Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile
Ketan Bhagwanrao Jadhav

@ketanj2233

चिटणीस- भारतीय जनता पार्टी पुणे शहर
संस्थापक/अध्यक्ष- लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन,पुणे.

Executive Member- Raje Lakhujirao Jadhavrao Trust Maharashtra.

ID: 1014748377869963264

calendar_today05-07-2018 05:50:41

731 Tweet

255 Followers

147 Following

Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

या मातीला गुलामीचा वास येत होता, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्ताचा सडा घातला. स्वातंत्र्याचा सुगंध देणाऱ्या शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना कोटी कोटी प्रणाम!

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात आपला भारत ऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. याचाच एक भाग म्हणून देशाने पुन्हा एकदा १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. ही झेप ऊर्जा क्षेत्रात होत असलेल्या आत्मनिर्भरतेची साक्ष देणारी आहे.

विजयी क्षण! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, रामकृष्ण सातव पाटील आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६, वाघोली, पुणे #RamkrishnaSatav #Wagholi #MaharashtraKesari #Kusti

Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शवत मानाची गदा पटकावली. या विजयानंतर आयोजक रामकृष्णअण्णा सातव पाटील व महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यासह मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली.

📍वाघोली | पुणे पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध जय पाटील लढतीत जय पाटलाचा विजय ! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, रामकृष्ण (अण्णा) सातव पाटील आयोजित ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६, वाघोली, पुणे #RamkrushnaSatav #Wagholi #MaharashtraKesari #Kusti

Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

कलावंत आणि प्रेक्षक यांच्यातील नातं जोपासणाऱ्या या पवित्र वास्तूला वंदन. जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या नावावर असलेल्या मिळकतींवर ५०% मिळकत कर सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. #pune #punemahanagarpalika #pcm #womenempowerment #ketanjadhav

पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या नावावर असलेल्या मिळकतींवर ५०% मिळकत कर सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

#pune #punemahanagarpalika #pcm #womenempowerment #ketanjadhav
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

राष्ट्रजागर प्रतिष्ठान, दाक्षराजी महिला मंच, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तसेच सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा पार पडली. यावेळी उपस्थित राहून श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख,शांतीची प्रार्थना केली.

Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

वाघोली शहरातील शिवसमर्थ प्रतिष्ठान संचालित रामकथा आयोजन समिती यांच्या वतीने वाघेश्वर मंदिरात भव्य रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून प्रमुख प्रवक्ते योगी निरंजन नाथ महाराज यांच्या अमृतमय वाणीतून रामकथा ऐकण्याचा लाभ मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

वाघोली शहरात आमच्या नवीन प्रोजेक्टच्या कामाला शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या आगोदर साईटवर म्हसोबा देवाची विधीवत पूजा करून जिर्णोद्धार करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करत देवाचे आशीर्वाद घेत प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना केली.

रागावर प्रेमाने विजय मिळवा, पापावर सदाचाराने विजय मिळवा आणि लोभावर दानाने विजय मिळवा. भगवान महावीरांचे हे विचार आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येवोत. महावीर जयंतीच्या मंगल शुभेच्छा! #PeaceOfMind #Inspiration #MahavirSwami

रागावर प्रेमाने विजय मिळवा, पापावर सदाचाराने विजय मिळवा आणि लोभावर दानाने विजय मिळवा. भगवान महावीरांचे हे विचार आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येवोत. 
महावीर जयंतीच्या मंगल शुभेच्छा! 

#PeaceOfMind #Inspiration #MahavirSwami
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तसेच वाघोली गावचे उपसरपंच आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री. रामकृष्ण (अण्णा) सातव पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान... शक्ती तुझी अफाट, भक्ती तुझी महान! हनुमान जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा!

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...
शक्ती तुझी अफाट, भक्ती तुझी महान!
हनुमान जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा!
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सर्व कार्यकर्ते व सदस्यांनी आपल्या घरावर पक्षाचा भगवा ध्वज लावून उत्साहात स्थापना दिवस साजरा करूया.

जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ​ #WorldHealthDay2026 #HealthIsWealth #HealthyLiving #जागतिकआरोग्यदिन #आरोग्यसंपदा #FitnessMotivation #StayHealthy

जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 
​
 #WorldHealthDay2026 #HealthIsWealth #HealthyLiving #जागतिकआरोग्यदिन #आरोग्यसंपदा #FitnessMotivation #StayHealthy
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

📍मुंबई माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या हितासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. #cabinetmeeting #mahayutisarkar #maharashtra #devendrafadnavis #bjp4maharashtra

📍मुंबई 

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या हितासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. 

#cabinetmeeting #mahayutisarkar #maharashtra #devendrafadnavis #bjp4maharashtra
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या एका गोळीने ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला, ते १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे आद्य क्रांतीकारक मंगल पांडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #मंगलपांडे #क्रांतीकारक #१८५७चा_लढा #अभिवादन

ज्यांच्या एका गोळीने ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला, ते १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे आद्य क्रांतीकारक मंगल पांडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#मंगलपांडे #क्रांतीकारक #१८५७चा_लढा #अभिवादन
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

आज घराघरात मुली शिकत आहेत, डॉक्टर, इंजिनिअर, अंतराळवीर होत आहेत. पण या प्रवासाची सुरुवात १८४८ मध्ये महात्मा फुलेंनी केलेल्या एका संघर्षातून झाली होती. ​शिक्षणाची कवाडं सर्वांसाठी खुली करणाऱ्या या क्रांतीसूर्याला मानाचा मुजरा! #MahatmaPhule #SavirtibaiPhule #स्त्रीशक्ती

आज घराघरात मुली शिकत आहेत, डॉक्टर, इंजिनिअर, अंतराळवीर होत आहेत. पण या प्रवासाची सुरुवात १८४८ मध्ये महात्मा फुलेंनी केलेल्या एका संघर्षातून झाली होती. 

​शिक्षणाची कवाडं सर्वांसाठी खुली करणाऱ्या या क्रांतीसूर्याला मानाचा मुजरा! 

#MahatmaPhule #SavirtibaiPhule #स्त्रीशक्ती
Ketan Bhagwanrao Jadhav (@ketanj2233) 's Twitter Profile Photo

📍मुंबई मंत्रिमंडळ निर्णय | 13 एप्रिल 2026 #cabinatemeating #bjpmaharashtra #DevendraFadnavis #bjppune #maharashtra

📍मुंबई 

मंत्रिमंडळ निर्णय | 13 एप्रिल 2026

#cabinatemeating #bjpmaharashtra #DevendraFadnavis #bjppune #maharashtra