय्य पुरवले होते हा काँग्रेसने पसरवलेला भ्रम हो! तो दूर करण्याचे काम विश्वगुरूंच्या या वक्तव्याने केले.

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

संविधानभान: मेरी मर्जी!
loksatta.com/sampadkiya/col…
स्वातंत्र्याचा अर्थच मुळी निवड करण्याचा अधिकार आहे. निवड करता येत नसेल तर स्वातंत्र्याचे थेट उल्लंघन आहे.

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू आली की आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात… टँकरचे पाणी विहिरीत ओतले जाते, तोवर महिलांची स्पर्धा सुरू होते ती पाणी खेचण्याची… मेळघाटातील खडीमल या गावातील ही स्थिती आहे…

loksatta.com/nagpur/in-amra…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

लेख : पर्यटकांच्या सापळ्यात वाघ!
loksatta.com/sampadkiya/fea…
आपल्या राज्याचे वनवैभव पाहता यावे, एका उमद्या प्राण्याचा रुबाब अनुभवता यावा, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि अभयारण्याच्या परिसरातील स्थानिकांना रोजगार मिळावा…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

: केदार शिंदे यांच्या लेकीचा पॅरिसमध्ये सफरनामा; इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो
loksatta.com/photos/enterta…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

जयराम रमेश यांचा दावा, '४ जूनला आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पंतप्रधानपदी..'
loksatta.com/elections/i-do…
Jairam Ramesh Congress Narendra Modi

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

पुणे अपघात प्रकरण: अजित पवारांच्या टीकेला अंजली दमानियांचं प्रत्युत्तर
Loksatta.com
CarAccidentCase Ajit Pawar Mrs Anjali Damania

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

'स्वतःला सुपरमॅन समजतो', चालत्या कारवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट, Viral video पाहून संतापले नेटकरी loksatta.com/trending/viral…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

IND vs PAK सामन्यावर 'लोन वुल्फ' हल्ल्याचा धोका, ISIS कडून मिळालेल्या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर, पण लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय; जाणून घ्या.
2024

loksatta.com/krida/icc-t20-…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

VIDEO : बापरे! चालत्या दुचाकीवर धिंगाणा; दोन, तीन नाही तर तब्बल पाच तरुण एकाच गाडीवर, व्हिडीओ पाहून येईल संताप
viral

loksatta.com/trending/five-…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

तब्बल ३०० वर्षानंतर जुळून येतोय ‘महा दुर्लभ संयोग’; ६ दिवसांनी ‘या’ राशींची लागणार लाॅटरी? जीवनात असेल राजयोग!

2024

loksatta.com/astrology/panc…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

गेल्या १० वर्षांतील मोदींच्या अनेक आगळ्यावेगळ्या छबी तरळल्या. पण समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या मते, वेगळेपण रोज दिसू लागले की त्यात वेगळे काहीच राहत नाही. असामान्यत्व कालांतराने सामान्य होत जाते. मोदींबाबत असं घडू शकेल का?

loksatta.com/sampadkiya/fea…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी 'या' औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश loksatta.com/lifestyle/heal…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

VIDEO: प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत होता; तेवढ्यात बाईकचा गेला तोल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
loksatta.com/trending/stunt…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चा हिरव्या अनारकली ड्रेसमधील खास लूक
loksatta.com/photos/enterta…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

‘ठरलं तर मग’मध्ये कोर्टरुम ड्रामा! ‘त्या’ व्हिडीओमुळे सिद्ध होणार साक्षीचा खोटेपणा; अर्जुनकडे आहेत ‘हे’ पुरावे, पाहा प्रोमो

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

'अॅस्ट्रल पाईप्स'च्या उभारणीत कोणाचा हात?

ofsandeepengineer

loksatta.com/web-stories/tr…

account_circle