Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile
Gashmeer Mahajani

@gashmeer

बुद्धीमत्ता ही नेहमीच शांत असते.

ID: 132123247

calendar_today12-04-2010 10:16:11

601 Tweet

8,8K Takipçi

47 Takip Edilen

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन पहावा. मी कालच बघितला. Personally, from film making perspective I liked the second half more than the first half of the film. Hats off to Randeep Hooda for the incredible portrayal of Veer Savarkar. Plz do watch once if you haven’t already 🚩🙏🏻

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻😊 Wish you all a very happy Gudipadwa & a Happy new year 🙏🏻😊

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा     🙏🏻😊

Wish you all a very happy Gudipadwa & a Happy new year 🙏🏻😊
Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

माझ्या समस्त मराठी बांधवांना Happy Siblings Day. आजचा दिवस जरा कमी भांडा 😄 विचारधारांमध्ये अंतर असलं तरी आपण सर्व एकमेकांचे बांधवच! ❤️ PS: This isn’t for my female fans. M sure u don’t want me to wish u as a sibling 😊 Also Eid Mubarak to one and all 🙏🏻

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

तुमच्या मताची दखल घेतली जावी असं वाटत असेल तर मतदान नक्की करा. लोकशाहीतला हा आपला हक्क आवर्जून बजावा. आम्ही बजावला आहे 🚩🙏🏻🚩

Do watch from 3rd June only on Disney+ HOTSTAR ❤️ नक्की बघा … मला खात्री आहे तुम्हाला आवडेल ❤️

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🙏🏻 A very Happy Independence Day to all ❤️

मी आजवर साकारलेल्या भूमिकांतील सर्वात वेगळी भूमिका - ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ , स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे ; वेदांतसूर्य, महापंडित. पात्र साकारताना सतत जाणवत होतं कि बुद्धीमत्ता ही नेहमीच शांत असते 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

ती नाचणार आणि मी पखवाज वाजवणार हे प्राक्तन कोणी ही बदलण्याचा प्रयत्न करू नये 💫 ११ ऑक्टोबरपासून 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... Link:- yt.openinapp.co/Phullwanti-

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

प्रेम म्हणजे प्रेम असतं, राधा असो वा मीरा असो सगळ्यांचं सेम असतं?? 'एक राधा एक मीरा' १० जाने २०२५ पासून सर्व चित्रपटगृहांत. #EkRadhaEkMeera Teaser Out Now Ahalay's Movie Magic Presents A Panorama Movies Nationwide Release 👇🏻👇🏻 youtube.com/watch?v=8w4kxX…

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

अंतरीचा ❤️ … चित्रपटातील माझ्या आवडत्या दोन गाण्यांपैकी एक. ७ फेब्रुवारी २०२५ पासून चित्रपटगृहात - “एक राधा एक मीरा”. #7feb #eremfilm

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

मी नुकतंच वाचलं कि माणसांचे आश्रू सुकतात पण गिधाडांचे नाही …