Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन

@kshitij_p

🎭: आजीबाई जोरात!
🎬: Singham again this diwali
▶️: taali jio cinema, sajini shinde Netflix
🎵: 65 films, 130 songs

ID: 1353621870

linkhttp://imdb.com/name/nm4852908/ calendar_today15-04-2013 06:30:54

6,6K Tweet

11,11K Followers

208 Following

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

मराठी नाटकाचा प्रेक्षक किती हक्काने नाटक पाहतो, सांगतो, भेटतो हे पाहिलं तर जगातल्या कुठल्याही रंगभूमीला आपला हेवा वाटेल. आज्जीबाई जोरात, लवकरच सुवर्ण महोत्सवी प्रयोग!! 🤗🤗🥹🥹♥️♥️ #kshitijpatwardhan #kshitijpatwardhanwriting #ajjibaijorat #आज्जीबाईजोरात

मराठी नाटकाचा प्रेक्षक किती हक्काने नाटक पाहतो, सांगतो, भेटतो हे पाहिलं तर जगातल्या कुठल्याही रंगभूमीला आपला हेवा वाटेल. 

आज्जीबाई जोरात, लवकरच सुवर्ण महोत्सवी प्रयोग!! 
🤗🤗🥹🥹♥️♥️

#kshitijpatwardhan 
#kshitijpatwardhanwriting 
#ajjibaijorat #आज्जीबाईजोरात
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

मा. दत्ताराम यांच्या नावाने रंगमंच आहे, यशवंत नाट्यगृह माटुंगा येथील 🙏🙏

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

व्यथेची दंतकथा व्हायला सर्वस्व द्यावं लागतं. राहुल द्रविड. दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज शिखर म्हणून निवृत्त झाला. राहुल द्रविड. आदर्शांच्या छोट्याश्या यादीत तुझं नाव कायम वर असेल. कायम. 🥹🥹♥️♥️🙌🙌 #rahuldravid #indiaworldcup #icccricketworldcup #fanboy

व्यथेची दंतकथा व्हायला सर्वस्व द्यावं लागतं. राहुल द्रविड. दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज शिखर म्हणून निवृत्त झाला. राहुल द्रविड. आदर्शांच्या छोट्याश्या यादीत तुझं नाव कायम वर असेल. कायम. 
🥹🥹♥️♥️🙌🙌 
#rahuldravid #indiaworldcup 
#icccricketworldcup #fanboy
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

स्वप्नीलने ऑलिम्पिक मेडल जिंकून फक्त इतिहास घडवला नाहीये, तर भविष्यासाठी खूप मोठी प्रेरणा दिली आहे. तुझ्या मेहनतीला, प्रवासाला आणि यशाला सलाम!!! या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याचा यथोचित सन्मान करावा!! 🏅🏅🏅👏👏👏 #wapnilkusale #IndiaAtOlympics

स्वप्नीलने ऑलिम्पिक मेडल जिंकून फक्त इतिहास घडवला नाहीये, तर भविष्यासाठी खूप मोठी प्रेरणा दिली आहे. तुझ्या मेहनतीला, प्रवासाला आणि यशाला सलाम!!! या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याचा यथोचित सन्मान करावा!! 🏅🏅🏅👏👏👏

#wapnilkusale
 #IndiaAtOlympics
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

मनात धडधड, डोळ्यात पाणी आणि शेवटी उभं राहून सॅल्युट!! विनेश फोगट, तू फक्त प्रतिस्पर्ध्याला नाही सगळ्या हाल अपेष्टा, अपमान, आणि अन्यायाला चितपट केलं आहेस. 🫡🫡🫡🏅🏅🏅👏👏👏 #vineshfogat

मनात धडधड, डोळ्यात पाणी आणि शेवटी
उभं राहून सॅल्युट!! विनेश फोगट, तू फक्त प्रतिस्पर्ध्याला नाही सगळ्या हाल अपेष्टा, अपमान, आणि अन्यायाला चितपट केलं आहेस. 🫡🫡🫡🏅🏅🏅👏👏👏
#vineshfogat
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

काही पराक्रम पदकापेक्षा मोठे असतात. विनेशच्या कालच्या तिन्ही लढाया प्रेरणादायी होत्या. ती ज्यासाठी लढली, ते ती कधीच जिंकली आहे. तिच्यापासून ते कुणीही काढून घेऊ शकत नाही. #vineshfogat #salute #warrior #wrestling

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

सांगायला आनंद होतोय की केवळ शंभर दिवसात "आज्जीबाई"चा पन्नास प्रयोगांचा टप्पा पार होतोय. उद्या आणि परवा पुण्यात हे प्रयोग आहेत. उद्या ५ यशवंतराव कोथरूड आणि परवा गंधर्व ९.३०!!

मराठी नाटकाचा प्रेक्षक. रात्री १ वाजता. ह्या प्रेमाला सलाम. यामुळेच नाटक जिवंत आहे. 🫶🫶♥️♥️🫡🫡

मराठी नाटकाचा प्रेक्षक. रात्री १ वाजता. 
ह्या प्रेमाला सलाम. यामुळेच नाटक जिवंत आहे. 🫶🫶♥️♥️🫡🫡
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

Trying archery in the Paralympic village was a surreal feeling. Just for info the bow is 10 times heavy than this one and also the distance is almost 10 times longer. Hats off to the players, their focus and dedication. 🫶🫶🫶 #Paralympics2024

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

आमचा बाप्पा! तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙏🙏🙂🙂

आमचा बाप्पा! 
तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙏🙏🙂🙂
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

ज्यांना संस्कृती, साहित्य, सिनेमा यात रस आहे, त्यांनी थिएटर ला जाऊन तुंबाड नक्की पहा. केवळ तो फक्त चांगला सिनेमा आहे म्हणून नाही, तर मराठी कथेचं पडद्यावर काय सोनं होऊ शकतं, ह्याचा अनुभव यावा म्हणून.आणि स्वप्न बघणं किती क्रूर तरीही सुंदर असतं ह्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून.