जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile
जळगाव पोलीस Jalgaon Police

@jalgaonpolice

जळगाव पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

ID: 3325919222

linkhttp://www.JalgaonPolice.gov.in calendar_today23-08-2015 07:13:49

3,3K Tweet

10,10K Takipçi

63 Takip Edilen

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐 #भावपूर्ण_श्रध्दांजली

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐

#भावपूर्ण_श्रध्दांजली
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

हुतात्मा दिन सत्यनिष्ठ भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #हुतात्मा_दिन #महात्मा_गांधी_पुण्यतिथी

हुतात्मा दिन 

सत्यनिष्ठ भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#हुतात्मा_दिन 
#महात्मा_गांधी_पुण्यतिथी
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

🇮🇳 हुतात्मा दिन – श्रद्धांजली 🇮🇳 🕯️देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरात दोन मिनिटं मौन स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.... ⏳यावेळी दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांच्या शौर्याला नमन

🇮🇳 हुतात्मा दिन – श्रद्धांजली 🇮🇳
🕯️देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरात दोन मिनिटं मौन स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते....
⏳यावेळी दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांच्या शौर्याला नमन
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

जळगाव जिल्हा पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ०७ अधिकारी व ०२ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. पोलीस दलासाठी दिलेल्या निष्ठावान, प्रामाणिक सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. #JalgaonPolice #RetirementFunction #OfficialEvent

जळगाव जिल्हा पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ०७ अधिकारी व ०२ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
पोलीस दलासाठी दिलेल्या निष्ठावान, प्रामाणिक सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.
#JalgaonPolice
#RetirementFunction
#OfficialEvent
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

जळगावात 'रस्ता सुरक्षा सप्ताहा'निमित्त पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली; १६० कर्मचाऱ्यांचा हेल्मेटसह सहभाग शहरात सुरू असलेल्या 'रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६' (Road Safety Week 2026) अंतर्गत आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.. #jalgaonpolice

जळगावात 'रस्ता सुरक्षा सप्ताहा'निमित्त पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली; १६० कर्मचाऱ्यांचा हेल्मेटसह सहभाग शहरात सुरू असलेल्या 'रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६' (Road Safety Week 2026) अंतर्गत आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.. 
#jalgaonpolice
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

जळगावात 'रस्ता सुरक्षा सप्ताहा'निमित्त पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली; १६० कर्मचाऱ्यांचा हेल्मेटसह सहभाग शहरात सुरू असलेल्या 'रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६' (Road Safety Week 2026) अंतर्गत आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. #jalgaonpolice

जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

🚨 स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची उल्लेखनीय कारवाई 🚨 🔹 चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त 🔹 गुन्हेगारीवर प्रभावी आघात 👮‍♂️ पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची तत्पर कारवाई ➡️ अवघ्या 12 तासांत आरोपीस जेरबंद ➡️ गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत.....

🚨 स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची उल्लेखनीय कारवाई 🚨
🔹 चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त
🔹 गुन्हेगारीवर प्रभावी आघात
👮‍♂️ पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची तत्पर कारवाई
➡️ अवघ्या 12 तासांत आरोपीस जेरबंद
➡️ गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत.....
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

🚨 पोलीसांची मोठी कामगिरी | गुन्हेगारांना जोरदार धक्का 🚨 👮‍♂️ अमळनेर पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणारे आरोपी ➡️ सातत्यपूर्ण तपासातून आरोपी जेरबंद 🔍 स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई ➡️ जळगाव येथील आर.सी. बाफना ज्वेलर्स मधून ➡️ सोन्याची साखळी चोरी करणारा आंतरराज्य आरोपी..

🚨 पोलीसांची मोठी कामगिरी | गुन्हेगारांना जोरदार धक्का 🚨
👮‍♂️ अमळनेर पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणारे आरोपी
➡️ सातत्यपूर्ण तपासातून आरोपी जेरबंद
🔍 स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई
➡️ जळगाव येथील आर.सी. बाफना ज्वेलर्स मधून
➡️ सोन्याची साखळी चोरी करणारा आंतरराज्य आरोपी..
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गुन्हा कोणताही असुदे पण सतर्कता बाळगणे तसेच योग्य माहितीचे ज्ञान असणे केव्हाही चांगलेच. #KnowTheFactsFirst

गुन्हा कोणताही असुदे पण सतर्कता बाळगणे तसेच योग्य माहितीचे ज्ञान असणे केव्हाही चांगलेच.

#KnowTheFactsFirst
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

👉 एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींना अटक करून यशस्वी कारवाई केली आहे. 🔹 बंद घरात घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारे आंतरराज्य गुन्हेगार रावेर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी अट्टल मोटरसायकल चोरट्यांना अटक 👉 ₹13,10,000/- किमतीच्या 9 मोटरसायकली हस्तगत

👉 एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींना अटक करून यशस्वी कारवाई केली आहे.
🔹 बंद घरात घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारे आंतरराज्य गुन्हेगार
 
रावेर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी
अट्टल मोटरसायकल चोरट्यांना अटक
👉 ₹13,10,000/- किमतीच्या 9 मोटरसायकली हस्तगत
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

🛡️ जळगाव पोलिसांची दमदार कामगिरी! 🔍 गुन्हे तपासात राज्याबाहेरही जळगाव पोलिसांचा डंका 📊 खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत ✅ ९०% ते १००% पर्यंत उकल 🚔 आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी तपास व प्रशिक्षित मनुष्यबळामुळे 📉 गुन्हेगारीवर आळा बसण्यास मोठी मदत.

🛡️ जळगाव पोलिसांची दमदार कामगिरी!
🔍 गुन्हे तपासात राज्याबाहेरही जळगाव पोलिसांचा डंका
📊 खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत
✅ ९०% ते १००% पर्यंत उकल
🚔 आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी तपास व प्रशिक्षित मनुष्यबळामुळे
📉 गुन्हेगारीवर आळा बसण्यास मोठी मदत.
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

⚠️क्लिक करण्यापूर्वी विचार करा 🔹अज्ञात लिंक 🔹संशयास्पद ई-मेल /SMS 👉हे सगळे सायबर फसवणुकीचे प्रकार असू शकतात. 👉अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती व आर्थिक नुकसान होऊ शकते ✔️लिंक उघडण्यापूर्वी खात्री करा ✔️OTP, पासवर्ड कुणालाही देऊ नका 📞 सायबर हेल्पलाईन नंबर: 1930

⚠️क्लिक करण्यापूर्वी विचार करा
🔹अज्ञात लिंक
🔹संशयास्पद ई-मेल /SMS
👉हे सगळे सायबर फसवणुकीचे प्रकार असू शकतात.
👉अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती व आर्थिक नुकसान होऊ शकते
✔️लिंक उघडण्यापूर्वी खात्री करा
✔️OTP, पासवर्ड कुणालाही देऊ नका
📞 सायबर हेल्पलाईन नंबर: 1930
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आपला वैयक्तिक पासवर्ड कोणाला सांगू नका आणि सायबर फसवणुकीला बळी पडू नका! #CyberSafetyWeek #RoseDay

आपला वैयक्तिक पासवर्ड कोणाला सांगू नका आणि सायबर फसवणुकीला बळी पडू नका!

#CyberSafetyWeek
#RoseDay
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

सायबर घोटाळेबाजांना खाते रिकामे करण्याची संधी देऊ नका, योग्य निर्णय घ्या. #CyberSafetyWeek #ProposeDay

सायबर घोटाळेबाजांना खाते रिकामे करण्याची संधी देऊ नका, योग्य निर्णय घ्या.

#CyberSafetyWeek
#ProposeDay
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Cyber scams often begin with attractive offers that seem harmless. Staying alert and verifying before clicking can help avoid serious consequences. #ChocolateDay #CyberSafetyWeek #CyberSafety

Cyber scams often begin with attractive offers that seem harmless. Staying alert and verifying before clicking can help avoid serious consequences.

#ChocolateDay
#CyberSafetyWeek
#CyberSafety
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

🚦 रस्ता सुरक्षा – आपली जबाबदारी! 🚦 📵 वाहन चालवताना मोबाईल वापरू नका 🍷 मद्यपान करून वाहन चालवू नका 🍔🚫 वाहन चालवताना खाणे-पिणे टाळा ⛑️ हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अनिवार्य करा स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपा. 🚓 जळगाव पोलीस – तुमच्या सुरक्षेस सदैव तत्पर #RoadSafety

🚦 रस्ता सुरक्षा – आपली जबाबदारी! 🚦
📵 वाहन चालवताना मोबाईल वापरू नका
🍷 मद्यपान करून वाहन चालवू नका
🍔🚫 वाहन चालवताना खाणे-पिणे टाळा
⛑️ हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अनिवार्य करा
स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपा.
🚓 जळगाव पोलीस – तुमच्या सुरक्षेस सदैव तत्पर
#RoadSafety
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

👮‍♂️ पोलीस भरतीत पारदर्शकतेचा नवा अध्याय! भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस पालकांसाठी ‘नो एन्ट्री’ 📌पोलीस शिपाई पदासाठी 🔹शारीरिक मोजमाप 🔹मैदानी चाचणी या सर्व प्रक्रियेत बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. 🎥 प्रत्येक टप्प्यावर CCTV / व्हिडिओग्राफी

👮‍♂️ पोलीस भरतीत पारदर्शकतेचा नवा अध्याय!
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी
पोलिस पालकांसाठी ‘नो एन्ट्री’
📌पोलीस शिपाई पदासाठी
🔹शारीरिक मोजमाप
🔹मैदानी चाचणी या सर्व प्रक्रियेत बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
🎥 प्रत्येक टप्प्यावर CCTV / व्हिडिओग्राफी
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

तोतयापासून सावध रहा आणि संशयास्पद वेळेस १९३० हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #CyberSafetyWeek #TeddyDay

तोतयापासून सावध रहा आणि संशयास्पद वेळेस १९३० हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

#CyberSafetyWeek
#TeddyDay
जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

जळगाव पोलीस भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक 📷 📷 जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णतः पारदर्शक, नियमबद्ध व शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडत आहे. #jalgaonpolice

जळगाव पोलीस Jalgaon Police (@jalgaonpolice) 's Twitter Profile Photo

👮‍♂️ पोलीस भरती प्रक्रिया – पारदर्शकतेचा ठाम संदेश पोलीस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष व शासकीय नियमांनुसार राबविण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी आलेले सर्व उमेदवार व त्यांचे पालक यांनी भरती दरम्यान कोणत्याही आमिषाला, #jalgaonpolice