सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile
सौ. ज्योती गणेश कळमकर

@kalamkarjyoti

नगरसेविका पुणे महानगरपालिका

ID: 1043078770897416192

calendar_today21-09-2018 10:05:33

2,2K Tweet

453 Takipçi

272 Takip Edilen

सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

भारतीय क्रांतिकारक, आझाद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #SubhashChandraBose #vinamrabhivadan #सुभाषचंद्रबोसजयंती

भारतीय क्रांतिकारक, आझाद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 

#SubhashChandraBose #vinamrabhivadan #सुभाषचंद्रबोसजयंती
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा उत्सव, राष्ट्राचा अभिमान 🇮🇳 सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳 #प्रजासत्ताकदिन #२६जानेवारी #RepublicDay2026 #JaiHind

सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

बोलक्या अजितदादांनी महाराष्ट्राला अबोल केलं ! कामांचा प्रचंड आवाका, स्पष्टवक्ता, अभ्यासू, सहकार, अर्थकारण, समाजकारण, साखर उदयोग या क्षेत्रातील धुरंदर व अभ्यासू नेतृत्व असलेल्या अजितदादा यांचं विमान अपघातात निधन झालं असल्याची बातमी ऐकून मन्न सुन्न झालं. भावपुर्ण श्रध्दांजली!

बोलक्या अजितदादांनी महाराष्ट्राला अबोल केलं ! 

कामांचा प्रचंड आवाका, स्पष्टवक्ता, अभ्यासू, सहकार, अर्थकारण, समाजकारण, साखर उदयोग या क्षेत्रातील धुरंदर व अभ्यासू नेतृत्व असलेल्या अजितदादा यांचं विमान अपघातात निधन झालं असल्याची बातमी ऐकून मन्न सुन्न झालं.

 भावपुर्ण श्रध्दांजली!
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन... भारतीय तटरक्षक दल’ स्थापना दिनानिमित्त देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या तटरक्षक दलाच्या तमाम शूर जवानांना हार्दिक शुभेच्छा... #IndianCoastGuard #IndianCoastGuardDay

भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन...

भारतीय तटरक्षक दल’ स्थापना दिनानिमित्त देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या तटरक्षक दलाच्या तमाम शूर जवानांना हार्दिक शुभेच्छा...

#IndianCoastGuard #IndianCoastGuardDay
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याचे महानायक, महापराक्रमी योद्धे, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. #umajinaik #punyatithi

स्वातंत्र्याचे महानायक, महापराक्रमी योद्धे, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

#umajinaik #punyatithi
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! या संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पा आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करो, सुख-समृद्धी आणि शांतता प्रदान करो हीच प्रार्थना! #संकष्टी_चतुर्थी

संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

या संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पा आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करो, सुख-समृद्धी आणि शांतता प्रदान करो हीच प्रार्थना!

#संकष्टी_चतुर्थी
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

यशवंत, कीर्तिवंत I सामर्थ्यवंत, वरदवंत I पुण्यवंत, नीतीवंत I जाणता राजा II हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा! सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #शिवजयंती #ShivJayanti #छत्रपती

यशवंत, कीर्तिवंत I सामर्थ्यवंत, वरदवंत I 
पुण्यवंत, नीतीवंत I जाणता राजा II 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिवजयंती #ShivJayanti #छत्रपती
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा..... विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #विनायकचतुर्थी #मंगलमयशुभेच्छा #चतुर्थी

तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा.....
विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#विनायकचतुर्थी #मंगलमयशुभेच्छा #चतुर्थी
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

कुशल प्रशासक, महाराष्ट्राला जलयुक्त करण्यासाठी भरीव योगदान देणारे, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #शंकरराव_चव्हाण

कुशल प्रशासक, महाराष्ट्राला जलयुक्त करण्यासाठी भरीव योगदान देणारे, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#शंकरराव_चव्हाण
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

थोर क्रांतिकारक, तेजस्वी विचारवंत आणि ज्वलंत हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #स्वातंत्र्यवीर_सावरकर #VinayakDamodarSavarkar #स्मृतिदिन #विनम्र_अभिवादन

थोर क्रांतिकारक, तेजस्वी विचारवंत आणि ज्वलंत हिंदुत्ववादी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#स्वातंत्र्यवीर_सावरकर #VinayakDamodarSavarkar #स्मृतिदिन  #विनम्र_अभिवादन
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

मृत्यूचे आव्हान पेलूनी, जाज्ज्वल्य वारसा आम्हा दिला । शिवरायांचा शंभू छावा, धर्मवीर म्हणूनी अमर जाहला ॥ स्वधर्म, स्वराज्य आणि स्व-संस्कृती यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन अमर होणारे धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांस बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी वंदन !

मृत्यूचे आव्हान पेलूनी, जाज्ज्वल्य वारसा आम्हा दिला ।
शिवरायांचा शंभू छावा, धर्मवीर म्हणूनी अमर जाहला ॥

स्वधर्म, स्वराज्य आणि स्व-संस्कृती यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन अमर होणारे धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांस बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी वंदन !
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

भारतातीय पहिल्या महिला डॉ.आनंदी गोपाळ जोशी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #आनंदी_गोपाल_जोशी

भारतातीय पहिल्या महिला डॉ.आनंदी गोपाळ जोशी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

#आनंदी_गोपाल_जोशी
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #Hedgewar #RSS #NationFirst

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#Hedgewar #RSS #NationFirst
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

‘वंदेमातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #VandeMataram #BankimChandra #Deshbhakti

‘वंदेमातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! 

#VandeMataram #BankimChandra #Deshbhakti
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

इंग्रजांविरोधात बंड पुकारणारे, 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचे जनक, आद्य क्रांतिकारक मंगलजी पांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

इंग्रजांविरोधात बंड पुकारणारे, 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचे जनक, आद्य क्रांतिकारक मंगलजी पांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्राचे अग्रणी असलेले भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #DrPanjabraoDeshmukh #RuralDevlopment #FarmersFirst

शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्राचे अग्रणी असलेले भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#DrPanjabraoDeshmukh #RuralDevlopment #FarmersFirst
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे तसेच समाजातील अनिष्ट परंपरांविरोधात लढणारे थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #भारतरत्न #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे

स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे तसेच समाजातील अनिष्ट परंपरांविरोधात लढणारे थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#भारतरत्न #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

समता, बंधुता आणि श्रमाची प्रतिष्ठा जपणाऱ्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन. #SantBasaveshwar #Basavanna

समता, बंधुता आणि श्रमाची प्रतिष्ठा जपणाऱ्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन.

#SantBasaveshwar #Basavanna
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

आज जागतिक वसुंधरा दिन! प्लास्टिकला दैनंदिन वापरातून हद्दपार करुया ! पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करुया, त्यांचे अस्तित्व अबाधित राहावे यासाठी एकजूट होऊया... #WorldEarthDay #जागतिक_वसुंधरा_दिन

आज जागतिक वसुंधरा दिन!
प्लास्टिकला दैनंदिन वापरातून हद्दपार करुया !
पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करुया, त्यांचे अस्तित्व अबाधित राहावे यासाठी एकजूट होऊया...

#WorldEarthDay 
#जागतिक_वसुंधरा_दिन
सौ. ज्योती गणेश कळमकर (@kalamkarjyoti) 's Twitter Profile Photo

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा! शौर्य, संस्कृती आणि कष्ट यांच्या संगमातून घडलेल्या या महान महाराष्ट्राला आणि घाम गाळून देश उभा करणाऱ्या श्रमवीर कामगारांना माझा मनःपूर्वक सलाम. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!

शौर्य, संस्कृती आणि कष्ट यांच्या संगमातून घडलेल्या या महान महाराष्ट्राला आणि घाम गाळून देश उभा करणाऱ्या श्रमवीर कामगारांना माझा मनःपूर्वक सलाम.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!