Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile
Adv Gowaal Padavi

@gowalkpadavi

ॲड. गोवाल के.पाडवी,
खासदार,
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ

ADVOCATE AT BOMBAY HIGH COURT

ID: 1771561919767252993

calendar_today23-03-2024 15:37:41

237 Tweet

406 Takipçi

32 Takip Edilen

Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

देशाच्या कणखर नेत्या, काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

देशाच्या कणखर नेत्या, काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीतील सहयोगी खासदारांनी खा. प्रियांका गांधी यांच्या मार्गदर्नाखाली बांग्लादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराविरुद्ध व संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना आजपर्यंत अटक न झाल्यामुळे संसद भवनाच्या दारात आंदोलन करुन निषेध व्यक्त केला.

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि मागासवर्गीय निरपराध लोकांवर अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी ठाम मागणी आम्ही संसद भवनाच्या पवित्र परिसरात आंदोलनाद्वारे केली.

अमित शहा यांनी संविधान निर्माते,बहुजनांचे भाग्यविधाते, महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अपमानास्पद तसेच वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस व विरोधी पक्षातर्फे लोकसभा परिसरात निदर्शने. जय भीम!

अमित शहा यांनी संविधान निर्माते,बहुजनांचे भाग्यविधाते, महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अपमानास्पद तसेच वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस व विरोधी पक्षातर्फे लोकसभा परिसरात निदर्शने.  

जय भीम!
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. देशाने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली !

भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. देशाने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली !
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

लोकसभेच्या निवड समितीची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत २०२५ सालच्या उत्पन्नकर विधेयकाचा आढावा घेण्यात आला. ही बैठक सदस्य श्री बैजयंत जय पांडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. समितीने ICAI आणि अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या प्रतिनिधींंकडून तोंडी साक्ष घेतली आहे.

अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! या शुभ दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो.

अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! या शुभ दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो.
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

शौर्य, संस्कृती, सामाजिक क्रांती, शेतकरी आणि कष्टाळू कामगारांची भूमी – महाराष्ट्र ! महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #JaiMaharashtra #ProudMaharashtrian #advgowaalkpadvi #gowaalpadavi #INC #congress

शौर्य, संस्कृती, सामाजिक क्रांती, शेतकरी आणि 
कष्टाळू कामगारांची भूमी – महाराष्ट्र !
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #JaiMaharashtra #ProudMaharashtrian  #advgowaalkpadvi #gowaalpadavi #INC #congress
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

भारतीय सैन्यदलाचा आम्हाला अभिमान आहे. ऑपरेशन सिंधुर हे भारताच्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. भारत माता की जय! जय हिंद! 🇮🇳 #OperationSindoor

भारतीय सैन्यदलाचा आम्हाला अभिमान आहे. ऑपरेशन सिंधुर हे भारताच्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. 
भारत माता की जय!
जय हिंद! 🇮🇳
#OperationSindoor
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

संपूर्ण देश शूर जवानांच्या पाठीशी आहे... जय हिंद ! #OperationSindoor

संपूर्ण देश शूर जवानांच्या पाठीशी आहे... जय हिंद !

#OperationSindoor
Adv Gowaal Padavi (@gowalkpadavi) 's Twitter Profile Photo

🇮🇳 ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम! 🇮🇳 आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त, नंदुरबार येथे ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. शहीद जवानांना विनम्र अभिवादन! 🙏 #OperationSindoor #TributeToMartyrs #Nandurbar #INCMaharashtra #Congress

🇮🇳 ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम! 🇮🇳  
आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त, नंदुरबार येथे ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.  
शहीद जवानांना विनम्र अभिवादन! 🙏

#OperationSindoor #TributeToMartyrs #Nandurbar #INCMaharashtra #Congress
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

How to steal an election? Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy. My article shows how this happened, step by step: Step 1: Rig the panel for appointing the Election Commission Step 2: Add fake voters to the roll Step 3: Inflate voter

How to steal an election?

Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy.

My article shows how this happened, step by step:

Step 1: Rig the panel for appointing the Election Commission 
Step 2: Add fake voters to the roll
Step 3: Inflate voter
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

चुनाव की चोरी का पूरा खेल! 2024 का महाराष्ट्र विधानसभा चुनाव लोकतंत्र में धांधली का ब्लूप्रिंट था। अपने आर्टिकल में मैंने विस्तार से बताया है कि कैसे यह साज़िश step by step रची गई: Step 1: चुनाव आयोग की नियुक्ति करने वाले पैनल पर कब्ज़ा Step 2: वोटर लिस्ट में फर्ज़ी मतदाता

चुनाव की चोरी का पूरा खेल!

2024 का महाराष्ट्र विधानसभा चुनाव लोकतंत्र में धांधली का ब्लूप्रिंट था।

अपने आर्टिकल में मैंने विस्तार से बताया है कि कैसे यह साज़िश step by step रची गई:

Step 1: चुनाव आयोग की नियुक्ति करने वाले पैनल पर कब्ज़ा

Step 2: वोटर लिस्ट में फर्ज़ी मतदाता
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा 'फिक्सर' कोण ? Rahul Gandhi #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #rahulgandhi

महाराष्ट्राचा 'फिक्सर' कोण ? 

<a href="/RahulGandhi/">Rahul Gandhi</a> 
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #rahulgandhi