कल्पेश जाधव(@KalpeshSJ) 's Twitter Profileg
कल्पेश जाधव

@KalpeshSJ

#इंडिया

ID:1506255066311032839

calendar_today22-03-2022 13:03:09

34,2K Tweets

3,5K Followers

2,1K Following

Amit Pandit(@Shivsena_Amit) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र,

भाजपा आणि गद्दारांना मतदान करण्यापूर्वी, हा व्हिडिओ नक्की पहा आणि नंतरच मतदान करा...!

ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस च्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून आणा.

account_circle
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी(@jayeshwani) 's Twitter Profile Photo

आमचे उध्दव साहेब, तुम्ही त्यांचा पक्ष चोरला - चिन्ह चोरलं - त्यांचा बाप चोरला… पण रडले नाही, लढलेत.
तुमचा फेकु शेठ, दर महिन्यात तिनदा रडतो , भोकाड पसरतो. कुणी काही बोल्लं नाही तरी “मुझे गाली दी” म्हणुन चुगल्या करतो.
मतदारांना कोण हवं ? लढणारा Office of Uddhav Thackeray की रडणारा

आमचे उध्दव साहेब, तुम्ही त्यांचा पक्ष चोरला - चिन्ह चोरलं - त्यांचा बाप चोरला… पण रडले नाही, लढलेत. तुमचा फेकु शेठ, दर महिन्यात तिनदा रडतो , भोकाड पसरतो. कुणी काही बोल्लं नाही तरी “मुझे गाली दी” म्हणुन चुगल्या करतो. मतदारांना कोण हवं ? लढणारा @OfficeofUT की रडणारा
account_circle
Brijmohan Patil(@brizpatil) 's Twitter Profile Photo

१२ तासांपूर्वी पोर्शने दोघांना चिरडणार्या चा जामीन मंजूर झाला बर का.
येरवडा पोलिसांनी अटक करून सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआर मधील सर्व कलम जामीनपात्र असल्यामुळे काही अटींवर जामीन मंजूर.


news

१२ तासांपूर्वी पोर्शने दोघांना चिरडणार्या #वेदांतअगरवाल चा जामीन मंजूर झाला बर का. येरवडा पोलिसांनी अटक करून सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआर मधील सर्व कलम जामीनपात्र असल्यामुळे काही अटींवर जामीन मंजूर. #लोकशाहीजिंगाबाद #pune #punenews #पुणे
account_circle
कल्पेश जाधव(@KalpeshSJ) 's Twitter Profile Photo

मशाल हाती घेतलेली आहे आई
आपल्या मुबंईच रक्षण कर🙏🏻
आई मुंबादेवी🙏🏻💐

account_circle
अभिजीत पळसकर(@abhi_palaskar1) 's Twitter Profile Photo

पुण्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी ह्या माणसांविरुद्ध प्रचाराची पातळी इतक्या खालच्या स्तरावर घेऊन गेले होते ते इथं नाही सांगू शकत,

पण एकच सांगतो की येणार तर धंगेकरच..✌️🔥
.Ravindra Dhangekar Official

पुण्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी ह्या माणसांविरुद्ध प्रचाराची पातळी इतक्या खालच्या स्तरावर घेऊन गेले होते ते इथं नाही सांगू शकत, पण एकच सांगतो की येणार तर धंगेकरच..✌️🔥 .@DhangekarINC
account_circle
भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

आपल्या ओळखीतील सर्व पोलिंग एजन्ट पर्यंत ही माहिती पसरवा..फॉर्म 17(C) आपल्या अधिकारात हस्तांकित करून घ्या जर कुणी नाही म्हणत असेल तर तक्रार करा...बोगस मतदान होणार नाही यासाठी देखिल अवगत करा...!!!👇👇

account_circle
Roshan Rai(@RoshanKrRaii) 's Twitter Profile Photo

People doubted him

People mocked him

People made fun of him

His party was broken into 2

His gov was wrongfully brought down

He was betrayed

His symbol was stolen

But Uddhav didnt bow down, gathered the courage, went to people and is on the verge of destroying the BJP in

People doubted him People mocked him People made fun of him His party was broken into 2 His gov was wrongfully brought down He was betrayed His symbol was stolen But Uddhav didnt bow down, gathered the courage, went to people and is on the verge of destroying the BJP in
account_circle
Ashish(@error040290) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी: नरेंद्र मोदी डिबेट से क्यों डरते हैं?

अखिलेश यादव: क्योंकि वो सच का सामना नहीं करना चाहते हैं।🤞🔥

account_circle
कल्पेश जाधव(@KalpeshSJ) 's Twitter Profile Photo

मतदानाला जाण्यापुर्वी हा विडाओ नक्की बघा आणि मग मतदानाला जा🙏🏻

account_circle
Dharmendra Anamane(@DharmendraAnam1) 's Twitter Profile Photo

अगर आप मे इन्सानियत जिंदा होगी तो
जिस ने कोरोना जैसी महामारी आपके घर तक पहुँचा दियी.
जिस ने आपको रास्ते पर लाकर छोड दिया
उन्हे आप वोट देंगें
भाजपा जैसी महामारी हटाओ
देश बचाओ.

अगर आप मे इन्सानियत जिंदा होगी तो जिस ने कोरोना जैसी महामारी आपके घर तक पहुँचा दियी. जिस ने आपको रास्ते पर लाकर छोड दिया उन्हे आप वोट देंगें भाजपा जैसी महामारी हटाओ देश बचाओ.
account_circle
Sachin(@Sachin7852321) 's Twitter Profile Photo

ऊद्या मनसे वाले भाजपाला मतदान करून प्रविण चौगुले च्या बलिदानाची विटंबना करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या चितेवर स्वार्थाची भाकरी भाजणारा नीच 'राज'कारणी.

ऊद्या मनसे वाले भाजपाला मतदान करून प्रविण चौगुले च्या बलिदानाची विटंबना करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या चितेवर स्वार्थाची भाकरी भाजणारा नीच 'राज'कारणी.
account_circle
#शिवसैनिक अभिजीत(@NeverGiveup2404) 's Twitter Profile Photo

गद्दारांना आम्ही मानत नाही महाराष्ट्रातील जनता !👇🔥🔥🚩

account_circle
डंक्याच्या चोटावर(@dankyachyachota) 's Twitter Profile Photo

बीड मधील हा विडिओ पाहून Election Commission of India ला काहीही चुकीचं वाटत नसेल..परळी मध्ये असा प्रकार किती ठिकाणी झालाय याचा शोध घेणे गरजेचं आहे..पराभवाची एवढी भीती असताना सुद्धा जातीयवाद झाला म्हणून सोयीस्कर बोंबलने अगदीच सोपं आहे काही विशिष्ट लोकांना

account_circle