![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profileg](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
Janata Sahakari Bank
@JSBpune
The Official Twitter Handle of Janata Sahakari Bank Ltd., Pune
ID:2835895369
http://www.janatabankpune.com 30-09-2014 13:21:11
4,3K Tweets
378 Followers
50 Following
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
कवी, गीतकार, गझलकार, पत्रकार, संपादक अशी त्यांची ओळख होती. २६ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे ३९वे विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. त्यांचा ‘महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी’ने एप्रिल १९८७मध्ये पारितोषिक देऊन गौरव केला.
#jsb #janatasahakaribank #dayspecial
![Janata Sahakari Bank (@JSBpune) on Twitter photo 2024-04-15 02:00:00 कवी, गीतकार, गझलकार, पत्रकार, संपादक अशी त्यांची ओळख होती. २६ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे ३९वे विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. त्यांचा ‘महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी’ने एप्रिल १९८७मध्ये पारितोषिक देऊन गौरव केला. #jsb #janatasahakaribank #dayspecial कवी, गीतकार, गझलकार, पत्रकार, संपादक अशी त्यांची ओळख होती. २६ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे ३९वे विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. त्यांचा ‘महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी’ने एप्रिल १९८७मध्ये पारितोषिक देऊन गौरव केला. #jsb #janatasahakaribank #dayspecial](https://pbs.twimg.com/media/GLC_rS7XIAESJMD.jpg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. देशांत आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी अर्थविषयक लिखाण करुन बाबासाहेबांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला.
#jsb #janatasahakaribank #dayspecial
![Janata Sahakari Bank (@JSBpune) on Twitter photo 2024-04-14 02:00:01 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. देशांत आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी अर्थविषयक लिखाण करुन बाबासाहेबांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला. #jsb #janatasahakaribank #dayspecial भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. देशांत आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी अर्थविषयक लिखाण करुन बाबासाहेबांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला. #jsb #janatasahakaribank #dayspecial](https://pbs.twimg.com/media/GLC-tQXXMAAS2x9.jpg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत.
#jsb #janatasahakaribank #dayspecial
![Janata Sahakari Bank (@JSBpune) on Twitter photo 2024-04-13 06:30:00 स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. #jsb #janatasahakaribank #dayspecial स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. #jsb #janatasahakaribank #dayspecial](https://pbs.twimg.com/media/GK-EdOIbIAEizFS.jpg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
पंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव हे औंध संस्थानचे अधिपती. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली.
#jsb #janatasahakaribank #dayspecial
![Janata Sahakari Bank (@JSBpune) on Twitter photo 2024-04-12 02:00:01 पंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव हे औंध संस्थानचे अधिपती. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली. #jsb #janatasahakaribank #dayspecial पंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव हे औंध संस्थानचे अधिपती. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली. #jsb #janatasahakaribank #dayspecial](https://pbs.twimg.com/media/GK4vR0maEAAjA-x.jpg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.
#jsb #janatasahakaribank #dayspecial
![Janata Sahakari Bank (@JSBpune) on Twitter photo 2024-04-11 06:30:14 महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. #jsb #janatasahakaribank #dayspecial महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. #jsb #janatasahakaribank #dayspecial](https://pbs.twimg.com/media/GK3TGM8aUAAZbBJ.jpg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
जनता सहकारी बँक रामनवमी, अक्षय्यतृतीया, गुढीपाडवा निमित्ताने खास आयोजन केले आहे.
#jsb #janatasahakaribank #gudipadawa #ramnavmi , #AkshayTritiya
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)
बाबू जगजीवन राम हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला.
#jsb #janatasahakaribank #dayspecial
![Janata Sahakari Bank (@JSBpune) on Twitter photo 2024-04-05 02:00:00 बाबू जगजीवन राम हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. #jsb #janatasahakaribank #dayspecial बाबू जगजीवन राम हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. #jsb #janatasahakaribank #dayspecial](https://pbs.twimg.com/media/GKU3LU0aAAAEnKS.jpg)
![Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo Janata Sahakari Bank(@JSBpune) 's Twitter Profile Photo](https://pbs.twimg.com/profile_images/519817550905880576/1HfH8gck_200x200.jpeg)