LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile
LetsUpp Marathi

@letsuppmarathi

आपल्या भारताचे आपले app - LetsUpp App

ID: 762556899845869568

linkhttps://letsupp.com calendar_today08-08-2016 07:51:48

42,42K Tweet

9,9K Followers

72 Following

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार letsupp.com/national/delhi… #Arvind_Kejriwal

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

फक्त 0.01 मीटरने विजेतेपद हुकलं, 'या' दुखापतीने नीरज हैराण; हरल्यानंतरही मिळाले लाखो रुपये.. letsupp.com/sports/athleti… #SportsUpdate #NeerajChopra #DiamondLeague #ParisOlympics

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे मुख्य्मंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा! - #ArvindKejriwal #cmdelhi #CMArvindKejriwal #DelhiNews #LetsUppNews #LetsUppMarathi

दिल्लीचे मुख्य्मंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा!
-
#ArvindKejriwal #cmdelhi #CMArvindKejriwal #DelhiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. #SanjayRaut #NitinGadkari #nitingadkri #PMOofIndia #PM #bjpmahararashtra #MaharashtraNews #PoliticalNews #maharashtra #MaharashtraPolitics #LetsUppNews #LetsUppMarathi

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

#SanjayRaut #NitinGadkari #nitingadkri #PMOofIndia #PM #bjpmahararashtra #MaharashtraNews #PoliticalNews #maharashtra #MaharashtraPolitics #LetsUppNews #LetsUppMarathi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

"एकदा राज्य हातात द्या, मी तुम्हाला शब्द देतो की.." शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल letsupp.com/maharashtra/no… #Maharashtra #DhuleNews #PoliticsNews #SharadPawar #MVA #Mahayuti #NCP #Elections2024 #MaharashtraElections

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

आता कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? 'आप'मधील 'या' पाच नेत्यांची सर्वाधिक चर्चा letsupp.com/national/delhi… #DelhiLiquorPolicy #DelhiPolice #AAP #ArvindKejriwal #Arvind_Kejriwal #Manishsisodia #NationalNews #PoliticsNews

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

100 कोटी होता पगार, मस्कने राजीनामा घेतला; तरीही ट्विटरच्या माजी सीईओने केली कमाल.. letsupp.com/life-style/elo… #ParagAgrawal #ElonMusk #WorldNews

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

हा भगव्याला लागलेला कलंक, तो पुसून काढण्याची वेळ आली, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल letsupp.com/maharashtra/ud… #UddhavThackeray #Maharashtra #EknathShinde

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

‘दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा पण …’, अरुण गुजरातींचा विरोधकांना टोला letsupp.com/maharashtra/de… #SharadPawar #ArunGujarati #Maharashtra

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांचा अभिनव उपक्रम #bjp letsupp.com/politics/cctv-…

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे यांचे वादळ शांत होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट letsupp.com/maharashtra/ch… #ManojJarangePatil #ManojJarange #EknathShinde #Maharashtra

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

सावलीसारखे दिघे साहेबांच्या सोबत असणारे हेमंत पवार यांच्या भूमिकेत भेटुयात रमेश परदेशी यांना... धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट.. २७ सप्टेंबरपासून जगभरात सर्वत्र प्रदर्शित! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas27September #Dharmaveer2InMarathiAndHindi

सावलीसारखे दिघे साहेबांच्या सोबत असणारे हेमंत पवार यांच्या भूमिकेत भेटुयात रमेश परदेशी यांना...

धर्मवीर - २
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट..
२७ सप्टेंबरपासून जगभरात सर्वत्र प्रदर्शित!

#Dharmaveer2
#Dharmaveer2InCinemas27September
#Dharmaveer2InMarathiAndHindi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

Tata- Mahindra ची धाकधूक वाढणार, मारुती लाँच करणार 3 जबरदस्त इलेक्ट्रिक कार letsupp.com/life-style/mar… #MarutiSuzuki #UpcomingElectricCars #ElectricCars

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिर्डी येथे पेन्शन राज्य महाधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जुन्या पेन्शनवर मोठे आश्वासन दिले. - #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #UddhavThackeray #Shivsena #OldPensionScheme #MahaVikasAghadi #LetsUppMarathi

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिर्डी येथे पेन्शन राज्य महाधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जुन्या पेन्शनवर मोठे आश्वासन दिले.
-
#vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #UddhavThackeray #Shivsena #OldPensionScheme  #MahaVikasAghadi #LetsUppMarathi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो, उद्धव ठाकरेंची कर्मचाऱ्यांना ग्वाही letsupp.com/maharashtra/im… #UddhavThackeray #EknathShinde #Maharashtra #oldpensionscheme

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

वैजापूर येथील ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी बोलविल्यावरून सरन्यायाधीशांना कोपरखळी मारली. - #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #UddhavThackeray #ShivsenaUBT #NarendraModi #BJP4IND #dhananjaychandrachud #LetsUppMarathi

वैजापूर येथील ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी बोलविल्यावरून सरन्यायाधीशांना कोपरखळी मारली.
-
#vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #UddhavThackeray #ShivsenaUBT #NarendraModi #BJP4IND #dhananjaychandrachud  #LetsUppMarathi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

कोल्हापुरात भीषण अपघात, कंटेनरची 7 वाहनांना धडक letsupp.com/maharashtra/a-… #KolhapurAccident #Kolhapur #Maharashtra

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री सोडण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. - #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #ArvindKejriwal #delhi #AnnaHazare #socialworker #LetsUppMarathi #maharashtrapolitics

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री सोडण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
-
#vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #ArvindKejriwal #delhi #AnnaHazare #socialworker #LetsUppMarathi #maharashtrapolitics