Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profileg
Janata Sahakari Bank

@JSBpune

The Official Twitter Handle of Janata Sahakari Bank Ltd., Pune

ID:2835895369

linkhttp://www.janatabankpune.com calendar_today30-09-2014 13:21:11

4,3K Tweets

378 Followers

50 Following

Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

कवी, गीतकार, गझलकार, पत्रकार, संपादक अशी त्यांची ओळख होती. २६ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे ३९वे विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. त्यांचा ‘महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी’ने एप्रिल १९८७मध्ये पारितोषिक देऊन गौरव केला.

कवी, गीतकार, गझलकार, पत्रकार, संपादक अशी त्यांची ओळख होती. २६ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे ३९वे विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. त्यांचा ‘महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी’ने एप्रिल १९८७मध्ये पारितोषिक देऊन गौरव केला. #jsb #janatasahakaribank #dayspecial
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. देशांत आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी अर्थविषयक लिखाण करुन बाबासाहेबांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला.  

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. देशांत आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी अर्थविषयक लिखाण करुन बाबासाहेबांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला.   #jsb #janatasahakaribank #dayspecial
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत.

स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. #jsb #janatasahakaribank #dayspecial
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

आठवणीतील जनता बँक...

रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन स्मरणिकेत 1983 मध्ये प्रकाशित झालेली आठवण ...

आठवणीतील जनता बँक... रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन स्मरणिकेत 1983 मध्ये प्रकाशित झालेली आठवण ... #jsb #janatasahakaribank
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

पंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव हे औंध संस्थानचे अधिपती. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली.

पंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव हे औंध संस्थानचे अधिपती. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली. #jsb #janatasahakaribank #dayspecial
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.

महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. #jsb #janatasahakaribank #dayspecial
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

गोष्ट लोकशाहीच्या उत्सवाची...!!! भारतात मतदानप्रक्रिया सुरु झाली त्यावेळी कशी सुरुवात झाली तेव्हा मतपेटीची पुजा करण्यात आली.
सौजन्य -भारतीय निवडणूक आयोग (ECI)

गोष्ट लोकशाहीच्या उत्सवाची...!!! भारतात मतदानप्रक्रिया सुरु झाली त्यावेळी कशी सुरुवात झाली तेव्हा मतपेटीची पुजा करण्यात आली. सौजन्य -भारतीय निवडणूक आयोग (ECI) #jsb #janatasahakaribank #ECI
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

जनता सहकारी बँक रामनवमी, अक्षय्यतृतीया, गुढीपाडवा निमित्ताने खास आयोजन केले आहे.
,

account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

बाबू जगजीवन राम हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला.

बाबू जगजीवन राम हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. #jsb #janatasahakaribank #dayspecial
account_circle
Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo

एटीएम मशिन वापरताना काळजी घ्या. सावध राहा सुरक्षित राहा.

एटीएम मशिन वापरताना काळजी घ्या. सावध राहा सुरक्षित राहा. #jsb #janatasahakaribank #ATM
account_circle