𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋

@kokanchi_rani

चालत आहे जी वाट आज मी,
त्यावर कित्येक चालून गेलेही असतील!
एकटी अलिप्त शांत मी आज,
कुणाची साथ मागत नाही!😌

#स्वसंवाद_वैशाली✍️ #कोकण MH07❤️ #मराठी💁 #Believer💫

ID: 21176633

linkhttps://www.instagram.com/kokanchi_rani_04/ calendar_today18-02-2009 07:17:40

135,135K Tweet

16,16K Takipçi

69 Takip Edilen

𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

जवळीक मोहक असली तरी तिच्या पाठीशी असलेलं ओझं आता उचलायचं नाही.. माझ्या जखमा अजून भरत आहेत.. त्या पुन्हा उघडाव्यात इतकी मी निर्दयी नाही स्वतःशी.. ✨ #स्वसंवाद_वैशाली ✍️

𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

हात पकडायला कोणीतरी येईल, हे स्वाभाविक. पण हात इतके घट्ट धरायचे नाही की माझे उरलेले पंख मोडतील.. 😶 #स्वसंवाद_वैशाली ✍️

𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

ईच्छा या मृगजळासारख्या असतात. उन्हात तापलेल्या रस्त्यावर जसं पाणी दिसतं पण हातात धरायला गेलं की ते हरवतं, तसंच ईच्छांचं होतं. त्या डोळ्यांना भुलवतात, मनाला मोहात पाडतात, धावत ठेवतात.. पण शेवटी हाताशी येतं तेवढंच, जे नशिबात लिहिलेलं असतं.. 😶 #स्वसंवाद_वैशाली ✍️

𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

न मिळालेल्या इच्छांनी मनाला थकवलं.. पण मिळालेल्या वास्तवाने आयुष्य जगवलं.. ✨ #स्वसंवाद_वैशाली ✍️

𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

ट्विटर वर एकमेकांचे ट्वीट कॉपी करतात आणि इन्स्टाग्राम वर एकमेकांचे फिल्टर कॉपी करतात.. 😂😂

𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

मोदक आईस्क्रीम.. 😋 . . पहिल्यांदा म्हंटले कशी असेल टेस्ट, पण बेस्ट आहे.. ✨

मोदक आईस्क्रीम.. 😋
.
. 
पहिल्यांदा म्हंटले कशी असेल टेस्ट, पण बेस्ट आहे.. ✨