@ganeshdkalamka1
ID: 750393870223941632
calendar_today05-07-2016 18:20:15
39 Tweet
129 Takipçi
161 Takip Edilen
10 years ago
Pmc ने अंदोलनाची दखल घेऊन काम सुरु केले आहे पुन्हा काम थाबले तर टालनाद करण्यात येईल म्हणून pmc ने टाळाटाळ करू नये
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐💐
रक्षाबंधन बहिण-भावाचे अतूट नाते काही चूका होतीलही कधी रुसवे-फुगवे होतीलही पण नाते दोघांनेही जपा नाते तोडू नका
साक्षी तुझा आम्हाला अभिमान वाटतो आहे. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...💐💐💐
रक्षाबंधन सोहळा आजAmol Balwadkar यांना हजारो महिलांनी राखी बांधून भावाचे(एक विश्वासाचे)नाते जोडले
पी.व्ही.सिंधूची ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक, भारताचं आणखी एक पदक निश्चित.सिंधुला देशासाठी सुवर्ण पदक मिळावे हिच
अभिनंदन
आग्रहाचे निमंत्रण🌱🌱🌱🌱
गणेशोत्सवाच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दीक शुभेच्छा...🙏
आज घरी गौरी चे आगमन झाले उद्या सर्व माता भगिनीना विनंती आपण गौरी दर्शना साठी घरी यावे विनंती पत्ता-गणराज निवास गणराज मंगल कार्यालया शेजारी
पुढच्या वर्षी लवकर या
Today I am remembering this Video of Modi Ji. #ModiPunishesPak #SurgicalStrike
आपल्याला मानाचा मुजरा...💐💐💐💐
निमंत्रण
9 years ago
भाजपा नेत्यांनी मला भाजपा मध्ये प्रवेश दिल्या बद्दल मी सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो खुप खुप धन्यवाद