Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile
Jalgaon DM

@jalgaondm

Collector & District Magistrate, Jalgaon

ID: 2013121225732857856

linkhttp://jalgaon.gov.in calendar_today19-01-2026 05:29:01

41 Tweet

0 Followers

10 Following

Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यात दि. 30 जानेवारी ते 03 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या खान्देश कृषी संस्कृती व पशू प्रदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासियांना आवाहन.

Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 21 जानेवारी, 2026 जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन (दुसरा मजला), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026–27 प्रारुप आराखड्याबाबत यंत्रणानिहाय आढावा बैठक संपन्न

📅 दि. 21 जानेवारी, 2026
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन (दुसरा मजला), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026–27
प्रारुप आराखड्याबाबत यंत्रणानिहाय आढावा बैठक संपन्न
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 21 जानेवारी, 2026 🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव ⚡जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभाग – सर्व विषयांची एकत्रित आढावा बैठक संपन्न ⚡

📅 दि. 21 जानेवारी, 2026
🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
⚡जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभाग – सर्व विषयांची एकत्रित आढावा बैठक संपन्न ⚡
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 21 जानेवारी, 2026 🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव 🏟️ विभागीय क्रीडा संकुल, जळगाव — कामकाजाबाबत आढावा बैठक संपन्न 🏟️ जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, जळगाव येथील कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.

📅 दि. 21 जानेवारी, 2026
🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
🏟️ विभागीय क्रीडा संकुल, जळगाव — कामकाजाबाबत आढावा बैठक संपन्न 🏟️
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, जळगाव येथील कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 21 जानेवारी, 2026 🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव 🚨 जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक तसेच हद्दपार प्रस्तावांबाबत दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा बैठक संपन्न 🚓⛏️

📅 दि. 21 जानेवारी, 2026
🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
🚨 जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक तसेच हद्दपार प्रस्तावांबाबत दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा बैठक संपन्न 🚓⛏️
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 21 जानेवारी, 2026 🙏 “हिंद-की-चादर” – शहीद धर्मरक्षक श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांचे मा. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा बैठक संपन्न 🇮🇳

📅 दि. 21 जानेवारी, 2026
🙏 “हिंद-की-चादर” – शहीद धर्मरक्षक श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांचे मा. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा बैठक संपन्न 🇮🇳
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 21 जानेवारी, 2026 🗓️ दि. 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड येथे होणाऱ्या “हिंद-की-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व जळगाव जिल्ह्यातून भाविकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आढावा व नियोजन बैठक संपन्न.

📅 दि. 21 जानेवारी, 2026
🗓️ दि. 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड येथे होणाऱ्या “हिंद-की-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व जळगाव जिल्ह्यातून भाविकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आढावा व नियोजन बैठक संपन्न.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 22 जानेवारी, 2026 कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी विकसित केलेले तांत्रिक प्रकल्प, नवोन्मेषी मॉडेल्स व कौशल्याधारित सादरीकरणे प्रदर्शित केली.

दि. 22 जानेवारी, 2026
कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी विकसित केलेले तांत्रिक प्रकल्प, नवोन्मेषी मॉडेल्स व कौशल्याधारित सादरीकरणे प्रदर्शित केली.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 22 जानेवारी, 2026 जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रम, गुणवत्तावृद्धी उपक्रम व उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘शिक्षण उत्सव 2026’ कार्यक्रमास जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 👨🏻‍💼

दि. 22 जानेवारी, 2026

जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रम, गुणवत्तावृद्धी उपक्रम व उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘शिक्षण उत्सव 2026’ कार्यक्रमास जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 👨🏻‍💼
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 22 जानेवारी, 2026 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026–27 प्रारुप आराखड्याबाबत उर्वरित यंत्रणांची यंत्रणानिहाय आढावा बैठक संपन्न.

दि. 22 जानेवारी, 2026
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026–27 प्रारुप आराखड्याबाबत उर्वरित यंत्रणांची यंत्रणानिहाय आढावा बैठक संपन्न.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 22 जानेवारी, 2026 📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव 🩺 सार्वजनिक आरोग्य सक्षमीकरण व कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशाने अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “स्पर्श” व “कुसुम (कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र) अभियान २०२५-२६” अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न झाली.

दि. 22 जानेवारी, 2026
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
🩺 सार्वजनिक आरोग्य सक्षमीकरण व कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशाने अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “स्पर्श” व “कुसुम (कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र) अभियान २०२५-२६” अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न झाली.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 22 जानेवारी, 2026 📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव जिल्ह्यातील गौणखनिज व्यवस्थापन, पारदर्शकता व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

📅 दि. 22 जानेवारी, 2026
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

जिल्ह्यातील गौणखनिज व्यवस्थापन, पारदर्शकता व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागीयस्तरीय आढावा बैठक विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाज. गावे, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत अंमलबजावणी. ‘तृतीयपंथीय हक्क संरक्षण कल्याण मंडळ’ स्थापन करण्याबाबत आढावा.

मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागीयस्तरीय आढावा बैठक
विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाज. 
गावे, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत अंमलबजावणी. 
‘तृतीयपंथीय हक्क संरक्षण कल्याण मंडळ’ स्थापन करण्याबाबत आढावा.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 22 जानेवारी, 2026 📷 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव 📷📷 मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, सज्ज व समन्वयपूर्ण करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय अरिष्ट निवारण समूहाची आढावा बैठक संपन्न. 🛡️

दि. 22 जानेवारी, 2026 📷 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव 📷📷 मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, सज्ज व समन्वयपूर्ण करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय अरिष्ट निवारण समूहाची आढावा बैठक संपन्न. 🛡️
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 22 जानेवारी, 2026 📷 दि. 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड येथे होणाऱ्या “हिंद-की-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व जळगाव जिल्ह्यातून भाविकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आढावा व नियोजन बैठक संपन्न.

📅 दि. 22 जानेवारी, 2026 📷 दि. 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड येथे होणाऱ्या “हिंद-की-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व जळगाव जिल्ह्यातून भाविकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आढावा व नियोजन बैठक संपन्न.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 23 जानेवारी, 2026 📍 एरंडोल राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई, जिल्हा प्रशासन जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त सहभागातून एरंडोल येथे सहाय्यक साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दि. 23 जानेवारी, 2026
📍 एरंडोल
राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई, जिल्हा प्रशासन जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त सहभागातून एरंडोल येथे सहाय्यक साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 23 जानेवारी, 2026 🌼महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती व राष्ट्रीय दिनांचे शासकीय स्तरावर सन्मानपूर्वक आयोजन करण्याच्या अनुषंगाने "नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती" व "बाळासाहेब ठाकरे जयंती" निमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न 🌼

दि. 23 जानेवारी, 2026
🌼महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती व राष्ट्रीय दिनांचे शासकीय स्तरावर सन्मानपूर्वक आयोजन करण्याच्या अनुषंगाने "नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती" व "बाळासाहेब ठाकरे जयंती" निमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न 🌼
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दि. 23 जानेवारी, 2026 🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि. 23 जानेवारी, 2026
🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

📅 दि. 23 जानेवारी, 2026 📍 जळगाव 🏭✨ “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026” कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न ✨ हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, जळगाव येथे “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

📅 दि. 23 जानेवारी, 2026
📍 जळगाव
🏭✨ “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026” कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न ✨
हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, जळगाव येथे “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Jalgaon DM (@jalgaondm) 's Twitter Profile Photo

दिनांक 23 जानेवारी, 2026 🕊️✨दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून अंदाजे २,००० पेक्षा अधिक भाविक आज नांदेडकडे रवाना झाले.

दिनांक 23 जानेवारी, 2026
🕊️✨दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून अंदाजे २,००० पेक्षा अधिक भाविक आज नांदेडकडे रवाना झाले.