Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile
Nilesh Lanke - निलेश लंके

@inilesh_lanke

• Member Of Parliament From Ahilyanagar
• Ex.MLA From Parner-Nagar Constituency
• NCP-SP Member

ID: 1249237794649604098

calendar_today12-04-2020 07:28:18

2,2K Tweet

45,45K Followers

45 Following

Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

माजी आमदार आदरणीय अरुणकाका जगताप यांचं अचानक जाणं हे खूप दुःखद आहे. काका म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्त्व आणि जनतेसाठी अखंड झिजणारा नेता. त्यांच्या सहवासाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली …"

माजी आमदार आदरणीय अरुणकाका जगताप यांचं अचानक जाणं हे खूप दुःखद आहे. काका म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्त्व आणि जनतेसाठी अखंड झिजणारा नेता. त्यांच्या सहवासाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली …"
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

#गुणवंतांच_अभिनंदन महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व गुणवंतांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा ! #HSCResult #बारावी #निकाल #अभिनंदन #Congratulation #Maharashtra

#गुणवंतांच_अभिनंदन

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व गुणवंतांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा !

#HSCResult #बारावी #निकाल #अभिनंदन #Congratulation #Maharashtra
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाज सुधारक दिले, त्यापैकी समतेची शिकवण देणारे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐 घाटकोपर पूर्व विभागातील कामराज नगर येथील स्थानिक श्रीराम नाईक यांचे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे ज्येष्ठ पुत्र कु. मुरली नाईक यांना काल रात्री वीरगती प्राप्त झाली... देशासाठी शहिद झालेल्या या धाडसी सुपुत्रास अखेरचा जय हिंद.🇮🇳

भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐

घाटकोपर पूर्व विभागातील कामराज नगर येथील स्थानिक श्रीराम नाईक यांचे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे ज्येष्ठ पुत्र कु. मुरली नाईक यांना काल रात्री वीरगती प्राप्त झाली...

देशासाठी शहिद झालेल्या या धाडसी सुपुत्रास अखेरचा जय हिंद.🇮🇳
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

मानवी कल्याणासाठी दया, क्षमा, शांती व अहिंसा या सर्वोच्च मानवी मूल्यांचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! भगवान बुद्ध यांनी दाखवलेल्या सद्मार्गावर मार्गक्रमण करण्याचा संकल्प करूया. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्य रक्षक, धर्मवीर, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा..!! त्यांचे शौर्य,रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याप्रती असलेली निष्ठा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे. #ChhatrapatiSambhajiMaharaj #धर्मवीर

स्वराज्य रक्षक, धर्मवीर, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा..!! 
त्यांचे शौर्य,रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याप्रती असलेली निष्ठा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे.
#ChhatrapatiSambhajiMaharaj #धर्मवीर
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

रस्ते वाहतुक, महामार्ग मंत्री विकासाभिमुख नेतृत्व मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णो देवी चरणी प्रार्थना. Nitin Gadkari

रस्ते वाहतुक, महामार्ग मंत्री विकासाभिमुख नेतृत्व मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णो देवी चरणी प्रार्थना.

<a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a>
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनात सर्वात मोठा त्याग माता रमाईंचाच. आर्थिक विवंचनेपासून ते पोटच्या पोरांना गमावण्यापर्यंत अनेक दुःख पचवूनही बाबासाहेबांची साथ दिली. माता रमाबाई आंबेडकरांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! #PanditJawaharlalNehru #पंडित_जवाहरलाल_नेहरू

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

#PanditJawaharlalNehru #पंडित_जवाहरलाल_नेहरू
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजातील गरीब, वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सदैव संघर्ष केला ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व, माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. #GopinathMunde

ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजातील गरीब, वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सदैव संघर्ष केला ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व, माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
#GopinathMunde
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

"महाराष्ट्र भूमीच्या राजाचा लौकिक क्षितिजापार गेला, हिंदवी स्वराज्याचा रयतेचा राजा आज #छत्रपती झाला." हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा ! #शिवराज्याभिषेक #६जून

"महाराष्ट्र भूमीच्या राजाचा लौकिक क्षितिजापार गेला,
हिंदवी स्वराज्याचा रयतेचा राजा आज #छत्रपती झाला."
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा !

#शिवराज्याभिषेक #६जून
Nilesh Lanke - निलेश लंके (@inilesh_lanke) 's Twitter Profile Photo

शांती आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या "बकरी ईद " सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. बकरी ईद निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. #bakarieidmubarak #बकरीईद #शुभेच्छा

शांती आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या "बकरी ईद " सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. 

बकरी ईद निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

#bakarieidmubarak #बकरीईद #शुभेच्छा