Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile
Kiran Dagade Patil

@kirandagdepatil

Corporator @PMCPune | Election Chief, Bhor Assembly @BJP4India | Former President @BJYM Pune District

ID: 1383467353468403720

calendar_today17-04-2021 17:08:31

7,7K Tweet

200 Takipçi

68 Takip Edilen

Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

२६ डिसेंबर, बाबा आमटे यांची जयंती बाबा आमटे हे समाज सुधारक, मानवतावादी आणि कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या आयुष्याला सेवा आणि समर्पणाचे रूप दिले. आनंद आश्रम आणि कुष्ठरोग आश्रम स्थापून त्यांनी वंचित समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांची जयंती

२६ डिसेंबर, बाबा आमटे यांची जयंती
बाबा आमटे हे समाज सुधारक, मानवतावादी आणि कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या आयुष्याला सेवा आणि समर्पणाचे रूप दिले. आनंद आश्रम आणि कुष्ठरोग आश्रम स्थापून त्यांनी वंचित समाजाच्या उन्नतीसाठी काम केले.
त्यांची जयंती
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे पद्मश्री प्रकाश बाबा आमटेजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! #prakashbabaamte

समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे
पद्मश्री प्रकाश बाबा आमटेजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
#prakashbabaamte
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांति देवो हीच प्रार्थना ॐ शांती #मनमोहनसिंह #भावपूर्ण_श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांति देवो हीच प्रार्थना
ॐ शांती 
#मनमोहनसिंह #भावपूर्ण_श्रद्धांजली
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती ! महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने त्यांनी भारताच्या समाज व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले. विनम्र अभिवादन #SavitribaiPhule #jayanti

भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती ! महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने त्यांनी भारताच्या समाज व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले. विनम्र अभिवादन
#SavitribaiPhule #jayanti
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

शुन्यामधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी, लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी, अमर झाला तुम्ही जीवनी..! कै. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांस विनम्र आदरांजली..! #sindhutaisapkal #सिंधुताई_सपकाळ #पुण्यतिथि

शुन्यामधूनी विश्व निर्मुनी,
किती सुगंधी वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर झाला तुम्ही जीवनी..!
कै. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई)
यांस विनम्र आदरांजली..!
#sindhutaisapkal #सिंधुताई_सपकाळ #पुण्यतिथि
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

“छत्रपती शिवरायांच्या यशस्वी घडणीचे मूळ स्वराज्याचे पायाभूत विचार राजमाता जिजाऊंच्या शिकवणीतच होते. त्यांच्या बलिदान, धैर्य, आणि दूरदृष्टीला वंदन करत, जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वराज्याच्या प्रेरणादायनीच्या स्मृतींना उजाळा देत, आपण त्यांच्या शिकवणीचा

“छत्रपती शिवरायांच्या यशस्वी घडणीचे मूळ स्वराज्याचे पायाभूत विचार राजमाता जिजाऊंच्या शिकवणीतच होते.

त्यांच्या बलिदान, धैर्य, आणि दूरदृष्टीला वंदन करत, जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्वराज्याच्या प्रेरणादायनीच्या स्मृतींना उजाळा देत, आपण त्यांच्या शिकवणीचा
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

भारताची महान संस्कृती आणि हिंदू धर्माचे खरे तत्त्वज्ञान जगभर पोहोचवणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदजी ! त्यांचे अखंड विचार येणाऱ्या हजारो पिढ्यांना प्रेरित करत राहतील. आज जयंतीदिनी स्वामीजींच्या चरणी त्रिवार ​वंदन.! #SwamiVivekananda #SwamiVivekanandaJayanti

भारताची महान संस्कृती आणि हिंदू धर्माचे खरे तत्त्वज्ञान जगभर पोहोचवणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदजी ! त्यांचे अखंड विचार येणाऱ्या हजारो पिढ्यांना प्रेरित करत राहतील. आज जयंतीदिनी स्वामीजींच्या चरणी त्रिवार ​वंदन.!

#SwamiVivekananda #SwamiVivekanandaJayanti
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा ! मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा ! #MakarSankranti #makarsankranti2025

आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा ! मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा !

#MakarSankranti #makarsankranti2025
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन! धर्मरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे, अपार शौर्याचे प्रतीक, आणि स्वराज्याचे तेजस्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पावन स्मृतीस वंदन! त्यांच्या नेतृत्वातून स्वाभिमान, पराक्रम, आणि

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!

धर्मरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे, अपार शौर्याचे प्रतीक, आणि स्वराज्याचे तेजस्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पावन स्मृतीस वंदन!

त्यांच्या नेतृत्वातून स्वाभिमान, पराक्रम, आणि
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस संकष्टी चतुर्थी बनवा खास संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..!

पाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप ठेवण्या
तुज हाती मोदक प्रसाद होते
सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास
संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..!
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

श्रेष्ठ विचारप्रवर्तक आणि थोर समाजसुधारक न्यायमूर्त महादेव गोविंद रानडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! त्यांचे विचार आम्हाला सदैव प्रेरित करत राहतील. #mahadevgovindranade #mahadevgovindranadejayanti

श्रेष्ठ विचारप्रवर्तक आणि थोर समाजसुधारक न्यायमूर्त महादेव गोविंद रानडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
त्यांचे विचार आम्हाला सदैव प्रेरित करत राहतील.

#mahadevgovindranade #mahadevgovindranadejayanti
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार! सि्विक मिरर या इंग्रजी दैनिकाने माझ्या सामाजिक उपक्रमांचा गौरव केल्याने मला खूप आनंद आणि प्रेरणा मिळाली. ही प्रशंसा माझ्या पुढील कार्यासाठी नक्कीच बळ देईल. आपल्या सर्वांच्या साथीसाठी मनःपूर्वक धन्यवाद! - किरण दगडे पाटील

माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

सि्विक मिरर या इंग्रजी दैनिकाने माझ्या सामाजिक उपक्रमांचा गौरव केल्याने मला खूप आनंद आणि प्रेरणा मिळाली. ही प्रशंसा माझ्या पुढील कार्यासाठी नक्कीच बळ देईल.
आपल्या सर्वांच्या साथीसाठी मनःपूर्वक धन्यवाद!

- किरण दगडे पाटील
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाचा आनंद, समाजासाठी समर्पणाची प्रेरणा! माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. AMRUTA FADNAVIS यांच्या उपस्थितीने संपूर्ण सोहळा खास झाला. सामाजिक उपक्रम आणि उत्साहाच्या क्षणांनी सजलेल्या या दिवसाला त्यांची प्रेरणादायी उपस्थिती आणि शुभेच्छा माझ्यासाठी अतिशय

Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

आज भोर येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसाराचे महानायक गुरुवर्य श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांच्या विचारांचा तेजस्वी प्रवाह, मार्गदर्शन, आणि सहवासाने नेहमीच आम्हा तरुणांमध्ये देव, देश, आणि धर्म कार्यासाठी नवचैतन्य

आज भोर येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसाराचे महानायक गुरुवर्य श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांच्या विचारांचा तेजस्वी प्रवाह, मार्गदर्शन, आणि सहवासाने नेहमीच आम्हा तरुणांमध्ये देव, देश, आणि धर्म कार्यासाठी नवचैतन्य
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

महापराक्रमी योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी अभिवादन ! 💐🚩 त्याग, बलिदान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या साहसी कथा सदैव आम्हाला प्रेरणा देत राहतील.

महापराक्रमी योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी अभिवादन ! 💐🚩

त्याग, बलिदान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या साहसी कथा सदैव आम्हाला प्रेरणा देत राहतील.
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

🌟 भारतीय पुरुष व महिला खो-खो संघांना विश्वविजेतेपदाच्या शानदार कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन! 🌟 जागतिक खो-खो स्पर्धेत दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावून भारताला विश्वविजेता करण्याचा बहुमान मिळवून दिला आहे. तुमच्या जिद्दीने, कौशल्याने, आणि अखंड परिश्रमाने आज भारताचा झेंडा जागतिक

🌟 भारतीय पुरुष व महिला खो-खो संघांना विश्वविजेतेपदाच्या शानदार कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन! 🌟

जागतिक खो-खो स्पर्धेत दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावून भारताला विश्वविजेता करण्याचा बहुमान मिळवून दिला आहे. तुमच्या जिद्दीने, कौशल्याने, आणि अखंड परिश्रमाने आज भारताचा झेंडा जागतिक
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

🌟 नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌟 “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा!” या जोरदार घोषणेसह स्वातंत्र्यलढ्याला नवा जोम देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील तेजस्वी अध्याय आहेत. त्यांचे त्याग, बलिदान, आणि अचूक

🌟 नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌟

“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा!”
या जोरदार घोषणेसह स्वातंत्र्यलढ्याला नवा जोम देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील तेजस्वी अध्याय आहेत. त्यांचे त्याग, बलिदान, आणि अचूक
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

🙏 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 स्वाभिमान, निडरता आणि परखड विचारांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील जनतेला संघर्षाची, एकतेची आणि अभिमानाने जगण्याची शिकवण दिली. त्यांचा विचारप्रवाह आणि दूरदृष्टी आजही आमच्यासाठी

🙏 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

स्वाभिमान, निडरता आणि परखड विचारांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील जनतेला संघर्षाची, एकतेची आणि अभिमानाने जगण्याची शिकवण दिली.
त्यांचा विचारप्रवाह आणि दूरदृष्टी आजही आमच्यासाठी
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

🌸 राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 “तिचा अभिमान, तिचा स्वाभिमान, तिचं उज्ज्वल भविष्य, तीच देशाची शान!” बाळगूया विश्वास, घडवूया स्वप्नं, आणि उभारूया सशक्त समाज तिच्या पायाखालच्या पायथ्याला बळ देऊन. प्रत्येक मुलगी आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रेरणा आहे.

🌸 राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

“तिचा अभिमान, तिचा स्वाभिमान,
तिचं उज्ज्वल भविष्य, तीच देशाची शान!”

बाळगूया विश्वास, घडवूया स्वप्नं, आणि उभारूया सशक्त समाज तिच्या पायाखालच्या पायथ्याला बळ देऊन. प्रत्येक मुलगी आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रेरणा आहे.
Kiran Dagade Patil (@kirandagdepatil) 's Twitter Profile Photo

🇮🇳 राष्ट्रीय मतदार दिन 🇮🇳 “एक मत देश घडवू शकते, एक मत लोकशाही मजबूत करू शकते!” आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपल्या लोकशाहीच्या शक्तीचा सन्मान करूया आणि मतदानाचा संकल्प करूया. आपला मताधिकार हीच खरी ताकद आहे. योग्य निर्णय घेऊन देशाच्या भवितव्यासाठी मतदान करणं हीच खरी जबाबदारी

🇮🇳 राष्ट्रीय मतदार दिन 🇮🇳
“एक मत देश घडवू शकते, एक मत लोकशाही मजबूत करू शकते!”

आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपल्या लोकशाहीच्या शक्तीचा सन्मान करूया आणि मतदानाचा संकल्प करूया.
आपला मताधिकार हीच खरी ताकद आहे. योग्य निर्णय घेऊन देशाच्या भवितव्यासाठी मतदान करणं हीच खरी जबाबदारी