We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile
We@KothareVision

@kotharevision

Official handle of the Multimedia Production House; Kothare Vision Pvt. Ltd.

ID: 4688464442

linkhttp://www.KothareVision.com calendar_today01-01-2016 09:41:45

2,2K Tweet

896 Followers

22 Following

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

जयदीप मंगलला आई म्हणून स्वीकारणार... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' महाएपिसोड रविवार १४ मे दु. १२:०० आणि रा. ८:०० वा. Star प्रवाह वर. #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah Star Pravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @maadhavinemkarofficial ✨ #HappyBirthday #KVPL #SukhMhanjeNakkiKayAsta

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @maadhavinemkarofficial ✨
#HappyBirthday #KVPL #SukhMhanjeNakkiKayAsta
We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

गौरी उभी रहाणार मंगलच्या विरोधात... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' शुक्रवार १९ मे रा. ९:३० वा. Star प्रवाह वर. #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा arti.more18 ✨ #HappyBirthday #KVPL #MaajhiMaanasa

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <a href="/arti/">arti</a>.more18 ✨
#HappyBirthday #KVPL #MaajhiMaanasa
We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

पहा महासोमवार 'पिंकीचा विजय असो' २९ मे रोजी रा. ११:०० वा. Star प्रवाह वर ... #PinkichaVijayAso #StarPravah Star Pravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

पहा महासोमवार 'सुख म्हणजे नक्की काय असतं' २९ मे रोजी रा. ९:३० वा. Star प्रवाह वर ... #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah Star Pravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @ashish76kulkarni ✨ #HappyBirthday #KVPL #MaajhiMaanasa

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @ashish76kulkarni ✨
#HappyBirthday #KVPL #MaajhiMaanasa
We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏼 #ChhatrapatiShivajiMaharaj

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏼 
#ChhatrapatiShivajiMaharaj
Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

1/3 - सुलोचना दीदींना फिल्मफेर (२०२२) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (तो क्षण). त्यावेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती म्हणुन त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाहीत. तेव्हा त्यांना हा पुरस्कार, मी घरी जाऊन प्रदान केला. दीदींना पुरूस्कार देण्याचा मान मिळाला ह्याचा मला खूप आनंद आहे

1/3 - सुलोचना दीदींना फिल्मफेर (२०२२) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (तो क्षण). त्यावेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती म्हणुन त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाहीत. तेव्हा त्यांना हा पुरस्कार, मी घरी जाऊन प्रदान केला. दीदींना पुरूस्कार देण्याचा मान मिळाला ह्याचा मला खूप आनंद आहे
We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

रमाकांत काकाचा डाव त्याच्यावरच उलटवणार गिरीजा. पाहा "माझी माणसं" मालिकेचा १ तासाचा विशेष भाग ११ जून रविवारी रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. Watch all #SunMarathi full epi. on SUN NXT app. #Sunमराठी #SunMarathi #sohlanatyanch #सोहळानात्यांचा #marathiserial #माझीमाणस

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

शालिनीचा हा भयानक डाव होईल का यशस्वी...? 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' महाएपिसोड रविवार ११ जून दु. १:०० आणि रा. ८:०० वा. Star प्रवाह वर. #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah Star Pravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

आज सादर होत आहे 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' मालिकेचा ८०० वा भाग... आपण या ८०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...!!! #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah Star Pravah

आज सादर होत आहे 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' मालिकेचा ८०० वा भाग...

आपण या ८०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...!!!
#SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah
<a href="/StarPravah/">Star Pravah</a>
We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

'योग असे जेथे; आरोग्य वसे तेथे' - जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🧘🏻‍♂️🧘🏻‍♀️ #InternationalYogaDay #Yoga #KVPL

'योग असे जेथे; आरोग्य वसे तेथे' - जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🧘🏻‍♂️🧘🏻‍♀️
#InternationalYogaDay #Yoga #KVPL
Sun Marathi (@sunmarathi) 's Twitter Profile Photo

स्वतःची किडनी देऊन गिरीजा वाचवू शकेल का बहिणीचा संसार? पाहा "माझी माणसं" मालिकेचा १ तासाचा विशेष भाग २ जुलै, रविवारी रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. Watch all #SunMarathi full epi. on SUN NXT app. #Sunमराठी #SunMarathi #sohlanatyanch #सोहळानात्यांचा #marathiserial

Sun Marathi (@sunmarathi) 's Twitter Profile Photo

स्वतःची किडनी देऊन गिरीजा वाचवू शकेल का बहिणीचा संसार? पाहा "माझी माणसं" मालिकेचा १ तासाचा महाएपिसोड आज रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. Watch all #SunMarathi full epi. on SUN NXT app. #Sunमराठी #SunMarathi #sohlanatyanch #सोहळानात्यांचा #marathiserial #माझीमाणस

स्वतःची किडनी देऊन गिरीजा वाचवू शकेल का बहिणीचा संसार?
पाहा "माझी माणसं" मालिकेचा १ तासाचा महाएपिसोड आज रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

Watch all #SunMarathi full epi. on SUN NXT app.

#Sunमराठी #SunMarathi #sohlanatyanch #सोहळानात्यांचा #marathiserial #माझीमाणस
We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

पहिल्या पौर्णिमेच्या संकटातून गौरी वाचवू शकेल का जयदीपला...? 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' गुरुवार ६ जुलै रा. ९:३० वा. Star प्रवाह वर. #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah Star Pravah

Star Pravah (@starpravah) 's Twitter Profile Photo

पिंकीला घराबाहेर काढण्यापासून युवराज थांबवू शकेल का सुशीलाला...? 'पिंकीचा विजय असो' गुरुवार १३ जुलै रा. ११:०० वा. Star प्रवाहवर... #PinkichaVijayAso #StarPravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

जयदीपने शालिनीचा डाव तिच्यावरच उलटवला... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' शुक्रवार १४ जुलै रा. ९:३० वा. Star प्रवाह वर. #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah Star Pravah

We@KothareVision (@kotharevision) 's Twitter Profile Photo

स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा) {१९/०६/१९३० - १५/०७/२०२३} - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏🏻

स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा)  
{१९/०६/१९३० - १५/०७/२०२३}

- संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏🏻
Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य मंत्री मा. श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या "पर्णकुटी" या शासकीय निवासस्थानी भेटून सत्कार व अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. #ChhatrapatiShivajiMaharaj

छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य मंत्री मा. श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या "पर्णकुटी" या शासकीय निवासस्थानी भेटून सत्कार व अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#ChhatrapatiShivajiMaharaj