Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile
Ichalkaranji Municipal Corporation

@ichalkaranji_mc

Official account of Ichalkaranji Municipal Corporation.

ID: 1565657934645710853

linkhttps://ichalkaranjimnp.in/ calendar_today02-09-2022 11:08:52

1,1K Tweet

135 Followers

45 Following

Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेने जारी केलेल्या आपत्कालीन तक्रार निवारण हेल्पलाईनद्वारे आता नागरिक १८०० २३३ १२१७ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात. #इचलकरंजीमहानगरपालिका #complaint #complaintredressal #issue #civicissues #publicmatters

इचलकरंजी  महानगरपालिकेने जारी केलेल्या आपत्कालीन तक्रार निवारण हेल्पलाईनद्वारे आता नागरिक १८०० २३३ १२१७ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात.

#इचलकरंजीमहानगरपालिका
 #complaint 
#complaintredressal
 #issue #civicissues
 #publicmatters
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला महोत्सवाचे आयोजन... १० मार्च ते १२ मार्च २०२५ दरम्यान विविध स्पर्धा , सांकृतिक कार्यक्रम. अधिक माहितीसाठी संपर्क इचलकरंजी महानगरपालिका महिला बाल कल्याण विभाग # #इचलकरंजीमहानगरपालिका #महिलामहोत्सव #बचतगट #SwachhSurvekshan2024

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला महोत्सवाचे आयोजन... १० मार्च ते १२ मार्च २०२५ दरम्यान विविध स्पर्धा , सांकृतिक कार्यक्रम. 

अधिक माहितीसाठी संपर्क
इचलकरंजी महानगरपालिका महिला बाल कल्याण विभाग     # #इचलकरंजीमहानगरपालिका #महिलामहोत्सव #बचतगट #SwachhSurvekshan2024
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑनलाइन सुविधाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पल्लवी पाटील आयुक्त - इचलकरंजी महानगरपालिका #इचलकरंजीमहानगरपालिका #इचलकरंजी #digitalseva #नागरीसुविधाकेंद्र #CSC #taxcollection #eseva

इचलकरंजी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑनलाइन सुविधाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. 

पल्लवी पाटील 
आयुक्त - इचलकरंजी महानगरपालिका 

#इचलकरंजीमहानगरपालिका
#इचलकरंजी
#digitalseva
#नागरीसुविधाकेंद्र
#CSC
#taxcollection
#eseva
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेत लावण्यात आलेल्या विभागातील विविध कामाच्या माहिती फलकामुळे होणार नागरिकाची धावपळ कमी .... #इचलकरंजीमहानगरपालिका #digitalseva #MygovIndia #issue #civicissues #publicmatters #iecactivities #IEC #SwachhSurvekshan2024 #MajhiVasundharaAbhiyan #majhivasundhara

इचलकरंजी महानगरपालिकेत लावण्यात आलेल्या विभागातील विविध कामाच्या माहिती फलकामुळे होणार नागरिकाची धावपळ कमी ....

#इचलकरंजीमहानगरपालिका
#digitalseva
#MygovIndia
#issue #civicissues
#publicmatters
#iecactivities #IEC
#SwachhSurvekshan2024
#MajhiVasundharaAbhiyan
#majhivasundhara
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुलभूत सोयी सुविधाच्या विकास योजनेंतर्गत कामे महानगरपलिका बाधकाम विभागाकडे... #इचलकरंजीमहानगरपालिका #iecactivities #IEC Government of Maharashtra - महाराष्ट्र शासन #इचलकरंजी #बाधकामविभाग #SwachhSurvekshan2024 #MajhiVasundharaAbhiyan #majhivasundhara

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुलभूत सोयी सुविधाच्या विकास योजनेंतर्गत कामे महानगरपलिका बाधकाम विभागाकडे...

#इचलकरंजीमहानगरपालिका
#iecactivities #IEC 
Government of Maharashtra - महाराष्ट्र शासन
#इचलकरंजी
#बाधकामविभाग 
#SwachhSurvekshan2024
#MajhiVasundharaAbhiyan
#majhivasundhara
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी होणार शैक्षणिक हब...! शैक्षणिक तालुक्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका प्रयत्नशील #इचलकरंजीमहानगरपालिका #Education #MaharashtraEducation CMOMaharashtra #iecactivities #IEC #SwachhSurvekshan2024 #MajhiVasundharaAbhiyan #HaraGeelaSookhaNeela #MajhiVasundharaAbhiyaan

इचलकरंजी होणार शैक्षणिक हब...!
शैक्षणिक तालुक्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका प्रयत्नशील
#इचलकरंजीमहानगरपालिका
#Education
#MaharashtraEducation
CMOMaharashtra
#iecactivities #IEC
#SwachhSurvekshan2024
#MajhiVasundharaAbhiyan
#HaraGeelaSookhaNeela
#MajhiVasundharaAbhiyaan
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिन महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.जागतिक महिला दिनानिमीत्त, सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा. 💐🌷🌹. ... 365 दिवसांपैकी प्रत्येक दिवस महीला दिन साजरा व्हावा

जागतिक महिला दिन
 
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.जागतिक महिला दिनानिमीत्त,
       सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
💐🌷🌹.   ... 365 दिवसांपैकी प्रत्येक दिवस  महीला दिन साजरा व्हावा
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

या जागतिक महिला दिनी, आपण महिलांची शक्ती, शौर्य आणि संगोपनाच्या भावनेचा उत्सव साजरा करूया—अगदी आपल्या पृथ्वीप्रमाणेच, जी आपल्या सर्वांना जीवन आणि संकटां विरुद्ध लढण्यासाठी बळ देते मा पल्लवी पाटील आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका #इचलकरंजीमहानगरपालिका #iecactivities #IEC

या जागतिक महिला दिनी, आपण महिलांची शक्ती, शौर्य आणि संगोपनाच्या भावनेचा उत्सव साजरा करूया—अगदी आपल्या पृथ्वीप्रमाणेच, जी आपल्या सर्वांना जीवन आणि संकटां विरुद्ध लढण्यासाठी बळ देते

मा पल्लवी पाटील 
आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका  

#इचलकरंजीमहानगरपालिका
#iecactivities #IEC
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

सस्नेह जाहीर आमंत्रण . इचलकरंजी शहर परिसरातील सर्व महिलासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे १० मार्च ते १२ मार्च २०२५ दरम्यान विविध स्पर्धा व सांकृतिक कार्यक्रम तरी सर्व महिलानी कार्यक्रमात सहभागी होवून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

सस्नेह जाहीर आमंत्रण .
इचलकरंजी शहर परिसरातील सर्व महिलासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे १० मार्च ते १२ मार्च २०२५ दरम्यान विविध स्पर्धा व सांकृतिक कार्यक्रम तरी सर्व महिलानी कार्यक्रमात सहभागी होवून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

ज्या काळात मुलींना शिक्षण म्हणजे अपराध मानले जात होते, त्या काळात एका स्त्रीने समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षणाचा दीप उजळवला ||क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन|| #इचलकरंजीमहानगरपालिका #महिलाशक्ती #सावित्रीबाईफुले #महिला_सशक्तीकरण #क्रांतिज्योती

ज्या काळात मुलींना शिक्षण म्हणजे अपराध मानले जात होते, त्या काळात एका स्त्रीने समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षणाचा दीप उजळवला
||क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन||

#इचलकरंजीमहानगरपालिका
#महिलाशक्ती
#सावित्रीबाईफुले
#महिला_सशक्तीकरण
#क्रांतिज्योती
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने महापालिका आरोग्य विभागाकडील महिला सफाई कर्मचारी व इतर विभागातील महिला कर्मचारी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. #इचलकरंजीमहानगरपालिका #empowermentt #healthcheckup #healthcare #health

इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने  महापालिका आरोग्य विभागाकडील महिला सफाई कर्मचारी व इतर विभागातील महिला कर्मचारी  महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

#इचलकरंजीमहानगरपालिका
#empowermentt 
 #healthcheckup
 #healthcare 
#health
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस आणि वाईट विचारांचे दहन होवो, तर सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो. सर्वांना होळी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! मा पल्लवी पाटील. आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका. #इचलकरंजीमहानगरपालिका #होळी #Holi #Dhulivandan

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस आणि वाईट विचारांचे दहन होवो, तर सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो. सर्वांना होळी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
मा पल्लवी पाटील.
आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका.

#इचलकरंजीमहानगरपालिका
#होळी  #Holi #Dhulivandan
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

स्वच्छ भारत अभियान 2.0 स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान 5.0 ULB CODE 802884 ०१/०३/२०२५ शिवाजी नगर, कालिका नगर परिसर येथे जनजागृती अग्नि अंतर्गत अक्षय ऊर्जा स्त्रोतचा वापर सोलार पॅनल चा वापर LED दिवाच्या वापर ,इत्यादी या घटका विषयांवर उपक्रम #इचलकरंजीमहानगरपालिका

स्वच्छ भारत अभियान 2.0  
स्वच्छ सर्वेक्षण 2024
माझी वसुंधरा अभियान 5.0 
ULB CODE 802884
०१/०३/२०२५ शिवाजी नगर, कालिका नगर परिसर येथे जनजागृती अग्नि अंतर्गत अक्षय ऊर्जा स्त्रोतचा वापर सोलार पॅनल चा वापर  LED दिवाच्या वापर ,इत्यादी या घटका विषयांवर उपक्रम 
#इचलकरंजीमहानगरपालिका
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

०१/०३/२०२५ स्वच्छ भारत अभियान 2.0 माझी वसुंधरा अभियान 5.0 ULB CODE 802884 शिवाजी नगर, कालिका नगर,परिसर येथे आकाश या घटका अंतर्गत जनजागृती करण्यातआली घनकचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, सिंगल युज प्लास्टिक बंदी, ई-कचरा , इत्यादी विषयांवर उपक्रम #इचलकरंजीमहानगरपालिका

०१/०३/२०२५
स्वच्छ भारत अभियान 2.0
माझी वसुंधरा अभियान 5.0
ULB CODE 802884
शिवाजी नगर, कालिका नगर,परिसर येथे आकाश या घटका अंतर्गत जनजागृती करण्यातआली घनकचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, सिंगल युज प्लास्टिक बंदी, ई-कचरा , इत्यादी विषयांवर उपक्रम 
#इचलकरंजीमहानगरपालिका
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

०१/०३/२०२५ स्वच्छ भारत अभियान 2.0 स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान 5.0 ULB CODE 802884 इचलकरंजी महानगरपालिकातर्फे शिवाजी नगर, कालिका नगर, परिसरयेथे जनजागृती ई -कचरा या घटका अंतर्गत विषयांवर उपक्रम. #इचलकरंजीमहानगरपालिका #iecactivities #IEC

०१/०३/२०२५
स्वच्छ भारत अभियान 2.0 
स्वच्छ सर्वेक्षण 2024
माझी वसुंधरा अभियान 5.0 
ULB CODE 802884
इचलकरंजी महानगरपालिकातर्फे शिवाजी नगर, कालिका नगर, परिसरयेथे जनजागृती ई -कचरा या घटका अंतर्गत विषयांवर उपक्रम.
#इचलकरंजीमहानगरपालिका
#iecactivities #IEC
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

०१/०३/२०२५ स्वच्छ भारत अभियान 2.0 स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान 5.0 ULB CODE 802884 इचलकरंजी महानगरपालिकातर्फे शिवाजी नगर, कालिका नगर,परिसर येथे जनजागृती ई -कचरा या घटका अंतर्गत विषयांवर उपक्रम #इचलकरंजीमहानगरपालिका #iecactivities #IEC

०१/०३/२०२५
स्वच्छ भारत अभियान 2.0 
स्वच्छ सर्वेक्षण 2024
माझी वसुंधरा अभियान 5.0 
ULB CODE 802884
इचलकरंजी महानगरपालिकातर्फे शिवाजी नगर, कालिका नगर,परिसर येथे जनजागृती ई -कचरा या घटका अंतर्गत विषयांवर उपक्रम

#इचलकरंजीमहानगरपालिका
#iecactivities #IEC
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

०१/०३/२०२५ स्वच्छ भारत अभियान 2.0 स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान 5.0 ULB CODE 802884 शिवाजी नगर,कालिका नगर येथे जनजागृती जल या घटका अंतर्गत पाणी वाचवा पाणी जिरवा , पाण्याची बचत ,सांडपाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्थापन,या विषयांवर उपक्रम #इचलकरंजीमहानगरपालिका

०१/०३/२०२५
स्वच्छ भारत अभियान 2.0 
स्वच्छ सर्वेक्षण 2024
माझी वसुंधरा अभियान 5.0 
ULB CODE 802884
शिवाजी नगर,कालिका नगर  येथे जनजागृती जल या घटका अंतर्गत पाणी वाचवा पाणी जिरवा , पाण्याची बचत ,सांडपाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्थापन,या विषयांवर उपक्रम 
#इचलकरंजीमहानगरपालिका
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

धर्म वही जो प्राणी मात्र के लिए करुणा जगाए। विचार वही जो अहिंसा की ओर ले जाए। आप सभी को महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं। भगवान महावीर के सिद्धांत आज भी मानवता का मार्गदर्शन कर रहे हैं। #इचलकरंजीमहानगरपालिका #mahaveerjayanti #GreenFestival2024 #SwachhSurvekshan2024

धर्म वही जो प्राणी मात्र के लिए करुणा जगाए।
विचार वही जो अहिंसा की ओर ले जाए।
आप सभी को महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं।
भगवान महावीर के सिद्धांत आज भी मानवता का मार्गदर्शन कर रहे हैं। 

#इचलकरंजीमहानगरपालिका
#mahaveerjayanti
#GreenFestival2024
#SwachhSurvekshan2024
Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन मांसचा शुभारंभ मा. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे शुभ हस्ते... #इचलकरंजीमहानगरपालिका #वर्धापनदिन CMO Maharashtra

Ichalkaranji Municipal Corporation (@ichalkaranji_mc) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन मांसचा शुभारंभ मा. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे शुभ हस्ते... #इचलकरंजीमहानगरपालिका #वर्धापनदिन CMOMaharashtra