DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@infojalgaon) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON

@infojalgaon

Official Twitter Account Of District Information Office, #JALGAON Directorate General of Information and Public Relations, Government of Maharashtra

ID: 3039014065

linkhttp://mahanews.gov.in calendar_today24-02-2015 07:00:01

17,17K Tweet

15,15K Followers

217 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य #निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

📍 सोलापूर विमानतळ, सोलापूर #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई-सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ. #LIVE x.com/i/broadcasts/1…

DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@infojalgaon) 's Twitter Profile Photo

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळेमध्ये प्रवेशाची संधी; ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सविस्तर वृत्त- facebook.com/share/p/1AKWXp…

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळेमध्ये प्रवेशाची संधी;  ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 
सविस्तर वृत्त- facebook.com/share/p/1AKWXp…
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने 'सरदार@१५० युनिटी मार्च' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या

📍 किवळे, ता. हवेली, जिल्हा पुणे #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा दीक्षान्त समारंभ व स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा शुभारंभ… #LIVE Devendra Fadnavis x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 परिषद सभागृह, मंत्रालय, मुंबई #थेटप्रसारण सामान्य प्रशासन विभाग आयोजित 'Tech–20' – प्रत्येक गुरुवारी फक्त २० मिनिटे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी! #LIVE #AI #Tech20 #TechThursday x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 निघोजे चाकण, ता. खेड, जि. पुणे #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ... #LIVE Devendra Fadnavis x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍पुणे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत #पुणे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना चॅन्सलर्स गोल्ड मेडल्स,

📍पुणे
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत #पुणे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना चॅन्सलर्स गोल्ड मेडल्स,
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍पुणे आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि

📍पुणे
आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे.  कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 पुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनाद्वारे नव्या युगातील महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्त्व

📍 पुणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनाद्वारे नव्या युगातील महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्त्व
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

न्यूज २४ या हिंदी वृत्तवाहिनीवरील ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR

DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@infojalgaon) 's Twitter Profile Photo

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सविस्तर-facebook.com/share/p/17a6rG…

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सविस्तर-facebook.com/share/p/17a6rG…
DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@infojalgaon) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणाबाबत आवाहन राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तृणधान्य सन 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा व ज्वारी पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण उपक्रम राबविण्यात येणार आहे. सविस्तर-facebook.com/permalink.php?…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणाबाबत आवाहन
 राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तृणधान्य सन 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा व ज्वारी पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
 सविस्तर-facebook.com/permalink.php?…
DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@infojalgaon) 's Twitter Profile Photo

मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार मुक्ताईनगर पंचायत समितीकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर-facebook.com/share/p/1FgCNF…

मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार
 मुक्ताईनगर पंचायत समितीकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
सविस्तर-facebook.com/share/p/1FgCNF…
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात #शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात #शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. 

यावेळी  मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला,
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची सतर्कता’ या विषयावरील अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत पाहा... Narhari Zirwal

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत #बीड जिल्ह्याने राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (#पीएमएवाय) तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली असून, या निमित्तानं बीडकरांचे हक्काच्या

ANI (@ani) 's Twitter Profile Photo

#WATCH | During the upcoming Ekta Diwas Parade at Ekta Nagar, Gujarat, a marching contingent comprising exclusively Indian breed dogs of the Border Security Force (BSF) will participate. The event will also feature a dog training demonstration, showcasing tactical skills and

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 दरबार हॉल, राजभवन #थेटप्रसारण राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नैसर्गिक शेती परिषद’ #LIVE x.com/i/broadcasts/1…