Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile
Jaihind People's Movement

@jpm_world

ID: 1276761611059908608

linkhttp://www.jai-hind.org.in calendar_today27-06-2020 06:17:53

1,1K Tweet

357 Followers

12 Following

Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

आपल्या निसर्ग संस्कृतीचा करूया सन्मान, पर्यटनाने वाढवू आपल्या देशाची शान ! जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! #जागतिक_पर्यटन_दिन

आपल्या निसर्ग संस्कृतीचा करूया सन्मान,
पर्यटनाने वाढवू आपल्या देशाची शान !
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! #जागतिक_पर्यटन_दिन
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र लढा देऊन तरुणांना प्रेरित करणारे, प्राणांतिक बलिदान देणारे शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #BhagatSingh

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र लढा देऊन तरुणांना प्रेरित करणारे, प्राणांतिक बलिदान देणारे शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#BhagatSingh
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

🇮🇳🏆 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन! हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा उत्सव आहे. ✨👏 #AsiaCup2025 #TeamIndia #Champions

🇮🇳🏆
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन!
हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा उत्सव आहे. ✨👏

#AsiaCup2025 #TeamIndia #Champions
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत. यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभो ही सदिच्छा. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

संपूर्ण विश्वाला सत्य,अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे, सत्याग्रहाच्या माार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaGandhiji #महात्मागांधी

भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #जय_जवान_जय_किसान #LalBahadurShastri

भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #जय_जवान_जय_किसान #LalBahadurShastri
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🙏🏻 #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammachakraPravartanDin

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🙏🏻
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammachakraPravartanDin
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी! अभिजात मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

बोलतो मराठी, 
ऐकतो मराठी, 
जाणतो मराठी, 
मानतो मराठी!

अभिजात मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #KojagiriPurnima

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#KojagiriPurnima
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या वायुसैनिकांना वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जयहिंद...!

देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या वायुसैनिकांना वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जयहिंद...!
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

टपाल विभाग हा केवळ दळणवळणाचा पूल नाही, तो सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचा आधारस्तंभ आहे. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ! #worldpostday #indiapost #postalservices

टपाल विभाग हा केवळ दळणवळणाचा पूल नाही, तो सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचा आधारस्तंभ आहे. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
#worldpostday #indiapost #postalservices
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

मुलगी ही प्रत्येक देशाचा अभिमान आणि भविष्य आहे. मुलींना शिक्षण, आरोग्य याबाबत प्रभावी उपाययोजना करुन आपल्या देशाचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी प्रयत्न करूयात...! #आंतरराष्ट्रीय _बालिका_दिन

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #APJAbdulKalam #डॉएपीजेअब्दुलकलाम

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न 
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#APJAbdulKalam #डॉएपीजेअब्दुलकलाम
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

अंध व्यक्तींना संवेदना आणि आत्मविश्वासाचे बळ देणाऱ्या पांढऱ्या काठीचा आज जागतिक अंध दिनानिमित्त सन्मान करून अंध व्यक्तींना सामाजिक प्रवाहात अधिकाधिक सामावून घेण्याचा, त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी हातभार लावण्याचा निर्धार करूया. #जागतिक_अंध_दिन

अंध व्यक्तींना संवेदना आणि आत्मविश्वासाचे बळ देणाऱ्या पांढऱ्या काठीचा आज जागतिक अंध दिनानिमित्त सन्मान करून अंध व्यक्तींना सामाजिक प्रवाहात अधिकाधिक सामावून घेण्याचा, त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी हातभार लावण्याचा निर्धार करूया.
#जागतिक_अंध_दिन
Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

कृषीसंस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी असणारे सेंद्रिय नाते सुदृढ करणारा हा सण...यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

'वसूबारस'नंतर आज धनत्रयोदशी... कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो ही शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Jaihind People's Movement (@jpm_world) 's Twitter Profile Photo

श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश केला, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा नाश होवो, नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!