Hiranyagarbha Manoranjan (@hiranyagar86298) 's Twitter Profile
Hiranyagarbha Manoranjan

@hiranyagar86298

हलत्या चित्रांचा विजय असो!
We are proudly producing Marathi film 🎥
Upcoming Marathi film #naach_gaghuma

ID: 1713409675058974720

calendar_today15-10-2023 04:21:26

320 Tweet

6 Followers

9 Following

Hiranyagarbha Manoranjan (@hiranyagar86298) 's Twitter Profile Photo

चित्रपट आवडला म्हणून कलाकारांचे कौतुक तर होतेच पण ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे आपले लाडके दिगदर्शक परेश मोकाशी यांचेही कौतुक आणि सन्मान प्रेक्षकांनी आवर्जून केला.😃 धन्यवाद प्रेक्षकहो.🙏🏻 ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’!✨

Hiranyagarbha Manoranjan (@hiranyagar86298) 's Twitter Profile Photo

‘मतदान कर गं घुमा…!’🗳️ ‘नाच गं घुमा’ टीमकडुन तुम्हा सर्वांना आवाहन- प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावा. मतदान नक्की करा.✨ . . . #NaachGaGhuma #Voting #InTheatres