YuvaSavarkar (@hargharsavarkar) 's Twitter Profile
YuvaSavarkar

@hargharsavarkar

We are a group of proud Savarkar students
dedicated to propagating his thoughts & values,
and building a nation inspired by his vision of United Bharat

ID: 1700158765851430912

calendar_today08-09-2023 14:47:08

157 Tweet

111 Followers

70 Following

YuvaSavarkar (@hargharsavarkar) 's Twitter Profile Photo

हर घर सावरकर समिती निर्मित 'स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन' ग्रंथाचे प्रकाशन आज अचलपूरात संपन्न झाले. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ नीलेश तारे, संगीत अभ्यासमंडळाच्या सदस्य डॉ जयश्री कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथसंचाचे प्रकाशन झाले

मा. सुमित्रा ताई यांच्या हस्ते इंदूर येथे " सावरकर विचार दर्शन " ग्रंथसंच लोकार्पण सोहळा.

मा. सुमित्रा ताई यांच्या हस्ते इंदूर येथे 
" सावरकर विचार दर्शन " ग्रंथसंच लोकार्पण सोहळा.
YuvaSavarkar (@hargharsavarkar) 's Twitter Profile Photo

नाशिककर, नक्की या! 24 जानेवारी. "सावरकर विचारदर्शन" ग्रंथ लोकार्पण सोहळा.

नाशिककर, नक्की या! 
24 जानेवारी. 

"सावरकर विचारदर्शन" ग्रंथ लोकार्पण सोहळा.
YuvaSavarkar (@hargharsavarkar) 's Twitter Profile Photo

आपल्या परभणी मधे " सावरकर विचारदर्शन " या ग्रंथाचे लोकार्पण 24 जानेवारी रोजी होत आहे. आपण अवश्य यावे!!