
Let's Read India
@letsreadindia
Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements)
ID: 1247593383905779712
https://letsreadindia.com 07-04-2020 18:33:58
40,40K Tweet
23,23K Takipçi
2,2K Takip Edilen

आज पद्मश्री वन्यजीवरक्षक,लेखक मारुती चितमपल्ली निधनाची बातमी वाचली. केशराचा पाऊस पुस्तकातील गोष्टी,निसर्गाची,झाडाझुडपांची,फुलांची आणि चंद्राची वर्णने झरझर मनातुन सरकून गेलीं... Let's Read India खूप आभार,मारुती चितमपल्ली यांची वन्यजीवविषयी पुस्तक मला वाचता आली..🙏📚


Let's Read India Interesting thought ( “ecosystem” ) for sure. I carry a book ( depending on the situation, ofc ). That way, I can read; say on the plane, coffee shop etc.



एक जागर 'मारुती चित्तमपल्ली 'यांचा काही 'ठेवणीतल्या आठवणी' पुस्तकातून मांडल्या आहेत. कथेची गरज तशी नाही कारण निसर्ग हाच नायक. रोजनिशीची सवय त्यामुळे अचूकता व पूर्ण तपशीलानिशी संदर्भ. बोट धरून जंगल वाचायला शिकवतात . #वाचावचंअसंकाहीतरी धन्यवाद Let's Read India



@letsreadindia |ग्रं|थो|पा|स|क| पुस्तकं आणि बरच काही 📖 #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #दहाफमदर #शहनाजबशीर #गीतांजलीवैशंपायन शहनाज बशीर यांची ‘द हाफ मदर’ हि कादंबरी काश्मीरमधील संघर्ष आणि त्याच्या मानवी परिणामांचे (1/18)




द ओमेन लेखक - डेव्हिड सेल्टझर अनुवाद - अरूण डावखरे वाड्मयीन इतिहासात भयकथांचा एक स्वतंत्र प्रवाह आहे. यात अमानवी जग, भुतप्रेत, सैतानी शक्तींचा प्रभाव, त्यावर मात करणारं देवत्व असा सृष्ट व दृष्ट शक्तींचा लढ्याचे वर्णन येते. सत्तरीच्या दशकातल्या 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖


@letsreadindia |ग्रं|थो|पा|स|क| पुस्तकं आणि बरच काही 📖 #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #जितराब #डॉयूमपठाण जितराब हा डॉ. यू. म. पठाण यांचा एक लघुकथा संग्रह आहे. यात एकूण १७ लहान कथा आहेत. (1/6)



भुरा | शरद बाविस्कर | लोकवाङ्मय गृह "दहावीत नापास होऊन जिद्द न सोडता भारतातील प्रतिष्ठीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फ्रेंच भाषेचे प्राध्यापक" असे थक्क करणारे, प्रेरणा देणारे प्रा. शरद बाविस्करांचे हे प्रांजळ आत्मकथन. Sharad Baviskar Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 प्रविण कलंत्री 📚


एक मिञाच्या घरी गावाकडे आसलेली सुमारे ६००० पुस्तके पावसाच्या पाण्यामुळे भिजली त्यातील बहुतांश पुस्तके उन्हात वाळवलेवर चांगली झाली ती पुस्तके मोफत निसर्ग अभ्यासिका व निसर्ग ग्रंथालयास भेट दिली ती पुस्तके आणुन सर्वांना मोफत वाचण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत Prafulla Wankhede 🇮🇳


बघुयात निळावंतीला भेटता येतय का? बऱ्याच दिवसांनंतर नवीन सुरुवात #वाचन #पुस्तक #म Let's Read India


कारखाने व उद्योगधंदे यांचे केंद्रीकरण झाल्यामुळे खेड्यातील नवसर्जनशील मनुष्यशक्तीचे शहरात जे विलीनीकरण होत आहे, ते भयानक आणि विचारी माणसाला चिंतित करणारे आहे. #पडघवली या सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रतिनिधी आहे. पुस्तकं आणि बरच काही 📖 |ग्रं|थो|पा|स|क| पुस्तकायन 📚 Let's Read India पुस्तक किडा 📚❤️

