Mrs.Kirti (@kirtithorat5) 's Twitter Profile
Mrs.Kirti

@kirtithorat5

Mother,Wife ,Congress Woman,Engineer,Farmer,Cook,Director,Environment Activist Journalist Seeking truth

9011176794
9175202216
care for nature.
Member of AICC

ID: 1357472967848960002

linkhttp://www.simyu.org calendar_today04-02-2021 23:36:11

53,53K Tweet

1,1K Followers

2,2K Following

Vinay Kumar Dokania (@vinaydokania) 's Twitter Profile Photo

मेरा लक्ष्य है कि देश के संस्थानों में सभी को भागीदारी मिले। इसलिए जातिगत जनगणना और आर्थिक सर्वे क्रांतिकारी कदम होगा। : Rahul Gandhi जी 📍 गुजरात

मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

थोर शिक्षणप्रसारक, समाजसुधारक #क्रांतिज्योती #ज्ञानज्योती 'सावित्रीबाई ज्योतीराव फुले' यांचा आज स्मृतिदिन. आई तुझे उपकार थोर

थोर शिक्षणप्रसारक, समाजसुधारक #क्रांतिज्योती #ज्ञानज्योती 'सावित्रीबाई ज्योतीराव फुले' यांचा आज स्मृतिदिन.

आई तुझे उपकार थोर
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

शिक्षणाचं बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांची आज पुण्यतिथी, यानिमित्ताने सावित्रीमाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. #सावित्रीबाई_फुले

शिक्षणाचं बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांची आज पुण्यतिथी, यानिमित्ताने सावित्रीमाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#सावित्रीबाई_फुले
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

"महिलांनी शिकणे हे महापाप आणि शिकवणे हे तर महाभयंकर पाप" असे त्याकाळी काही लोकांनी गैरसमज पसरवला होता, अशा वेळी लोकांकडून शेण, माती, दगड अंगावर झेलून महिलांना शिकवण्याचे काम करणाऱ्या महिला मुक्ती चळवळीच्या प्रथम नेत्या, सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

"महिलांनी शिकणे हे महापाप आणि शिकवणे हे तर महाभयंकर पाप" असे त्याकाळी काही लोकांनी गैरसमज पसरवला होता, अशा वेळी लोकांकडून शेण, माती, दगड अंगावर झेलून महिलांना शिकवण्याचे काम करणाऱ्या महिला मुक्ती चळवळीच्या प्रथम नेत्या, सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
Sachin Pilot (@sachinpilot) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दौरे पर आज स्व. डॉ. पतंगराव कदम जी के स्मारक पर श्रद्धासुमन अर्पित किए। 📍वांगी, जिला सांगली, महाराष्ट्र Dr. Vishwajeet Kadam

महाराष्ट्र दौरे पर आज स्व. डॉ. पतंगराव कदम जी के स्मारक पर श्रद्धासुमन अर्पित किए।

📍वांगी, जिला सांगली, महाराष्ट्र
<a href="/vishwajeetkadam/">Dr. Vishwajeet Kadam</a>
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. संपूर्ण देशाला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी छत्रपतींना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. #छत्रपतीसंभाजीमहाराज

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. संपूर्ण देशाला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी छत्रपतींना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#छत्रपतीसंभाजीमहाराज
मल्हार 🇮🇳 (@marathi_bana_) 's Twitter Profile Photo

स्वराज्यासाठी ,स्वातंत्र्यासाठी ,राष्ट्रधर्मासाठी ,रयतेच्या राज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त कोटी-कोटी वंदन! 🙏🌸🙏 #बलिदान_दिन #छत्रपतीसंभाजीमहाराज

स्वराज्यासाठी ,स्वातंत्र्यासाठी ,राष्ट्रधर्मासाठी ,रयतेच्या राज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त कोटी-कोटी वंदन! 
🙏🌸🙏

#बलिदान_दिन
#छत्रपतीसंभाजीमहाराज
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

'यशवंतराव बळवंतराव चव्हाण' आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते यांचा आज जन्मदिवस.

'यशवंतराव बळवंतराव चव्हाण' आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते यांचा आज जन्मदिवस.
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने हिमालयाची उंची गाठलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब. प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या,कर्तृत्वाच्या जोरावर राज्याचे प्रथम मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा केलेला प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. साहेबांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..

आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने हिमालयाची उंची गाठलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब. प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या,कर्तृत्वाच्या जोरावर राज्याचे प्रथम मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा केलेला प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. साहेबांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

"पार्थिव शरीर जन्मतं, वाढतं आणि सरतं; पण त्या काळात तुम्ही इतरांना काही दिलं असेल तर उरता. यशवंतरावांनी इतरांना दीर्घकाळ इतकं दिलं आहे की दीर्घकाळ ते अनेक पिढ्यांत उरतील. - रंगनाथ पठारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस अभिवादन 🙏

"पार्थिव शरीर जन्मतं, वाढतं आणि सरतं; पण त्या काळात तुम्ही इतरांना काही दिलं असेल तर उरता. यशवंतरावांनी इतरांना दीर्घकाळ इतकं दिलं आहे की दीर्घकाळ ते अनेक पिढ्यांत उरतील. 
- रंगनाथ पठारे

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस अभिवादन 🙏
Mrs.Kirti (@kirtithorat5) 's Twitter Profile Photo

जरुरत है बिना evm पेपर पे चुनाओ हो. ठीक उमेदवार चुनाव से दूर जा सकते. लोकशाही पूरक उमेदवार और चुवाब प्रक्रिया हो,किसी एक पार्टी के लिए चुनाव लगता है.

Shrilekha (@shrilek62669983) 's Twitter Profile Photo

#CongressKiSarkar🇮🇳✋✌️🫡💐🙏 #JaiCongress🇮🇳✋✌️🫡💐🙏 #VijayCongress 🇮🇳✋✌️🫡💐🙏 #Jai_Hind🇮🇳🫡

President Biden Archived (@potus46archive) 's Twitter Profile Photo

Happy Earth Day, folks! Today, I’m reminded of the work we must do to protect our planet for future generations. I’m also reminded of the historic progress we’ve already made — building a cleaner, healthier planet for every American. And we’re just getting started.

Barack Obama (@barackobama) 's Twitter Profile Photo

This Earth Day, let’s protect the only planet we’ve got by taking action in the fight against climate change. One way to do that is through President Donald J. Trump’s American Climate Corps, which will provide opportunities for thousands of young people to gain skills and find good-paying jobs

This Earth Day, let’s protect the only planet we’ve got by taking action in the fight against climate change.

One way to do that is through <a href="/POTUS/">President Donald J. Trump</a>’s American Climate Corps, which will provide opportunities for thousands of young people to gain skills and find good-paying jobs
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. रयतेपायी तो जन्मभर झिजला रक्षणार्थ तयाच्या गड़कोटी वसला मानवतेच्या या झऱ्यापुढे काळही थिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला ।।जय भवानी।। ।।जय शिवाजी।।🙏

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी.  

रयतेपायी तो जन्मभर झिजला रक्षणार्थ तयाच्या गड़कोटी वसला मानवतेच्या या झऱ्यापुढे काळही थिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला ।।जय भवानी।। ।।जय शिवाजी।।🙏
Ramkishan Ojha (@ramkishano) 's Twitter Profile Photo

#राष्ट्रीय_पंचायतीराज_दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। कांग्रेस पार्टी का #न्याय_पत्र महात्मा गाँधी जी के ग्राम स्वराज को सुदृढ़ करने के लिए प्रतिबद्ध है। #कांग्रेस ग्राम पंचायतों से संबंधित मामलों में ग्राम सभाओं की भूमिका और अधिकार बढ़ाएगी।

#राष्ट्रीय_पंचायतीराज_दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। 

कांग्रेस पार्टी का  #न्याय_पत्र महात्मा गाँधी जी के ग्राम स्वराज को सुदृढ़ करने के लिए प्रतिबद्ध है। 

#कांग्रेस ग्राम पंचायतों से संबंधित मामलों में ग्राम सभाओं की भूमिका और अधिकार बढ़ाएगी।
K C Venugopal (@kcvenugopalmp) 's Twitter Profile Photo

I join crores of Indians in wishing our beloved leader Sh. Rahul Gandhi ji a very happy birthday! Rahul ji is the undisputed leader of India’s poor, marginalised and backward citizens. The voice of the voiceless, the pillar of strength for the weak, the guardian of our

I join crores of Indians in wishing our beloved leader Sh. <a href="/RahulGandhi/">Rahul Gandhi</a> ji a very happy birthday! 

Rahul ji is the undisputed leader of India’s poor, marginalised and backward citizens. The voice of the voiceless, the pillar of strength for the weak, the guardian of our