Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile
Kirit Somaiya

@kiritsomaiya

BJP Former Member of Parliament Chartered Accountant , Ph.D.

ID: 348988523

linkhttp://www.kiritsomaiya.com calendar_today05-08-2011 10:23:52

7,7K Tweet

395,395K Followers

26 Following

Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

घाटकोपर (प.) आ. राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात 4 थ्या थरावर चढून डॉ. किरीट सोमैयांनी दहीहंडी फोडली.

Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

Today 3pm, I with 69 Employees of BPCL Petrol Pump Ghatkopar (Hoarding Disaster) will visit Ghatkopar Police Station for action against Petrol Pump Owners/Operators BPCL Mumbai Railway Police Lords Mark Industries Sachin Yadav Family (Employee died in Disaster will accompany

Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी आयोजित शिबिर क्रमांक - 423 मध्ये 101 ज्येष्ठ नागरिकांनी कानाचे ऐकण्याचे मशीन घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कानाचे ऐकण्याचे मशीन 500/- रुपयात चॅरिटेबल दरात मिळते. दर शनिवारी सकाळी 11 ते 2, किरीट सोमैया कार्यालय, निलम नगर, मुलुंड पूर्व नील सोमैया

आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी आयोजित शिबिर क्रमांक -  423  मध्ये 101 ज्येष्ठ नागरिकांनी कानाचे ऐकण्याचे मशीन घेतले. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी कानाचे ऐकण्याचे मशीन 500/- रुपयात चॅरिटेबल दरात मिळते.

दर शनिवारी सकाळी 11 ते 2, 
किरीट सोमैया कार्यालय, निलम नगर, मुलुंड पूर्व

नील सोमैया
Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

13 मे रोजी होर्डिंग BPCL पेट्रोल पंपावर पडले. 70 कर्मचारी नोकरी करत होते, त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. या साठी कामगार आयुक्तांकडे 3 बैठका झाल्या व कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹50,000 - ₹75000 मिळाले, व पुढे अजून 50% रक्कम ESIC यांच्याकडून मिळणार

13 मे रोजी होर्डिंग BPCL पेट्रोल पंपावर पडले.  70 कर्मचारी नोकरी करत होते, त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. 

या साठी कामगार आयुक्तांकडे 3 बैठका झाल्या व कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. 

कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹50,000 - ₹75000 मिळाले, व पुढे अजून 50% रक्कम ESIC यांच्याकडून मिळणार
Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray Sena KHICHDI Ghotala Court observes "there is sufficient material on record to show that (Aditya Thackeray Friend) Suraj Chavan involved in the generation of proceeds of crime but also in layering it ED has arrested him over the khichdi contract Scam of COVID

Uddhav Thackeray Sena 
KHICHDI Ghotala

Court observes "there is sufficient material on record to show that (Aditya Thackeray Friend) Suraj Chavan involved in the generation of proceeds of crime but also in layering it

ED has arrested him over the khichdi contract Scam of COVID
Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

I thank BJP Maharashtra for appointing Me as Member of Campaign Committee & Expressed REGRET & Inability to do the same I wrote Chandrashekhar Bawankule that for last 5 & 1/2 years (since 18/2/2019) I am doing BJP work as ORDINARY Member & Continue the same & will NOT join Campaign Comitee

Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

पुन्हा एकदा संजय राउत यांनी गणरायाचा अपमान केला नरेंद्र मोदीजी मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात. लालबागच्या राजाचे अमित शहा दर्शन करतात आणि संजय राउत उर्फ उद्धव ठाकरे याचा निषेध करतात. वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही

Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

मुलुंड येथील मोहनकुमार दोडेचा यांच्या साबुदाणा गणपतीचे दर्शन घेतले. हे ६४ वे वर्ष आहे. दोडेचा यांची भक्ती आणि commitment कायम आहे I had Darshan of SAGO Ganapati of Mohan Kumar Dodecha at Mulund. This is 64lth year, Dodecha's commitment continues भाजपा महाराष्ट्र Kirit Somaiya

मुलुंड येथील मोहनकुमार दोडेचा यांच्या साबुदाणा गणपतीचे दर्शन घेतले. हे ६४ वे वर्ष आहे. दोडेचा यांची भक्ती आणि commitment कायम आहे

I had Darshan of SAGO Ganapati of Mohan Kumar Dodecha at Mulund. This is 64lth year, Dodecha's commitment continues 
<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a>

Kirit Somaiya
Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन हे देखील उपस्थित होते Ganesh Darshan at Deputy CM Devendra Fadnavis Residence Hon Governor Maharashtra Shi C P Radhakrishnan was also present Prasad Lad Dr. Neil Somaiya

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन
महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन हे देखील उपस्थित होते

Ganesh Darshan at Deputy CM <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>  Residence
Hon Governor Maharashtra Shi C P Radhakrishnan was also present
<a href="/PrasadLadInd/">Prasad Lad</a> <a href="/NeilSomaiya/">Dr. Neil Somaiya</a>