प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile
प्रविण कलंत्री 📚

@kalantripravin

जाती न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान,, मोल करो तलवार का, पडा रहे दो म्यान!
पुस्तक प्रेमी!!

#पुस्तकआणिबरचकाही

ID: 1074896726257889281

linkhttps://pravinkalantri.blogspot.com/ calendar_today18-12-2018 05:18:44

14,14K Tweet

3,3K Followers

678 Following

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) मनानं आणि शरीरानं फुलायचा, विकसित व्हायचा काळ म्हणजे किशोरावस्था. आयुष्यातील एक अवघड वळण. काहीसं धोक्याचंही. स्वतःचीच एक नवीन ओळख व्हायला लागते एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून. स्वप्नरंजनाला सुरुवात होते. पण हे सगळं का आणि काय घडतंय, याचा अर्थ

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

मनानं आणि शरीरानं फुलायचा, विकसित व्हायचा काळ म्हणजे किशोरावस्था. आयुष्यातील एक अवघड वळण. काहीसं धोक्याचंही. स्वतःचीच एक नवीन ओळख व्हायला लागते एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून. स्वप्नरंजनाला सुरुवात होते. पण हे सगळं का आणि काय घडतंय, याचा अर्थ
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

कष्टाने मिळवलेलं सौख्य, समाधान, कृतार्थता ही अमूल्य असते. #वाचलेलं

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) आजही जातिव्यवस्था टिकून असण्यात काहीच वावगे नाही, असे मानणारा वर्ग भारतभर आहे. जातीचा प्रश्न हा केवळ मागासवर्गीयांचा प्रश्न नाही, तर तो सर्व भारतीयांचा प्रश्न आहे. 'जात' ही समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ती

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

आजही जातिव्यवस्था टिकून असण्यात काहीच वावगे नाही, असे मानणारा वर्ग भारतभर आहे. जातीचा प्रश्न हा केवळ मागासवर्गीयांचा प्रश्न नाही, तर तो सर्व भारतीयांचा प्रश्न आहे. 'जात' ही समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ती
Marathi Book Reviews (@pustak_parichay) 's Twitter Profile Photo

लेखक परिचय व पुस्तके | पु. ल. देशपांडे | भाग २ लिंक:👇 marathibookreviews.in/2025/09/pu-la-… #म #मराठी #कादंबरी #पुल #pula #puladeshpande #marathibooks #marathi #books #pustak #कथा #stories #bestbook #read #story #marathibookreviews ..

लेखक परिचय व पुस्तके | पु. ल. देशपांडे | भाग २

लिंक:👇
marathibookreviews.in/2025/09/pu-la-…

#म #मराठी #कादंबरी #पुल #pula #puladeshpande #marathibooks #marathi #books #pustak #कथा #stories #bestbook #read #story #marathibookreviews ..
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 महेश एलकुंचवार किरण गुरव ह्यांच्या कथा वाचताना हे सतत मनात येते की हा नव्या युगाचा, एकविसाव्या शतकाचा एक महत्त्वाचा शिलेदार आहे. मराठी लघुकथेला जे एक साचलेपण येऊ लागले होते, ते प्रथम जयंत पवार ह्यांनी एका फटक्यात नाहीसे केले. किरण गुरवही

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

✍🏻 महेश एलकुंचवार

किरण गुरव ह्यांच्या कथा वाचताना हे सतत मनात येते की हा नव्या युगाचा, एकविसाव्या शतकाचा एक महत्त्वाचा शिलेदार आहे. मराठी लघुकथेला जे एक साचलेपण येऊ लागले होते, ते प्रथम जयंत पवार ह्यांनी एका फटक्यात नाहीसे केले. किरण गुरवही
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

अभिनंदन 🌹 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹 वाचन चळवळीत आपले योगदान अतुलनीय आहे.🙏

Pranav Sakhadeo (@sakhadeo_pranav) 's Twitter Profile Photo

अनुवादामुळे मराठी भाषा मोठी होते... ग्रंथप्रेमीवरील पॉडकास्ट - youtu.be/Kd8oBRyFEDI?fe… #सेपियन्स #SAPIENS #yuvalnoahharari #translation #मराठी #भाषा

Sonali Minakshi Dadaso (@sonalij09227190) 's Twitter Profile Photo

हे आहे शासकीय लेखन सामग्री भांडार, ( ताराबाई पार्क, कोल्हापूर) येथे शासकीय पुस्तके, वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक ग्रंथ अगदी कमी किंमतीत मिळतात. #कोल्हापूर व्यतिरिक्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथेही शासकीय मुद्रणालय आहे. #Book #read Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

हे आहे शासकीय लेखन सामग्री भांडार, ( ताराबाई पार्क, कोल्हापूर) येथे शासकीय पुस्तके, वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक ग्रंथ अगदी कमी किंमतीत मिळतात.
#कोल्हापूर व्यतिरिक्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथेही शासकीय मुद्रणालय आहे. #Book #read
Let's Read India
पुस्तकं आणि बरच काही 📖
Jayesh Kawade (@jayukawade) 's Twitter Profile Photo

एक बाबा येतो, मंदिरा जवळ पारावर बसतो लोकांची दुकानदारी सुरु अचानक गायब काही दिवसांनी मशीदी जवळ बसतो पुन्हा दुकानदारी सर्व जाती आपल्या सोयीचे अर्थ लावून मूळ दुकानदारी कशी सुरु राहील याचा विचार करते सध्या सर्वत्र हेच सुरु आहे. Let's Read India |ग्रं|थो|पा|स|क| प्रविण कलंत्री 📚

एक बाबा येतो, मंदिरा जवळ पारावर बसतो
लोकांची दुकानदारी सुरु
अचानक गायब
काही दिवसांनी मशीदी जवळ बसतो
पुन्हा दुकानदारी
सर्व जाती आपल्या सोयीचे अर्थ लावून मूळ दुकानदारी कशी सुरु राहील याचा विचार करते
सध्या सर्वत्र हेच सुरु आहे.
Let's Read India
|ग्रं|थो|पा|स|क|
प्रविण कलंत्री 📚
पुस्तकायन 📚 (@pustakaayan) 's Twitter Profile Photo

90's kids म्हणजेच आता म्हणतात ते Millennials.. लहानपण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं मोबाईलला चिकटलेली नसायची तेंव्हाचा हा काळ.  ”एखादी सायकल, एखादी खास जागा, क्रिकेट, जिभेवरील बोरकूटची चव, दिवेलागणी होई पर्यंत माळरानावर भटकणं.. 🔽

90's kids म्हणजेच आता म्हणतात ते Millennials.. लहानपण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं मोबाईलला चिकटलेली नसायची तेंव्हाचा हा काळ.

”एखादी सायकल, एखादी खास जागा, क्रिकेट, जिभेवरील बोरकूटची चव, दिवेलागणी होई पर्यंत माळरानावर भटकणं..