Confidence Film Production(@FilmConfidence) 's Twitter Profileg
Confidence Film Production

@FilmConfidence

Founded by Rohit Dev Deshmukh
We are making Famous Marathi Web series
#सुमडीत_कुमडी
#ती_आणि_मी

ID:1374387927866699779

linkhttps://youtube.com/channel/UCaAvdgIYBWuRP_W1WifJ3Aw calendar_today23-03-2021 15:50:11

90 Tweets

2 Followers

11 Following

Confidence Film Production(@FilmConfidence) 's Twitter Profile Photo

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात ना
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं, तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात ना तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. #rohitdevdeshmukh #rohitdeshmukh
account_circle
Confidence Film Production(@FilmConfidence) 's Twitter Profile Photo

तुमचे उपकार जेवढे मानाव

तेवढे कमीच आहे राजे ,

तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …

आज आम्ही आहोत .

!! राजे वंदन ञिवार वंदन !

maharaj

तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच … आज आम्ही आहोत . !! राजे वंदन ञिवार वंदन ! #shivajimaharaj #shivaji #shivjayanti #rohitdevdeshmukh #rohitdeshmukh #rohit_deshmukh #confidencefilmproduction #confirohit
account_circle