
Hansraj Gavit
@humandotcapital
Fitness freak
ID: 1102955283331145730
05-03-2019 15:33:26
49 Tweet
21 Followers
101 Following

#Declare_WRDJE_Dates We have filled exam form 3 years ago, still we are waiting for the exams to get conducted. Its Maharashtra, don't make it bihar. #Declare_WRDJE_Dates Jayant Patil- जयंत पाटील BACCHU KADU CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray


#Declare_WRDJE_Dates निवडणुकीच्या आधी विद्यार्थ्यांचा कळवळा आणता, रस्त्यावर उतरता,खोटे आश्वासन देता,सर्व रिक्त पदे भरू बोलता, आणि निवडणूक झाली तुमचं सरकार आलं की विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडता.निदान भरलेल्या फॉर्मच्या तरी परीक्षा घ्या. Devendra Fadnavis Jayant Patil- जयंत पाटील TV9 Marathi


. BACCHU KADU साहेब तिन वर्ष झाली WRD-JE फॉर्म भरून.... थोडा तरी मुलांच्या मानसिकतेचा विचार करा.... Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra Office Of Bacchu Kadu #Declare_WRDJE_Dates


जलसंपदा विभागात जुलै २०१९ मध्ये कानिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट - ब अराजपत्रित पदासाठी जाहिरात आली होती.3 वर्ष झाले अजूनही परीक्षा झालेली नाही. राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर WRD (JE) परीक्षेचा दिनांक जाहीर करावा ही विनंती🙏🙏 Jayant Patil- जयंत पाटील #Declare_WRDJE_Dates
