Snehu❤️
@fearlesssnehu
जय श्री राम🚩
ID: 1206694276337266688
16-12-2019 21:55:24
84,84K Tweet
2,2K Followers
2,2K Following
Colors Marathi काय फालतुगिरी लावली आहे राव.! एवढा मोठा बॉडी बिल्डर तुम्ही आणला आणि त्याचीच इज्जत तुम्ही काढत आहात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. 😡😡 आर्या ने निकीच्या कानाखाली काढलेला जाळ तुम्ही दाखवत नाही आणि नक्की अरबाज ची लफडी वर तुम्हाला चालतात टीव्ही वर दाखवायला. 😡😡
फायनली फुलवंती चे प्रमोशन सुरू झाले😍, खूप गोड दिसत आहात दोघेही👌😍 Gashmeer Mahajani & Prajaktta Mali चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि चित्रपटाला खूप खूप यश मिळो हीच सदिच्छा 😇!! & Gashu in 🤍🤍 is always Abt Elegance 😍!! #GashmeerMahajani #phulwanti #मराठी #चित्रपटमराठी #marathi
Right after the #KKK14 Grand Finale, our champ Gashmeer Mahajani is already promoting his next big project, the #Marathi movie #Phullwanti, with his co-actor #PrajaktaMali releasing in cinemas on Oct 11! Another blockbuster from #GashmeerMahajani is on the way!😍🤞🏻🔥🔥 Good Luck Gashu!