Hasan Mushrif FC
@hasanmushrif_fc
ID: 1471758669477933057
17-12-2021 08:26:41
7 Tweet
12 Followers
9 Following
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त गुरूंचे नाम स्मरा हो दत्त गुरूंचे भजन करा !! आपणा सर्वांना आणि संपूर्ण कुटुंबीयांना श्री दत्त गुरू जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! Mushrif hasan instagram.com/p/CXnce2PIiwN/…
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी आमचे नेते ग्रामविकास व कामगार मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफसाहेब यांची बिनविरोध निवड..💐 Mushrif hasan instagram.com/p/CXtBTywApNz/…